Tag Archives: bollywood

‘हा मार्च महिना…’; झीनत अमान यांची खास पोस्ट

Zeenat Aman: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman)  या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षत्रकांची मनं जिंकतात.  1970 च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री, अशी त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी झीनत अमान यांनी सोशल मीडियावर (Social Media) एन्ट्री केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट क्रिएट केलं आहे. झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून झीनत अमान …

Read More »

Bhuban Badyakar : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बडायकरची अवस्था कशी झालीये? जाणून घ्या…

Bhuban Badyakar : ‘बदाम…बदाम…कच्चा बदाम’ या गाण्याने गेल्या काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला असून या गाण्याने भुबन बडायकर (Bhuban Badyakar) रातोरात स्टार झाला. पण आता भुबनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्या गाण्याने भुवनला लोकप्रियता मिळवून दिली त्याच गाण्याने त्याला आता अडचणीचा सामना करावा लागत आहे.  नेमकं प्रकरण काय?  भुबनची फसवणुक झाल्याचं समोर आलं आहे. भुबनच्या गाण्याचा एका व्यक्तीने कॉपीराइट घेतला आहे. …

Read More »

टायगर श्रॉफचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या…

Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्पावधीतच टायगरने ‘अॅक्शन हीरो’ म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. टायगर श्रॉफचं खरं नाव हेमंत श्रॉफ आहे. पण जॅकी श्रॉफ कायम त्याला ‘टायगर’ या नावाने हाम मारत असल्याने पुढे तेच नाव रुढ झालं.  टायगर आज बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता असला तरी त्याला अभिनेता होण्याची कधीच …

Read More »

‘पठाण’च्या यशादरम्यान शाहरुख खान अडचणीत; गौरी खानवर गुन्हा दाखल

Gauri Khan FIR : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खानवर (Gauri Khan) गुन्हा दाखल झाला आहे. लखनौच्या (Lucknow) सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात 409 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट जयवंत शहा यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.  नेमकं प्रकरण काय?  गौरी खान (Gauri Khan) तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड (Tulsiani Constructions And …

Read More »

कार्तिक आर्यनचा ‘Bhool Bhulaiyaa 3’ प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 3 Teaser Released : बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) पुन्हा एकदा रुह बाबाच्या (Rooh Baba) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. ‘भूल भुलैया 2’ नंतर चाहते या सिनेमाच्या पुढल्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान कार्तिकने ‘भूल भुलैया 3’चा (Bhool Bhulaiyaa 3) टीझर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘भूल भुलैया …

Read More »

‘टायगर 3’ च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

Tiger 3 Viral Video : बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर-3 (Tiger 3) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता इमरान हाश्मी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.  …

Read More »

हेजलने शेअर केली खास पोस्ट; युवराजला म्हणाली, ‘थँक्यू’

Hazel Keech : बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच (Hazel Keech) हिचा काल (28 फेब्रुवारी) 36 वा वाढदिवस होता. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने (Yuvraj Singh)  त्याची पत्नी हेजलला तिच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिलं होतं. युवराजने दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिने खास कॅप्शन देखील दिलं.  हेजलने शेअर केला फोटो युवराजने दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजने इन्स्टाग्रामवर शेअर …

Read More »

फरहान अख्तरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

Farhan Akhtar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा जगभरातील विविध शहरांमध्ये आपल्या बँडसोबत परफॉर्म करतो. काही दिवसांपूर्वी ‘फरहान लाईव्ह’ या फरहानच्या बँडच्या लाईव्ह प्रोग्रॅमचे आयोजन ऑस्ट्रेलियामधील सिडनी आणि मेलबर्न येथे करण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियामधील हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. फरहानने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली.  फरहानचा ‘फरहान लाईव्ह’ हा बँड प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कॉलेज …

Read More »

नेटफ्लिक्सवर मार्च महिन्यात रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज

Netflix March Release 2023: नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी (OTT) प्लेटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. आता मार्च महिन्यामध्ये नेटफ्लिक्सवर काही खास चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. यामध्ये यामी गौतम (Yami Gautam) आणि सनी कौशल (Sunny Kaushal) यांच्या चोर निकल के भागा …

Read More »

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ वर परफॉर्मन्स

Oscar 2023 : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर 2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्याचं नामांकन मिळालेल्या चित्रपटांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमध्ये आरआरआर (RRR) या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळालं आहे. आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर गायक राहुल सिप्लिगंज (Rahul Sipligunj) आणि काला भैरव (Kaala Bhairava) हे …

Read More »

पाच दिवसात ‘सेल्फी’ने केली एवढी कमाई

Selfiee Box Office Collection Day 5: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सध्या त्याच्या सेल्फी (Selfiee) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी या चित्रपटाची निर्मिती 150 कोटींच्या बजेटमध्ये केली गेली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. पण हा चित्रपट पाच दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर 20 कोटींचा टप्पा देखील गाठू शकला नाही. …

Read More »

‘फर्जी 2’ बाबत शाहिद कपूर म्हणाला….

Farzi Season 2 Release Date: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) ओटीटी (Ott) विश्वात पदार्पण केलं आहे. त्याची फर्जी (Farzi)  ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या वेब सीरिजमध्ये शाहिदसोबतच अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधील डायलॉग्स आणि कलाकारांचा अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. ही वेब सीरिज अमेजन प्राइमवर (Amazon Prime) …

Read More »

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Aditi Rao Hydari- Siddharth Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी  (Aditi Rao Hydari) ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या  वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मुंबईतील एका कॅफेमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ (Siddharth) हे दोघे काही दिवसांपूर्वी डेटला गेले होते, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. नुकताच अदिती आणि सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे डान्स करताना …

Read More »

Chiranjeevi – Nagarjuna : चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट

Chiranjeevi-Nagarjuna Anuraj Thakur Pics : भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नेते आणि केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर ( BJP MP Anurag Thakur) हे काही दिवसांपूर्वी हैद्राबाद (Hyderabad) येथे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान  अनुराग ठाकूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजावी (Chiranjeevi) आणि नागार्जुन (Nagarjuna) यांची भेट घेतली. चिरंजावी यांनी अनुराग ठाकूर आणि नागार्जुन यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले.  सोमवारी (27 फेब्रुवारी) …

Read More »

मार्च महिन्यात कोणते सिनेमे प्रदर्शित होणार? जाणून घ्या

March Movie Release : सिनेरसिकांसाठी मार्च महिना खूपच खास असणार आहे. या महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेमापासून ते अजय देवगन (Ajay Devgn) ‘भोला’ (Bholaa) या सिनेमापर्यंत अनेक सिनेमे मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  तू झूठी …

Read More »

पोन्नियिन सेल्वन 2 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Ponniyin Selvan 2 Trailer:  दिग्दर्शक  मणिरत्नम (Mani Ratnam)   यांचा पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  पोन्नियिन सेल्वन -2 (Ponniyin Selvan 2)  ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याआधी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि ऑडिओ …

Read More »

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने शेअर केली ‘Citadel’ची पहिली झलक

Priyanka Chopra Citadel First Look : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chpra) तिच्या आगामी ‘सिटाडेल’ (Citadel) या वेबसीरिजची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या सीरिजमध्ये देसी गर्ल एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 28 एप्रिलला या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांचा प्रीमियर होणार आहे.  प्रियांकाने शेअर केला ‘सिटाडेल’चा फर्स्ट लुक  प्रियांकाने ‘सिटाडेल’चा फर्स्ट लुक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर …

Read More »

‘सेल्फी’ चित्रपटासाठी अक्षयनं घेतलं कोट्यवधींचे मानधन

Akshay Kumar Fee for Selfie : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सध्या त्याच्या सेल्फी  (Selfie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारच्या या बिग बजेट चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 10 कोटींचा देखील टप्पा गाठलेला नाही. सेल्फी या चित्रपटासाठी अक्षय कुमार याने कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतलं. जाणून घेऊयात सेल्फीसाठी अक्षय आणि इतर कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबाबत…. कलाकारांचे मानधन  डायना पॅन्टी,अक्षय कुमार, …

Read More »

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Baharla Ha Madhumas:  ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज (27  फेब्रुवारी) ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेक वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट  रिलीज …

Read More »

‘नय्यो लगदा’ नंतर ‘बिल्ली बिल्ली’, सलमाननं शेअर गाण्याचा व्हिडीओ

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Billi Billi Song : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या  (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील ‘नय्यो लगदा’ हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्यामधील सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde)  यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती …

Read More »