Tag Archives: Trending News

आई महिन्याला 5 हजार कमवायची, मुलाने इंटरनेटच्या मदतीने बदलले आयुष्य, संघर्ष वाचून भावूक व्हाल

Trending News In Marathi: जस जसा काळ बदलला आहे तसे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरुवातीला चांगला आभ्यास केला तरच चांगली नोकरी मिळायची असं म्हटलं जायचं. मात्र, जस जसा काळ बदलत गेला तसा आभ्यास आणि क्षेत्रही बदलत गेले. आता तुमच्या छंदानुसार तुम्ही करिअरही निवडू शकता. आजच्या घडीला तुमच्या कौशल्याला अधिक मागणी आहे. आता तुम्ही ऑनलाइन एखादी गोष्ट शिकून त्या …

Read More »

बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने ‘या’ पद्धतीने मिळवले अडीज लाख

‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल.  ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. …

Read More »

Internet Speed: मोबाईलमध्ये इंटरनेट झालंय स्लो? या सोप्या टिप्स फॉलो करा, इंटरनेटचा वाढेल वेग

how to fast internet speed : तुमचा मोबाईल स्लो होतो किंवा कधी हँग होतो. ही सर्व मोबाईल फोनची सामान्य समस्या आहे. नवा मोबाईल फोनवर घेतल्यावर सुरुवातीला हा फोन नीट चालत असतो नंतर काही काळानंतर या फोनचा इंटरनेट देखील स्लो होतो. जर तुमचा ही मोबाईल स्लो चालत असेल तर मोबाईलचा स्पीड कसा वाढवायचा ते जाणून घ्या…  स्मार्टफोन आणि इंटरनेट यांच्यात एक …

Read More »

जुळ्या भावांमध्ये एका वर्षाचं अंतर, ‘ती’ 40 मिनिटे ठरली महत्त्वाची

Twins Born Story : जुळी मुलं पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात…. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मुलांचा जन्म वेगळ्या वर्षात झाला आहे. जगात प्रत्येक सेकंदाला मुलं जन्माला येत असतं. द वर्ल्ड काऊंट्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रात दर दिवशी या भूतलावावर 3.8 लाख मुलं जन्माला येतात. हा डेटा कुठेही अधिकृतरित्या सांगितलेला नाही. याप्रमाणेच अनेक जुळी मुलं देखील …

Read More »

‘एका पिंजऱ्यात अडकलोय…’ ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात

Anand Mahindra : सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) उपलब्धतेमुळं जग इतकं जवळ आलं आहे की, जगाच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या कैक घटना अगदी सहजपणे आपल्याला बसल्या जागी पाहता येतात. हातात असणाऱ्या स्मार्टफोनमुळं या गोष्टी फार सहजपणे हाती लागतात आणि त्यासंबंधीचे विषयही आपलं कुतूहल जागं करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर या गोष्टी शक्य झाल्या असून, त्यांचा वापर प्रत्येकजण आपल्या परिनं करत आहे.  …

Read More »

आता पार्टीत आहे, उद्या ऑफिसला येऊ शकत नाही; कर्मचाऱ्याच्या मेसेजवर बॉसने दिला भन्नाट रिप्लाय

Boss Viral Reply On Leave Application: नवीन वर्षांची सुरुवात झाली आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी अनेक प्लान्स केले होते. अनेकांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशातील व देशाबाहेर साजरे केले. यंदा ३१ डिसेंबर रविवारी आल्याने व सलग सुट्ट्या आल्याने अनेक जण मोठी सुट्टी टाकून फिरायला गेले होते तर काही पार्टी आणि मजा करण्यासाठी बाहेरगावी केले होते. अशातच कर्मचाऱ्याच्या सुट्टीचा एक …

Read More »

RTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, ‘तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत’

Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वामध्ये (Business) मोठं नाव कमवून महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) या उद्योगसमुहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी कायमच तरुणाईच्या मनात घर केलं आहे. तरुणाईला भावणाऱ्या कल्पनांना दुजोरा देत, त्यांना प्रोत्साहन देत आणि सतत नवनवीन संकल्पनांवर चर्चा करत इतरांचेही सल्ले विचारात घेण्याच्या आणि सर्वांसोबत पुढे जाण्याच्या शैलीमुळं आनंद महिंद्रा अनेकांच्याच आवडीचे. म्हणूनच की …

Read More »

Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब …

Read More »

Viral : ‘ही तर सुपर मॉम’; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल

New Year 2024 Time Table For Daughter : नवीन वर्ष, नवा संकल्प हा विचार अनेकांचा असतो. अगदी आपली दिवसभराची सगळी काम सुरळीत होण्यासाठी अनेकजण टाइम टेबल बनवतात. असंच एक टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. एका आईने चक्क तिच्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतंय. हल्लीच्या मुलांचा बराचसा …

Read More »

उड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर

Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या मोतिहारी रस्त्यांवर शुक्रवारी एक विचित्र घटना घडली. एका मोठ्या उड्डाणपुलाच्या खाली भलेमोठे विमान फसले. उड्डाणपुलाच्या खाली विमान फसल्याने परिसरातून एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या पुलाच्या खाली विमान आलेच कसे? तर विमानतळाच्या जवळ उड्डाणपुल कसा आला यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण नेमकं काय प्रकरण आहे? हे जाणून घेऊया.  बिहार येथील मोतिहारी …

Read More »

कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान ‘या’ प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

Indian Railway Confirm Ticket : जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं जाळं असणाऱ्या रेल्वे विभागानं आजवर प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं रेल्वे प्रवास आणि रेल्वे मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. किंबहुना रेल्वे विभागाकडून क्षणाक्षणाला प्रवाशांच्या तक्रारींचा विचार करून त्या दृष्टीनंही काही बदल करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अशा या रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी अनेकांनाच धास्ती लागून राहिलेली असते ती म्हणजे …

Read More »

पार्ले-जीच्या पॅकेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो; Parle-G गर्लचा फोटो का बदलला?

Parle G Biscuit Post: पार्ले-जी हे बिस्किट भारतात खूपच लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच चहासोबत पारले-जी बिस्किट खाण्यास आवडते. पार्ले-जी बिस्कीटाची आणखी एक खासियत म्हणजे बिस्किटच्या कव्हरवर असलेल्या चिमुरड्या मुलीचा फोटो. पण आता पार्लेजीच्या कव्हरवर मात्र एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो छापण्यात आला आहे.  सोशल मीडियावर तशी एक पोस्ट सध्या व्हायरल होतंच. पार्लेजीने हा बदल नेमका का केलाय? …

Read More »

केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

AirPods lost & Traced: आपण दूरवरच्या प्रवासात एकावेळी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि त्यातले काहीतरी विसरतो. अशावेळी ती वस्तू परत सापडणे खूप कठीण असते. पण सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे वस्तू चोरणेदेखील कठीण झाले आहे. नुकत्याच एका घटनेतून हे समोर आले आहे.  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी …

Read More »

Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट

Trending News : सोशल मीडियावर एका मुलाचं खूप कौतुक होतं आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय संस्कार असावे तर असे. या मुलाची हृदयस्पर्शी कथा ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. त्याच्या कामाचं कौतुक होतं, त्याचा पालकांचाही नेटकरी कौतुक करत आहेत. त्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अंकित असं या मुलाचं नाव असून त्याने जे केलं आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. …

Read More »

VIDEO : रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग…

Couple Fight Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही आपल्याला हसविणारे असतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. वेगवेगळ्या विषयावर हे व्हिडीओ असतात. या इंटरनेटच्या जगात काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात की आपल्या तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये …

Read More »

13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य

13 Number Considered Unlucky Why : या जगात लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी मान्यता. त्यातूनच शुभ आणि अशुभ या गोष्टी आल्या आहेत. मांजर आडवी गेली ते अशुभ असतं हे भारतीय मानतात. त्याशिवाय डोळा फडफडाला की आपण शुभ आणि अशुभ या गोष्टी करतो. यातीलच एक भाग म्हणजे 13 हा नंबर जगभरात अशुभ मानला जातो. पण यामागचं कारण काय आहे, हे अनेकांना आजही माहिती …

Read More »

Weird Tradition : वधूचे मुंडण, लेकीची पाठवणी करताना वडील छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

Tribal Tradition :  सर्वत्र सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटलं की, वेगवेगळ्या धर्माच्या चालीरीती आणि पूर्वपार सुरु असलेल्या परंपरा आजही अनेक जमातीत आणि समाजात पाळल्या जात आहे. जगभरात विविध कानाकोपऱ्यात असणारे वेगवेगळे परंपरांनी लग्न सोहळे होत असतात. भारतात धर्म आणि जातीनुसार लग्नाच्या प्रथा आहेत. या जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जिथे लेकीच्या पाठवणीच्या वेळी वडील तिच्या छातीवर थुंकतात. …

Read More »

Video : ‘मी प्रेग्नेंट नाही…’ न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलते बंद

Trending News : आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या मनातील गोष्टी मोकळ्यापणाने मांडताना दिसतात. या सोशल मीडियावर फोटो असो व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. पण अनेक जण एखादी गोष्ट आवडली नाही किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण आक्षेपार्ह व्यक्त करतात. या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका न्यूज अँकरला तिच्या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी टार्गेट केलं. पण ही महिला …

Read More »

Video : ‘मी प्रेग्नेंट नाही…’ न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलती बंद

Trending News : आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या मनातील गोष्टी मोकळ्यापणाने मांडताना दिसतात. या सोशल मीडियावर फोटो असो व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. पण अनेक जण एखादी गोष्ट आवडली नाही किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण आक्षेपार्ह व्यक्त करतात. या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका न्यूज अँकरला तिच्या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी टार्गेट केलं. पण ही महिला …

Read More »

Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending

Delhi Metro Top 10 Viral Videos in 2023 : या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल आणि ट्रेंडिंग व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर. यावर्षी दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लचा व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो ट्रेंडिंगमध्ये होता. त्यानंतर दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. कपलचा रोमान्स, अश्लील चाळे, वाद विवाद, तरुणींचे डान्सपासून भजन कीर्तनपर्यंत …

Read More »