Tag Archives: bollywood

खिलाडी कुमारचा ‘सेल्फी’ कसा आहे? जाणून घ्या…

Selfiee Comedy Drama Director: राज मेहता Starring: अक्षय कुमार, इमरान हाशमी, डायना पैंटी, नुसरत भरूचा Selfiee Movie Review : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सेल्फी’ (Selfiee) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा ‘ड्रायविंग लायसेसं’ (Driving Licence) या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अक्षयसह इमरान हाशमीदेखील (Emraan Hashmi) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  ‘सेल्फी’ या …

Read More »

कोठडीतही सुकेशची ऐश; महागडी जिन्स आणि चप्पल काढून घेताच ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ

Sukesh Chandrasekhar: मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा गेले काही महिन्यांपासून अटकेत आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. नुकताच सुकेश चंद्रशेखरचा दिल्लीमधील मंडोली कारागृहातील (Mandoli jail) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुकेश हा भावूक झालेला दिसत आहे. एएनआयनं सुकेश चंद्रशेखरचा कारागृहातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  सुकेशच्या …

Read More »

लकी अली यांनी वडिलांकडून घेतलेल्या पैशाचं काय केलं?

Lucky Ali In ABP Network Ideas of India Summit : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023’ (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये गायक, अभिनेते लकी अली (Lucky Ali) यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांवर भाष्य केलं.  लकी अली म्हणाले,”आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मी खचल्यानंतर माझे वडील कायम माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. वडील …

Read More »

कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतीय होणार खिलाडी कुमार?

Akshay Kumar On Canada Passport : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची (Akshay Kumar) गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. सध्या ‘सेल्फी’ (Selfiee) या सिनेमामुळे अभिनेता चर्चेत आहे. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व (Canadian Citizenship) सोडणार असल्यावर भाष्य केलं आहे.  अक्षय कुमारचं नागरिकत्व कॅनडाचं असल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अशातच अक्षयने कॅनडाचं नागरिकत्व …

Read More »

नवाजुद्दीनच्या मुलांच्या कस्टडीबाबत आलिया सिद्दीकीच्या वकिलांनी केला दावा; म्हणाले…

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या दुबईमधील हेल्परचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची हेल्पर सपना ही भावूक झालेली दिसत होती. सपनाचा हा व्हिडीओ नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी शेअर केला. …

Read More »

‘आदिल ड्रायव्हर आहे, झोपडपट्टीत राहतो’ : राखी सावंत

Rakhi Sawant On Adil Khan Durrani : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिचा पती आदिल खान दुर्रानीमुळे (Adil Khan Durrani) चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी राखी आदिलसोबत लग्नबंधनात अडकली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री त्याच्या पतीबद्दल नव-नवीन खुलासे करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राखी म्हणाली की, “आदिल शोरुमचा मालक नसून ड्रायव्हर आहे”.  आदिल खानसोबत लग्न केल्यानंतर राखी म्हणाली …

Read More »

जावेद अख्तर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला Ali Zafar

Ali Zafer On Javed Akhtar : बॉलिवूडचे लोकप्रिय गायक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानातील एका कार्यक्रमात “26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत”, असं वक्तव्य केलं आहे. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याचं भारतीय मंडळी कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील कलाकार टीका करत आहे. अशातच पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने जावेद अख्तर यांच्या या …

Read More »

अभिनेता आयुष्मान खुराना लावणार ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’मध्ये हजेरी

ABP Network Ideas Of India Summit 2023 : ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ (ABP Network Ideas Of India Summit 2023) हा एबीपी नेटवर्कचा (ABP Network) कार्यक्रम आज पार पडणार आहे. ‘नया इंडिया, लुकिंग इनवर्ड, रिचिंग आऊट’ अशी या कार्यक्रमाची थिम आहे. 24-25 फेब्रुवारी दरम्यान, हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रम अभिनेता आयुष्मान खुरानादेखील (Ayushmann Khurrana) सहभागी होणार आहे. बॉलिवूड अभिनेता …

Read More »

वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी!

Sridevi : बॉलिवूडची ‘चांदनी’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या निधनाला (Death Anniversary) पाच वर्षे झाले असले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्या जिवंत आहेत. श्रीदेवी यांचे पूर्ण नाव ‘श्री अम्मा यंगर अय्यप्पन’ असे आहे. त्यांनी हिंदीसह, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेंतील सिनेमांत काम केलं आहे.  वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी श्रीदेवी यांचा …

Read More »

अभिनेत्री मानवी गागरू आणि कॉमेडियन कुमार वरुणनं बांधली लग्नगाठ

Maanvi Gagroo Kumar Varun Wedding: सध्या मनोरंजनक्षेत्रात वेडिंग सिझन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांनी देखील लग्नगाठ बांधली. आता प्रसिद्ध अभिनेत्री मानवी गागरू (Maanvi Gagroo) आणि स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुण (Kumar Varun) यांनी लग्नगाठ बांधली आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत …

Read More »

ब्रा-लेस ब्लेझर परिधान करून Esha Guptaने सोशल मीडियावर लावली आग, फोटो पाहून चाहत्यांनीही सोडला उसासा

बॉलिवूडची विलन म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता. आपल्या दमदार अभिनयाने आणि आदांनी ती सर्वांना चकित करत असते. ईशा नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारुन सर्वांसमोर येते. तिच्या मनमोहक आदांनी ती नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशात नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तीने ब्रा-लेस ब्लेझर परिधान केले आहे. तिचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर तर …

Read More »

‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ चा ट्रेलर पाहिलात का?

Mrs Chatterjee Vs Norway Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही गेली अनेक वर्ष अभिनयक्षेत्रात काम करत आहे. वेगवेगळ्या विषयांवरील आधारित चित्रपटांमध्ये राणीनं काम केलं. सध्या राणी तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. राणीच्या ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच, अनेकांनी  या चित्रपटाच्या ट्रेलरमधील राणीच्या …

Read More »

श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर झाले भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाले…

Sridevi : बॉलिवूडची ‘चाँदनी’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या निधनानं बॉलिवूडला धक्का बसला होता. श्रीदेवी यांचे निधन होऊन पाच वर्ष झाली आहेत. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. नुकतीच श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.  बोनी कपूर यांची पोस्ट आज …

Read More »

आरआरआर चित्रपट अमेरिकेतील 200 हून अधिक चित्रपटगृहात पुन्हा होणार रिलीज

RRR: दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव सातासमुद्रापार पोहोचवलं आहे.  गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला. तसेच स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून आणि एडगर राइट यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गजांनी आरआरआर या चित्रपटाचं कौतुक केलं. आता हा चित्रपट अमेरिकेतील 200  हून अधिक …

Read More »

जावेद अख्तर लावणार ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ मध्ये हजेरी; विविध विषयांवर करणार चर्चा

ABP Network Ideas of India Summit 2023: एबीपी नेटवर्कची ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023’ (ABP Network Ideas of India Summit 2023) हा कार्यक्रम पार पडणार आहे. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ कार्यक्रमला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता यावर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.  या कार्यक्रमाची यंदाची थिम ‘नया इंडिया: लुकिंग इनवर्ड, रिचिंग आउट’ अशी आहे. …

Read More »

अभिनेत्री मुमताज यांचा तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस

Mumtaz Workout Video : 60-70 दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री  मुमताज (Mumtaz) यांनी आपल्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकलीत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली. मुमताज या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच मुमताज यांनी त्यांच्या वर्क आऊटचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  मुमताज या …

Read More »

मुंबई हल्ल्याबाबत आरसा दाखवल्यावर पाकिस्तानी भडकले, जावेद अख्तर म्हणतात; ”तेव्हा तर…”

Javed Akhtar Reaction on Statement : बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तान (Pakistan) आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत (26/11 Terrorist Attack) केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांना आरसा दाखवला, त्याची जोरदार चर्चा आहे. जावेद अख्तर यांचं भारतीयांकडून भरपूर कौतुक होत आहे पण, पाकिस्तानी जनतेकडून टीकांचा भडीमार झाल्याचं पाहायला …

Read More »

आलिया भट्टच्या घरातून फोटो लीक; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दिली माहिती

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. आलियाच्या लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला होता. पोस्ट शेअर करत तिने मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. आता पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.  आलियाची पोस्ट काय आहे? …

Read More »

सोनू निगम धक्काबुक्कीप्रकरणी स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल; पोलीस लवकरच करणार चौकशी

Sonu Nigam : गायक सोनू निगम (Sonu Nigam) सध्या चर्चेत आहे. चेंबुरमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमला धक्काबुक्की झाली होती. आता याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणारा स्वप्नील फातर्फेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो कामानिमित्ताने बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमदार प्रकाश फातरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातरपेकर हा कामानिमित्ताने बाहेर गेल्याची माहिती …

Read More »

बॉक्स ऑफिसवर फक्त ‘अवतार : वे ऑफ वॉटर’चा डंका; जगभरात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

Avatar The Way Of Water Beats Titanic : ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करणाऱ्या या सिनेमाने आता आणखी एक रेकॉर्ड केला आहे. या सिनेमाने आता ‘टायटॅनिक’ (Titanic) या ब्लॉकबस्टर सिनेमाचादेखील रेकॉर्ड तोडला आहे.  ‘अवतार 2’चं बॉक्स …

Read More »