२०० फूट उंचीवरून खाली पडला कुत्रा, बचावासाठी हेलिकॉप्टर आणले आणि मग…; पाहा Video Viral

२०० फूट उंचीवरून खाली पडला कुत्रा, बचावासाठी हेलिकॉप्टर आणले आणि मग…; पाहा Video Viral

२०० फूट उंचीवरून खाली पडला कुत्रा, बचावासाठी हेलिकॉप्टर आणले आणि मग…; पाहा Video Viral

Viral: कुत्रा २०० फूट उंचीवरून डोंगरावरून खाली पडला. यानंतर त्याच्या मालकाने आपल्या कुत्र्याचा शोध सुरू केला.

सध्या सोशल मीडियावर माणूस आणि कुत्र्याच्या मैत्रीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला हे देखील माहित आहे की माणूस आणि कुत्रा यांच्यातील संबंध मैत्रीपेक्षा कमी नाही. माणसांचे कुत्र्यांशी वेगळे नाते आहे. अनेक वेळा मानव आणि कुत्रे एकमेकांसाठी जीवही धोक्यात घालतात.

२०० फूट उंचीवरून पडला कुत्रा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एक व्यक्ती आपल्या कुत्र्यासोबत हायकिंगला गेला होता. हा माणूस त्याच्या ओनिक्स नावाच्या जर्मन शेफर्ड कुत्र्यासोबत डेल्टा फ्लॅट परिसरात हायकिंगला गेला होता. त्यानंतर कुत्रा २०० फूट उंचीवरून डोंगरावरून खाली पडला. यानंतर त्याच्या मालकाने आपल्या कुत्र्याचा शोध सुरू केला. त्यासाठी बचाव मोहीम राबवून हेलिकॉप्टरही मागवले.

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

लॉस एंजेलिसच्या काउंटी शेरीफ विभागाने त्या माणसाच्या पाळीव कुत्र्याचा शोध सुरू केला. रेस्क्यू टीमला अखेर कुत्रा सापडला. शेरीफ विभागाच्या म्हणण्यानुसार, टीमने रात्रभर मालक आणि त्याच्या कुत्र्याला शोधले. जे एका ठिकाणी रात्रभर अडकले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा शोध लागला. या शोधकार्याचा व्हिडीओही खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेस्क्यू टीम माणूस आणि कुत्र्याला त्याच्या मालकाची भेट करून देतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचेही मन प्रसन्न होईल.

हेही वाचा :  Viral Video: गजराजांनी केल्या जबरदस्त डान्स स्टेप्स, तुम्हीही म्हणाल क्या बात है

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोमध्ये हृदयाच्या आकाराचा फुगा कुठे आहे?)

(हे ही वाचा: ट्रकने ट्रॅक्टरला दिली जोरदार धडक, भीषण अपघाताचा video viral)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. यामध्ये कुत्रा आणि त्याचा मालक एकमेकांना प्रेमाने एकमेकांना भेटत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा व्हिडीओ कोणाचेही मन जिंकेल.’ हेलिकॉप्टरने कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या रेस्क्यू टीमचेही अनेक यूजर्स आभार मानत आहेत.

Loksatta Telegram

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …