Tag Archives: Trending News

Shraddha Murder Case: “आफताब मला ब्लॅकमेल करायचा, 2020 मध्ये श्रद्धाने…,” श्रद्धा हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा

Shraddha Murder Case: संपूर्ण देशाला हदरवणाऱ्या बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या (Aftab Poonawalla’s polygraph test) पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Murder Case) प्रकरणात आजचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबची …

Read More »

खुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर

Today Gold Silver Price: आज कार्तिक अमावस्या असून सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास आज स.11:15 ते दु.12:21 या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. याचपार्श्वभूमीवर आज कार्तिक अमावस्या (Kartik Amavasya 2022) असल्याने सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.  तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या. (gold silver …

Read More »

Nashik Crime : कुणी मारलं चार वर्षाच्या ‘अलोक’ला? अनाथ आश्रमाच्या मागे सापडला मृतदेह

Crime News : श्रद्धा हत्याकांडप्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला असताना  नाशिक येथील त्र्यंबकेश्वर (Nashik Crime News) रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमातून (Aadhartirth Aashram) धक्कादायक माहिती समोर येत आहे. या आश्रमातील अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांचा मोठा ताफा आश्रमात दाखल झाला आहे. याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.  अनाथ आश्रमांमधून धक्कादायक …

Read More »

Tech Layoffs : Twitter अन् Meta नंतर आता तर ‘ही’ दिग्गज कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ!

Google layoff 2022: जगभरात आलेल्या मंदीमुळे (due to recession) अनेक कंपन्यांनी आतापर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे.  रिपोर्टनुसार, ट्विटर (twitter), फेसबुक (facebook) आणि अ‍ॅमेझॉननंतर (amazon) आता गुगलनेही (google) कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार केला आहे. यामध्ये गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटही (Alphabet) आता काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. सध्याच्या अस्थिर अर्थव्यवस्थेने कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणे भाग पडले आहे.  …

Read More »

Optical Illusion : ओळखा पाहू या फोटोत कुठे लपलीये छोटीशी पाल

Opticall Illusion find lizard from photo: ऑप्टिकल इल्युजन हे खूपच मजेदार असते. हे असे काही फोटो किंवा व्हिडीओ (optical illusion photo and video) असतात, जे आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला विचार करायला भाग पाडतात. तसे पाहाता आपल्या मेंदूला रोजरोज तेच काम करण्याची सवय झाली असते, ज्यामुळे आपल्या मेंदूला थोडा चालना देण्याची गरज असते, ज्यामुळे तो काही क्रिएटीव्ह विचार (creativity) करु शकेल. …

Read More »

Gold-Silver Price Today: लग्नसराईच्या दिवसांत सोनं-चांदी स्वस्त की महाग, हे आहेत आजचे दर

Gold-Silver Price Today: भारतीय सराफा बाजारात मंगळवारी सकाळी सोन्या-चांदीच्या (gold silver rate) दरात वाढ दिसून आली. सोने-चांदीच्या किंमतींतही गेल्या आठवडाभर अस्थिरता दिसून येत होती. मात्र काल (22 नोव्हेंबर) आठवड्याची सुरूवात ग्राहकांसाठी चांगली झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. जाणून घ्या …

Read More »

Free subscription : आता मोफत मिळवा Amazon Prime, Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन; कसं ते जाणून घ्या

free subscription : आजकाल सर्व युजर्स डिस्ने + हॉटस्टार आणि Amazon Prime असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कारण सिनेमा पाहण्यासठी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन महागडं तिकिट खरेदी करणे अनेकांना परवडत नाही. जर तुम्हालाही Amazon Prime, Disney + Hotstar मोफत पाहायचे असेल तर आता ते शक्य आहे. कारण OTT वर अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे माध्यम उपलब्ध झाल्यामुळं वाजवी दरात …

Read More »

Shraddha Murder Case : आफताबची नार्को नाही तर पॉलिग्राफ टेस्ट होणार, नेमकं काय असेल सत्य?

Shraddha Murder Case: सध्या देशभरात श्रद्धा हत्याकांडप्रकरणानंतर (Shraddha Murder Case) तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्याचदरम्यान आज (22 नोव्हेंबर) आफताबला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले असताना त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने न्यायालयात सांगितले की, ही घटना रागाच्या भरात, काही क्षणात घडली. त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. यानंतर दिल्लीच्या साकेत …

Read More »

Shraddha Murder Case : आधी चॉपर मग करवत आणि ब्लेड! हैवानी आफताबने ‘या’ ठिकाणी फेकली हत्यारं

Shraddha Walker Murder Case: सध्या देशभरात श्रद्धा हत्येप्रकरणी तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपी आफताब पूनावाला या तरुणानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृण हत्या केली आणि देशभरात एकच आक्रोश उठला. श्रद्धा हत्येप्रकरणानंतर चौकशीदरम्यान श्रद्धाची हत्या (Murder mystery) करण्यासाठी वापरलेली हत्यारं आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने नेमकी कुठे फेकली, याचा शोध पोलीस घेत असताना अखेर याबाबत आफताब पुनावाला यानेच …

Read More »

Twitter युजर्ससाठी मोठी बातमी, एलन मस्कची पुन्हा नवी घोषणा!

Twitter Blue Tick Subscription : ट्विटरचा मालकी हक्क एलोन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आल्यापासून रोज काहींना काही घडामोडी घडत आहेत. कर्मचारी कपातीपासून ते ट्विटरमध्ये नवे बदल केले जात आहेत. आता तर बनावट खात्यांमुळे स्थगित करण्यात आलेली ‘ट्विटर ब्लू’ (Twitter Blue tick ) सेवा येत्या 29 नोव्हेंबरला पुन्हा लॉन्च करण्यात येणार होती.  मात्र, आता या सेवेसाठी युजर्संना महिना अखेरपर्यंत वाट पाहावी …

Read More »

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा

Petrol-Diesel Price Today 22 November 2022: जर तुम्ही पण चार चाकी किंवा दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. 22 नोव्हेंबरलाही देशभरात पेट्रोल आणि …

Read More »

नोकरदांसाठी आनंदाची बातमी! Whatsapp वर थेट मिळणार PF धारकांना मदत, कसं ते जाणून घ्या

EPFO WhatsApp Helpline Service : कोरोनाकाळात अनेक नोकरदार व्यक्तींना मोठा फटका बसला आहे. काहींच्या नोकरीवर गदा आली तर काहींना आर्थिक बळासाठी पीएफ अकाऊंटमधील पैसे काढणं भाग पडलं. कोविड 19 मुळे अजूनही अनेक गोष्टींबद्दल अनिश्चितता आहे.  त्यामुळे आर्थिक मदतीसाठी तुम्हांला पीएफ अकाऊंट संबंधित किंवा त्यातील आर्थिक व्यवहारांबद्दल काही प्रश्न असतील तर आता थेट तुमच्या पीएफ अकाऊंटच्या रिजनल ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. …

Read More »

Google Search : गुगलवर सर्च करणे पडले महागात, एक क्लिक आणि खात्यातून 1.23 लाख गायब

Google Search : आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी गुगलवर सर्च करणे सर्रास झाले आहे . गुगलचा (Google Search) वापर मनोरंजन ते व्यावसायिक कामासाठी केला जातो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्च इंजिन देखील आपल्याला प्रत्येक संभाव्य माहिती आपल्यासमोर सादर करते. कोणत्याही उत्पादन किंवा सेवेमध्ये कोणतीही समस्या आल्यास आपण Google वर संबंधित कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक त्वरित शोधतो. मात्र काही सायबर गुन्हेगार लोकांच्या या …

Read More »

होळीच्या दिवशी सरकार देणार Free cylinder! जाणून घ्या कोणाला मिळणार ‘ही’ सुविधा

Free Gas Cylinder Scheme: महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना इंधन, गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ सुरुच आहे. याचदरम्यान एलपीजी गॅस सिलिंडरबाबत (LPG gas cylinder) एक मोठी बातमी समोर येत आहे. 2023 मधील होळीच्या दिवशी सरकार 2 गॅस सिलिंडर (Free cylinder) मोफत देणार आहे. उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) केंद्र आणि राज्य सरकारद्वारे चालवली जात असून त्याअंतर्गत सरकार मोफत गॅस सिलिंडर आणि त्यावर सबसिडीही …

Read More »

पुण्यातील भीषण अपघातानंतर ही महिला का होतेय Viral, ती आहे तरी कोण? पाहा video

pune accident nvale bridge: रविवारी रात्री नवले पुलावर भीषण अपघात (pune navale bridge accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तब्बल 30 ते 40 गाड्यांचं नुकसान ( pune Accident 48 vehicles crashed ) झालंय. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. …

Read More »

Shraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे… क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान

Shraddha Murder Case: आफताब पूनावाला (Aaftab Poonawala) या प्रियकराने श्रद्धा वालकर या (Shraddha Walker) प्रेयसीचा खून करून तिचे 35 तुकडे केले आहेत. घटनेच्या 18 दिवसांनंतर नवी दिल्लीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता दिवसेंदिवसे दिल्ली पोलिसांकडून मोठे खुलासे करण्यात येत आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा प्रकरणानंतर तिचे कवटीचे आणि हाडांचे काही अवशेष दिल्ली पोलिसांना रविवारी जंगल परिसरात सापडले. तसेच …

Read More »

Kartiki Ekadashi 2022 – आळंदी मध्ये भक्तीचा महापूर, कार्तिकी सोहळा उत्साहात..!

Kartiki Ekadashi 2022 – कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) साठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. याच भावनेन आज आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळ अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे.    कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्यातील आळंदीच्या इंद्रायणी नदी मध्ये, सुरक्षा आणि बचाव कार्यासाठी, स्थानिक रेस्क्यू …

Read More »

बघता बघता मुलगी गायब, अंगावर काटा आणणारा Video

मुंबई : आपल्या प्रत्येकाला वाटतं ही विज्ञान ही फक्त एक कल्पना आहे. आपण सगळ्यांनी फक्त Mr. India चित्रपटात अभिनेता अनिल कपूर यांना गायब होताना पाहिलं आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात तुम्ही कोणाला गायब झालेलं पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक मुलगी सगळ्यांसमोर गायब होताना दिसते. (Viral Video) व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये …

Read More »

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

FIFA World Cup Qatar 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) आजपासून कतारमध्ये रंगणार आहे. अशा परिस्थितीत, भारतातील अनेक वापरकर्ते आहेत जे फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाण्याचा विचार करत आहेत आणि बरेच लोक आधीच गेले आहेत. अशा लोकांसाठी जिओने काही खास इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन (International Roaming Plan) आणले आहेत. जेणेकरून फिफा वर्ल्ड कप पाहताना त्यांचे मोबाईल बिल वाढणार …

Read More »

श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध…

Shraddha Murder Case: वसईतील 26 वर्षीय श्रद्धा वालकर हिच्या हत्याप्रकरणात प्रत्येक वेळी नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. श्रद्धा वालकर (Shraddha Murder Case) ही दिल्लीच्या मेहरौली येथे आफताब अमीन पूनावाला (aftab amin poonawalla) या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. 18 मे 2022 रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून मेहरौलीच्या जंगलात फेकले होते. श्रद्धाच्या …

Read More »