Cooking Tips: कमाल! बेसनाशिवाय बनवा चटपटीत भजी..फक्त करा ‘या’ गोष्टीचा वापर

Smart Cooking Tips: भजी, पकोडे खाणं कोणाला आवडत नाही लहान असो वा मोठे कांदा भजी (kanda bhaji) सर्वांना खूप आवडतात.  बरं भजी बनवण्याचा मूड झाला तर घरी काही बेसिक (basic ingredients) गोष्टी असणं महत्वाचं असतं जस कि कांदा, (onion) मिरची, (chilli) मसाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेसनाचं पीठ..पण अनेकवेळा असं होतं कि भजी बनवण्याचा प्लॅन आखला जातो पण नेमकं घरात बेसन संपलेलं असतं मग अश्या वेळी काय करायचं हा प्रश्न समोर उभा राहतो..

पण  बेसनच नाही तर भाजी बनवणारच कशी ? मग प्लॅन कॅन्सल ! पण एक मिनिट जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता बेसनाशिवाय कांदा भजी किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर?  आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य आहे.  अश्यावेळी इन्स्टंट बेसन तयार करून तुम्ही भाजी बनवू शकता याशिवाय अनेक बरेच स्मार्ट किचन hack आहेत जे वापरून तुम्ही हटके कूकिंग करू शकता..  (smart kitchen hacks )

चला तर मह जाणून घेऊया अश्याच काही बेस्ट आणि हटके कुकिंग टिप्स विषयी ..  (cooking tips)

हेही वाचा :  सागरी हद्द नियंत्रण ५० मीटपर्यंत; अंतिम आराखडे उपलब्ध झाल्याने पुनर्विकासाचा मार्ग मोकळा | Marine border control meters availability final plans paved way redevelopment ysh 95

बेसनाशिवाय बनवा चटपटीत भजी..फक्त या गोष्टीचा करा वापर 

जर बेसन नहिये आणि भजी बनवण्याचा बेत आखताय तर चण्याची डाळ पिसून त्यापासून पकोडे (pakoda) तळू शकता, डाळ जर आधीच भिजून ठेवलीत तर आणखी सॉफ्ट (soft) होईल बेकिंग सोडा (baking soda) घालून 10-15 मिनिटं ठेवलीत तर डाळ व्यवस्थित पिसली जाईल.. आणि कुठलीही भेसळ न करता घरी बनवल्यामुळे याची भजी आणखी चविष्ठ होतील. 

डाळ बनवा आणखी टेस्टी 

बरं वरण किंवा डाळ आवडत नाही अशीही काही मंडळी आहेत अश्यावेळी डाळीची रेसिपी बदलून थोडीशी वेगळी करून आणखी टेस्टी करू शकता… डाळ  फ्राय (dal fry) बनवताना कांदा आणि टोमॅटो (tomatto) कापून ते तळून घ्या  त्यात लाल मिरची तळून घ्या थोडा गरम मसाला घाला याने रोजची प्लेन डाळ कमाल चवदार होईल आणि सर्वाना खूप आवडेल. 

 खीर खा बिनधास्त आणि तब्येतीची काळजी सोडा 

जास्त साखर खाणे शरीरासाठी नुकसानदायी असू शकत.. (sugar harmfull to body ) जर तुम्हाला खीर खायची आहे  पण त्याचसोबत तब्ब्येतसुद्धा जपायचेय  तर  खिरीमध्ये साखरेऐवजी तुम्ही गूळ घालू शकता.. (jeggery kheer) गूळ घातल्याने खिरीचा स्वादही सुंदर होईल त्याचशिवाय शरीरासाठी काही अपायकारक सुद्धा नसेल… (jeggery health benefits)

हेही वाचा :  Cooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी

भात बनवा आणखी टेस्टी 

भात बनवणं सर्वात सोपं वाटत असेल पण  परफेक्ट भात बनवणं हि सुद्धा एक कला आहे. भट बनवताना जर चिकटत असेल तर त्यात थोडं लिंबू आणि तूप घालावं यामुळे भात सुटत होतो आणि खाण्यासाठी चवसुद्धा चांगली लागते..  (lemon in rice, ghee in rice)

अश्याच बऱ्याच किचन टिप्स असतात  नसतील पण त्या वापरून आपण सर्वांची वाहवा मिळवू शकतो.. आणि उत्तम स्वयंपाक करू शकतो. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने रामायणाचे विडंबन मानले जाणारे ‘राहोवन’ हे वादग्रस्त नाटक सादर …

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …