Tag Archives: bollywood

जाणून घ्या ‘कुत्ते’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन…

Kuttey Box office Collection:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांचा मुलगा आसमान भारद्वाजचा  ‘कुत्ते’ (Kuttey) हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. पण आता या चित्रपटाचा ओपनिंग-डेचे कलेक्शन समोर आले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे.  कुत्ते चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अभिनेता …

Read More »

‘हो, मी राखीसोबत लग्न केलंय, पण सध्या…’; लग्नाच्या चर्चेवर अखेर आदिलनं सोडलं मौन

Rakhi Sawant: बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) ही तिच्या वक्तव्यांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखीनं मराठी ‘बिग बॉस’मध्ये देखील सहभाग घेतला होता. राखीनं काही दिवसांपूर्वी आदिल दुर्रानीसोबतचे (Adil Durrani) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये राखी आणि आदिल यांच्या गळ्यात फुलांच्या माळा दिसत आहेत. तसेच ते दोघे सही एक कागदावर सही करताना दिसत आहेत. राखीनं …

Read More »

मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस; चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल

Urfi Javed: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री  उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई (Mumbai) पोलिसांनी दखल …

Read More »

या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन ‘फर्जी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Farzi Trailer Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि साऊथमधील स्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हे ‘फर्जी’ (Farzi) या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओ या  ओटीटी प्लॅटफॉर्म  प्रदर्शित होणार आहे. शुक्रवारी (13 जानेवारी) ‘फर्जी’चा ट्रेलरही रिलीज झाला, या ट्रेलरमधील शाहिदच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले. या सीरिजमध्ये शाहिद एका नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये …

Read More »

‘Taarak Mehta ka ooltah chashmah’ मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन

Sunil Holkar Passed Away : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते सुनील होळकर (Sunil Holkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  सुनील होळकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सुनील यांनी अनेक मराठी …

Read More »

Sheezan Khan : शिझानचा जामीन अर्ज वसई न्यायालयाने फेटाळला

Sheezan Khan Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानचा (Sheezan Khan) जामीन अर्ज आज वसई न्यायालयाने फेटाळला आहे. जामीनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं शिझानच्या वकिलांनी सांगितलं. तर तुनिषाच्या आत्महत्येला न्याय देण्याच्या प्रक्रीयेचा पहिला विजय असल्याचं कुटुंब आणि वकिलांने सांगितलं आहे. तुनीषा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानचा जामीन अर्ज आज वसई न्यायालयानं फेटाळला आहे. शिझान …

Read More »

Nora Fatehi : 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणी नोरा फतेही न्यायालयात हजर

Nora Fatehi Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आहे. आता या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोराने या प्रकरणाबाबत न्यायालयात जबाब नोंदवला आहे. यासंदर्भात वकील वी.एस चौहान (VS Chauhan) यांनी माहिती दिली आहे.  नोरा फतेहीने 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी न्यायालयात …

Read More »

Kuttey Movie Review : अर्जुन कपूरचा ‘कुत्ते’ कसा आहे? जाणून घ्या…

कुत्ते Action Director: आसमान भारद्वाज Starring: अर्जुन कपूर, तबू, कोंकणा सेन, नसीरुद्दीन शाह,राधिका मदान,कुमुद मिश्रा Arjun kapoor Kuttey Review : ‘कुत्ते’ (Kuttey) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाच्या नावावरुन या सिनेमात नक्की काय असेल याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘कुत्ते’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आसमान भारद्वाजने सांभाळली आहे. या सिनेमाचं …

Read More »

Bigg Boss 16 : भारती सिंहच्या लेकाची भाईजानच्या ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री

Bigg Boss 16 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) स्क्रीन शेअर करणं प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. कॉमेडी क्वीन भारती सिंहचा (Bharti Singh) गोला (Golla) मात्र याला अपवाद ठरला आहे. ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) आगामी भागात सलमान खानसोबत गोला स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.  ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये भारती सिंह, गोला आणि …

Read More »

Sanjay Dutt : डॉक्टरांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली : संजय दत्त

Sanjay Dutt On Cancer Battle : हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात (Sanjay Dutt On Cancer Battle) केली आहे. त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली असली तरी त्याची मरण्याची इच्छा होती.  संजय दत्त गेल्या वर्षी ‘केजीएफ 2′ (KGF 2) या सिनेमात …

Read More »

नागराज मंजुळेनं शेअर केलं ‘घर, बंदूक, बिरयानी’ चं पोस्टर, चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Ghar Banduk Biryani: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक  नागराज मंजुळे (Nagraj Manjule)  हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा ‘घर, बंदूक, बिरयानी’ हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतंच नागराजनं या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरला त्यानं …

Read More »

Ved : रितेश-जिनिलियाने चाहत्यांना याड लावलं

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Budget : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) बहुचर्चित ‘वेड’ (Ved) हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.  ‘वेड’ हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिलीजच्या 10-12 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाची निर्मिती 15 …

Read More »

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘शहजादा’ चा ट्रेलर पाहिलात?

Shehzada Trailer OUT : अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘शहजादा’ (Shehzada) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कार्तिकचा स्वॅग आणि क्रिती सेननचा (kriti sanon) ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवरुन शहजादा या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.  “फैमिली पर आए तो डिसकशन नहीं करते हैं एक्शन करते …

Read More »

रितेश-सलमानच्या गाण्यावर थिरकला तंजानियाचा किली पॉल

Kili Paul: इन्टाग्रामवरील रिल्स नेटकऱ्यांना बघायला आवडतात. वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरील डान्सचे रिल्स सध्या अनेक लोक सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत आहेत. तंजानियाचा (Tanzania)  किली पॉल (kili paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. किली पॉल हा वेगवेगळ्या गाण्यांवर रिल्स तयार करतो. तो बॉलिवूड, साऊथ या चित्रपटांमधील गाण्यांवर थिरकताना अनेकदा दिसतो. नुकताच किली पॉलनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला …

Read More »

अथिया-राहुलचा शाही विवाहसोहळा 3 दिवस चालणार

Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर राहुल शेट्टी (Rahul Shetty) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवस त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.  अथिया आणि केएल 23 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा लग्नसोहळा …

Read More »

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माची हायकोर्टात याचिका

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. साल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने (Sales Tax Department) बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकांवर गुरूवारी न्यायमूर्ती नितीन जामदार …

Read More »

Jackie Chan : जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याची लेक ‘बेघर’

Jackie Chan : अभिनेता जॅकी चॅनची (Jackie Chan) गणना जगभरातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. जॅकी तब्बल 520 मिलियन डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. पण तरीही त्याच्या मुलीकडे राहायला घर नाही आहे.  जॅकी चॅन अभिनेता असण्यासोबत मार्शल आर्टिस्ट, स्टंटमॅन, सिने-दिग्दर्शक, कोरियोग्राफर, लेखक, निर्माता आणि गायक आहे. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. चाहते नेहमीच त्याचा …

Read More »

‘नाटू नाटू’ गाण्याची निर्मिती कशी झाली? जाणून घ्या…

Naatu Naatu: सध्या जगभरात  ‘आरआरआर‘ (RRR)  या ब्लॉकबस्टर चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याची चर्चा होत आहे. या गाण्याला नुकताच ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील लोक आरआरआर चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत आहेत.  ‘नाटू नाटू’  गाण्यामधील ज्युनियर एनटीआर, राम चरण यांच्या डान्स स्टेप्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता हे गाणं शूट कसं झालं? तसेच या गाण्याच्या मेकिंगचे …

Read More »

झनकनं सोडलं अभिनयक्षेत्र; सांगितलं ‘हे’ कारण

Jhanak Shukla: ‘करिश्मा का करिश्मा’ (Karishma Kaa Karishma) या मालिकेमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या झनक शुक्लानं तिच्या क्युटनेसनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेमध्ये झनकनं करिश्मा ही भूमिका साकारली होती. झनकनं कल हो ना हो (Kal Ho Naa Ho) या चित्रपटामध्ये देखील काम केले. या चित्रपटात तिनं शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) स्क्रिन शेअर केली. पण त्यानंतर …

Read More »

‘डॅम ईट आणि बरंच काही’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Mahesh Kothare: मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे. महेश कोठारे यांच्या यशा-अपयशाची गाथा सांगणारं ‘डॅम ईट आणि बरंच काही’ हे पुस्तक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. दादर येथील श्री शिवाजी मंदिरमधील भव्य सभागृहात गीत-संगीतांच्या सुरावटीवर आणि आठवणींच्या …

Read More »