साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने भगवान बुद्धांच्या नावावरून ठेवलं मुलांच नाव, मुलं होईल अतिशय संयमी

महेश बाबू हे साऊथ इंडस्ट्रीचे ‘सुपरस्टार’ मानले जातात. त्याच्या देखण्या लुकवर अनेक मुली मरतात. महेश बाबूने बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले. आणि त्यांना दोन मुलेही आहेत. महेश बाबूने आपल्या दोन्ही मुलांची खूप गोंडस नावे ठेवली आहेत आणि आपल्या मुलाचे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला हे देखील समजेल की इतर प्रत्येक पालकांप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांची नावे ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

महेश बाबू यांच्या मुलाचा जन्म 31 ऑगस्ट 2006 मध्ये झाला होता. महेश बाबूने सांगितले की त्यांचा मुलगा प्रीमॅच्युअर बेबी होता आणि त्याचा जन्म डिलिव्हरीच्या तारखेच्या सहा आठवडे आधी झाला होता. त्यामुळे महेश बाबूला त्याचं नाव विशेष ठेवायचं होतं. ज्या नावाचा बाळावर सकारात्मक परिणाम होईल. (फोटो सौजन्य – टाउम्स ऑफ इंडिया)

​महेश बाबूच्या मुलाचे नाव

महेश बाबूने आपल्या मुलाचे नाव गौतम ठेवले आहे. हा प्रकार दक्षिण भारतात खूप पसंत केला जातो. गौतम हे अत्यंत पवित्र नाव आहे. कारण ते भगवान बुद्ध आणि सप्त ऋषी यांच्याशी संबंधित आहे. गौतम नावाचा अर्थ अंधार दूर करणारा. तुम्हालाही तुमच्या मुलाचे नाव महेश बाबूप्रमाणे भगवान बुद्धांच्या नावावर ठेवायचे असेल, तर तुम्हाला येथे दिलेली लहान मुलाची नावे आवडतील.

हेही वाचा :  Ghattamaneni Krishna Passed Away : सुपरस्टार महेश बाबूला पितृशोक, वडिल कृष्णा घट्टामनेनी यांचं

(वाचा – साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या मुलीचं नाव ऐकून म्हणाल,’संपूर्ण डोकं या नावातच लावलंय’; लक्षवेधी असं नाव)

​अनुरक

थाई पौराणिक कथांमध्ये ‘अनुरक’ हा एक नर देवदूत आहे. बुद्धाशी संबंधित हे अनोखे नाव तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता. कदाचित हे नाव ठेवल्याने भगवान बुद्धांचे गुण तुमच्या मुलामध्येही रुजतील.

(वाचा – अभिनेत्री Urmila Nimbalkarच्या ‘आईपण’ चा अनुभव, बाळाची तुलना करण्यावर बोलली उर्मिला, वाचा ७ टिप्स)

​चिंशु

तुम्ही तुमच्या मुलाला हे गोंडस नाव देखील देऊ शकता. हे नाव थोडं ऐकायला विचित्र वाटेल पण याचा अर्थ अतिशय खास आहे. चिंशु नावाचा अर्थ “एक शांत विश्रांतीची जागा” असा आहे. तुम्हाला तुमच्या बाळासाठी हे नाव आवडेल. कारण बाळ कायमच आईसाठी तिच्या हक्काची शांत जागा असते. जिथे ती थकून भागून आल्यावर विसावते.

(वाचा – Alia Bhatt ने लेकीचं नाव आणि जन्माची तारीख आधीच ठरवली होती? ६ नोव्हेंबर आणि ‘हे’ नाव बाळासाठी ठरेल खास))

​दीपांकर

बाळाचे हे नाव खूप लोकप्रिय आहे. दीपंकर नावाचा अर्थ असा आहे की ज्याला शांततेत राहायला. ही नावं अतिशय वेगळी असली तरीही यामध्ये भगवान बुद्धांचा आशिर्वाद आहे.

हेही वाचा :  नम्रता शिरोडकरनं लग्नाच्या 17 वर्षांनंतर केला गौप्यस्फोट; म्हणाली, 'म्हणून मी करिअर सोडले...'

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​अधिअर्ज

जर तुमच्या मुलाचे नाव ‘अ’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याचे नाव अधिअर्ज ठेवू शकता. ही नावं अतिशय वेगळी आहेत. जी तुम्ही कधीच पाहिली आणि वाचलीही नसतील. हे पारंपारिक नाव आहे आणि तुम्हाला ते नक्कीच आवडेल.

(वाचा – आक्रमक Virat Kohli मध्ये लपलाय संवेदनशील आणि भावनिक ‘बाप’, लेक Vamika साठी असा आहे तिचा ‘विराट बाबा’)

​अनुमन

तुम्हाला तुमच्या मुलाचे अनुमन हे नाव देखील आवडेल. भगवान बुद्धाशी संबंधित या नावाचा अर्थ संयम आहे. तुम्ही एखादे वेगळे आणि वेगळे नाव शोधत असाल, तर तुम्ही अनुमन हे नाव निवडू शकता. तुम्ही मुलांना जी नाव ठेवता त्याचा परिणाम मुलांवर होतो म्हणून नाव निवडताना थोडी काळजी घ्या.

(वाचा – मुलीचं नाव ठरवायला ऐश्वर्या आणि अभिषेकने लावले इतके दिवस, बच्चन कुटुंबियांपासूनही का लपवलं नाव?)

​करमबीर

या नावाबद्दल तुम्ही फार कमी ऐकले असेल. करमबीर नावाचा अर्थ देवाची कृपा आणि शूर आहे. करमबीर हे नाव अतिशय वेगळं आहे.

हेही वाचा :  पावसाळी अधिवेशन याच आठवड्यात संपवणार? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

(वाचा – तुम्हालाही आई म्हणून क्रांती रेडकर सारखा अनुभय आलाय? मुलं, आजी-आजोबा आणि त्यांचा गोंधळ…))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …