क्रीडा

ENG vs IND: ‘बझबॉल’ रणनीती आहे तरी काय? तीन दिवस बॅकफूटवर राहूनही कसा जिंकला इंग्लंड!

What is BazBall: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताला (ENG vs IND) सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. भारतानं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं एकहाती विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्यात तीन दिवस बॅकफूटवर राहिल्यानंतरही इंग्लंडच्या संघानं जोरदार कमबॅक करत सामना जिंकला. त्यानंतर इंग्लंडच्या संघानं बझबॉल रनणीतीचा वापर करून भारताला पराभूत …

Read More »

IND vs ENG: भारताविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटी जिंकल्यानंतर बेन स्टोक्सची मोठी प्रतिक्रिया

England vs India Rescheduled match Result: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं भारताचा सात विकेट्सनं पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताविरुद्ध अखेरचा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनं (Ben Stokes) मोठी प्रतिक्रिया दिली …

Read More »

IND vs ENG : टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज! खेळाडूंनी सुरु केला सराव

India vs England : भारतीय संघ (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून या पहिला कसोटी सामना नुकताच भारताने गमावला आहे. पण अजूनही एकदिवसीय आणि टी20 अशा दोन मालिका शिल्लक आहेत. यातील तीन टी20 सामन्यांना 7 जुलैपासून सुरुवात होणार असून खेळाडू सरावासाठी मैदानात पोहोचले देखील आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यावेळी इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी20 …

Read More »

भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा सामनाही अनिर्णित, चीनविरुद्ध स्कोर 1-1

FIH Womens Hockey World Cup 2022 : सध्या सुरु असलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय (India) संघ अजूनही विजय मिळवू शकलेला नाही. आज (मंगळवार) पूल बीमध्ये चीनविरुद्धचा (China) भारतीय संघाचा सामना अनिर्णित सुटला. याआधी भारतीय संघचा इंग्लंडविरुद्धचा सामनाही 2-2 अशाप्रकारे अनिर्णित सुटला होता. आता भारतीय संघाला आपला पुढील सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेला भारतीय महिला संघ (India) …

Read More »

भारतीय संघाला आणखी एक झटका, सामना तर गमावलाच पण आयसीसीनेही केली मोठी कारवाई

INDIA vs ENGLAND, slow overrate: इंग्लंड विरुद्ध भारत हा बर्मिगहमच्या एजबेस्टन (Edgbaston) येथे पार पडलेल्या सामन्यात भारताने सामना गमावल्यामुळे मालिकाविजयाचं स्वप्नही भारताचं भंगलं. पण सोबतच आयसीसीने एक आणखी झटका भारताला दिला आहे. स्लो ओव्हररेट ठेवल्यामुळे आयसीसीने दंड ठोठोवला आहे. साध्या शब्दात सांगायचं झालं तर निर्धारीत वेळेत भारत निर्धारीत ओव्हर टाकू शकला नाही, स्लो स्पीड ठेवल्यामुळे मॅच रेफरी डेविड बून यांनी …

Read More »

इंग्लंडविरुद्धचा पराभव पडला महाग, WTC मध्ये भारताला तोटा, फायनलमध्ये पोहोचणं झालं अवघड

WTC Points Table : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात बर्मिंघममधील मैदानात मागील वर्षीच्या दौऱ्यातील उर्वरीत कसोटी सामना पार पडला. इंग्लंडने 7 विकेट्सने सामना जिंकला. ज्यामुळे भारताचं मालिकाविजयाचं स्वप्न भंगलं, मालिका 2-2 ने अनिर्णित सुटली. या पराभवामुळे कसोटी क्रिकेटचा विश्वचषक मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Points Table) भारताला मोठं नुकसान झालं आहे.  सामन्यापूर्वी भारताची विजयाची टक्केवारी 58.33 …

Read More »

मालिकाविजयापासून भारत थोडक्यात हुकला, हातातील सामना भारताने गमावला, कुठे झाली नेमकी चूक?

India vs England : भारतीय संघाने गमावलेला इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना हा केवळ एक सामना नसून इंग्लंडच्या भूमीत जाऊन मालिकाविजयाची सुवर्णसंधी होती. मालिकेत आधी 2-1 च्या आघाडीवर असणाऱ्या भारताने हा सामना जिंकला असता तर मालिकाही जिंकली असती. पण भारताने सामना गमावल्याने मालिका अनिर्णित सुटली. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा भारत आघाडीवर होता. सामना …

Read More »

भारताचं मालिकाविजयाचं स्वप्न भंगलं,इंग्लंडचा 7 विकेट्सनी विजय, सामन्यातील 10 मुद्दे एका क्लिकवर

IND vs ENG, 5th Test :  भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत सात विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मालिकेत 2-1 ने आघाडीवर असलेला भारत मालिका जिंकू शकला नाही. मालिका 2-2 ने अनिर्णित सुटली. सामन्यात अखेरच्या डावात भारताने दिलेले 378 धावांचे लक्ष्य इंग्लंडने एका सेशनमध्ये 7 गडी राखून जिंकले. यामध्ये जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांची शतकं फार महत्त्वाची ठरली. तर …

Read More »

एजबेस्टन कसोटीत भारतीयांवर वंशभेदी टीका करणाऱ्यांवर होणार कारवाई, इंग्लंड क्रिकेटने दिली माहिती

England and Wales Cricket Board : भारत आणि इंग्लंड (india vs england) यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान एजबेस्टनच्या (Edgbaston) मैदानात काही इंग्लंडच्या प्रेक्षकांनी भारतीय फॅन्सवर (Indian Fans) वंशभेदी टीका (Racial Abuse) केल्याचा प्रकार चौथ्या दिवशी घडला. ज्यानंतर काही भारतीय फॅन्सनी हा प्रकार ट्वीटरवर शेअर करत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली. ज्यानंतर आता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (England and Wales …

Read More »

जसप्रीत बुमराह सेना देशांत जबरदस्त कामगिरी, वसीम आक्रमचा विक्रम मोडून रचला इतिहास

Jasprit Bumrah completes 100 wickets in SENA countries: इंग्लड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात बुमराहनं सेना देशांत 100 कसोटी विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. या कामगिरीसह जसप्रीत बुमराहनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम आक्रमला मागं टाकलंय. अक्रम यांनी 28 वर्ष 230 व्या दिवशी सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड …

Read More »

जॉनी अन् जो ठरले भारतासाठी कर्दनकाळ, एकहाती जिंकवला सामना, मालिकाही अनिर्णित

IND vs ENG, Day 4 Highlights : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात बर्मिंगहम येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या आणि पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि जो रुट जोडीने (Johny Bairstow and Joe Root) तुफान शतकं ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. मागील वर्षी सुरु झालेल्या मालिकेतील …

Read More »

ऋषभ पंतच्या दोन चूकांमुळे टीम इंडियाला झाला मोठा तोटा, वाचा नेमकी चूक कुठे झाली?

India Vs England 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारत पराभवाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. कारण इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य अगदी सहज पार करत आणले आहे. दरम्यान यावेळी जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार फलंदाजी केलीच आहे. पण सोबतच भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या दोन चूकाही यावेळी भारताला अत्यंत महाग पडल्या आहेत. त्या म्हणजे पंतने घेतलेले दोन चूकीचे रिव्ह्यूय. टीम …

Read More »

क्रिकेटविश्वात कोरोनाचा हल्ला, चार दिवसांत दोन खेळाडू कोविड पॉझिटिव्ह!

Praveen Jayawickrama Tests COVID-19 Positive: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 8 जुलैपासून दुसऱ्या कसोटी सामना खेळला जाणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा युवा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.चार दिवसांत श्रीलंकेचे दोन खेळाडूंना कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जयविक्रमा सध्या आयसोलेशनमध्ये असून तो गॅले येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही …

Read More »

बर्मिंगहॅम कसोटीत भारताकडून कुठं झाली चूक? माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री स्पष्टचं बोलले

ENG vs IND: बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 132 धावांची आघाडी मिळवणारा भारतीय संघ बॅकफूटवर गेलाय. इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजांच्या जोरावर पुनरागमन केलंय. पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून इंग्लंडच्या संघाला विजयासाठी 119 धावांची गरज आहे. दरम्यान, बर्मिंगहॅम कसोटी सामन्याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी भाष्य केलंय. बर्मिंगहॅम कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करताना …

Read More »

जॉनी बेअरस्टोसह पाच फलंदाजांनी यावर्षी कसोटीत ठोकल्यात सर्वाधिक धावा

ENG vs IND: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) आणि मधल्या फळीची फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा उस्मान ख्वाजा (Usman Khawaja), बांगलादेशचा लिटन दास (Liton Das) आणि न्यूझीलंड डॅरिल मिशेल (DJ Mitchell) यांच्या नावाचा सामावेश आहे.

जॉनी बेअरस्टो<br …

Read More »

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये रोहित शर्मा खेळणार का? महत्वाची अपडेट समोर

Rohit Sharma: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात येत्या 7 जुलैपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलंय. दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या टी-20 खेळणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात …

Read More »

IND vs ENG: सचिन-नासिरपासून जहीर-पीटरसनपर्यंत, भारत आणि इंग्लंड सामन्यातील पाच मोठे वाद

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर अखेरचा आणि निर्णायक कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पंचांच्या मध्यस्तीनंतर हा वाद मिटला. विराट आणि बेअरेस्टो यांच्यातील वाद पहिला नाही. याआधीही भारत- इंग्लंडचे खेळाडूं भरमैदानात एकमेकांशी भिडले आहेत.

Read More »

भारतीय शटलर पीव्ही सिंधूचा आज 27 वा वाढदिवस, तिच्या पाच मोठ्या विक्रमांवर एक नजर

Happy Birthday PV Sindhu: भारतासाठी अनेक विक्रम करणारी भारताची शटलर पीव्ही सिंधू (PV Sindhu) आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करीत आहे. वयाच्या 27 व्या वर्षी तिनं अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. पीव्ही सिंधुनं तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप जिंकण्यापासून तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा फडकावला. पीव्ही सिंधुच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पाच मोठ्या विक्रमांवर एक नजर टाकुयात, जे आजही आबाधित आहेत. …

Read More »

NZC: मोठी घोषणा! महिला खेळाडूंनाही पुरुष क्रिकेटपटू इतकेच मानधन मिळणार

NZC: पुरुष क्रिकेटसह आता महिला क्रिकेटलाही मोठी पसंती मिळू लागलीय. दिवसेंदिवसे महिला क्रिकेटबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच पाश्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं महत्वाचा निर्णय घेतलाय. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनाही आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उच्चस्तरीय सामन्यांसाठी पुरुष क्रिकेटपटूं इतकेच पैसे मिळणार असल्याची न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं घोषणा केलीय. यापुढे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन मिळणार आहे. यासासाठी पाच वर्षाचा …

Read More »

Babar Azam: बाबर आझमचं कसं होणार? विराटचा कोणता विक्रम मोडलाय हे त्यालाच माहिती नाही!

T20 International Cricket: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे आधुनिक युगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. सध्या विराट कोहलीची बॅट शांत असून बाबर आझम तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकताच बाबर आझमनं विराट कोहलीचा टी-20 क्रमवारीत सर्वाधिक दिवस अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम मोडलाय. या विक्रमाबाबत पत्रकारांनी बाबरला विचारलं. त्यावेळी त्यानं पत्रकारांनाच कोणता …

Read More »