Tag Archives: ipl 2022

आयर्लंडविरुद्ध राहुलला खेळायला मिळणं अवघड, माजी भारतीय खेळाडूने सांगितलं कारण

IND vs IRE : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) सामन्यांसाठी संघ जाहीर केला. यावेळी आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली. पण त्याला अंतिम 11 मध्ये मात्र स्थान मिळणं अवघड असल्याचं वक्तव्य माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) म्हटलं आहे. आकाशने यामागील कारणही सांगितलं आहे. राहुलला …

Read More »

आयर्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेतही हार्दिक कर्णधार?, समोर आली मोठी अपडेट

India vs England T20 Series : भारतीय क्रिकेट संघातील (Team India) एक ग्रुप सध्या इंग्लंडमध्ये (India tour of england) असून कसोटी सामन्यासह एकदिवसीय आणि टी20 सामन्यांचा सराव करत आहे. तर दुसरा ग्रुप लवकरच आयर्लंडविरुद्ध दोन टी20 सामने 26 आणि 28 जून रोजी खेळणार आहे. दरम्यान या सामन्यांसाठी कर्णधार म्हणून नियुक्त हार्दिकच इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही कर्णधार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. …

Read More »

आयपीएलला जगातील प्रत्येक क्रीडा प्रेमीपर्यंत पोहचवण्याचं मिशन – नीता अंबानी

IPL Media Rights 2023-27 : आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights Auction 2022) नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या लिलाव प्रक्रियेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी आयपीएल जगभरातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीपर्यंत पोहचवण्याचं मिशन असल्याचे सांगितले.  आयपीएलच्या 2023 ते 2027 या कालावधीसाठी सर्व कॅटेगरीची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. …

Read More »

Rahul Tripathi : अखेर राहुल त्रिपाठीची टीम इंडियात एन्ट्री; आयर्लंड दौऱ्यासाठी संघात नाव

IND vs IRE : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकताच भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) सामन्यांसाठी संघ जाहीर केला. यावेळी संजू, सूर्यकुमार या दिग्गजांच्या संघात पुनरागमनासह आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) पहिल्यांदाच भारतीय संघात निवडला गेला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी भारतीय संघाचं तिकीट मिळणं अत्यंत मोठी गोष्ट असून अखेर हा दिवस राहुलच्या नशिबात आला आहे. विशेष म्हणजे या …

Read More »

वर्ल्डकपनंतर संघात स्थानही नसणारा पांड्या आता थेट ‘कॅप्टन’, IPL मधील कामगिरीचं हार्दिकला बक्षिस

Captain Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आयपीएल 2022 मध्ये केलेली दमदार कामगिरी आता त्याच्यासाठी भारतीय संघाचं कर्णधारपदही घेऊन आली आहे. आधी हार्दिक पांड्याला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी थेट टीम इंडियामध्ये (Team India) एन्ट्री मिळाली ज्यानंतर आता आयर्लंड दौऱ्यासाठी हार्दिक याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआय़ने नुकतीच संघाची घोषणा केली …

Read More »

Watch Video: शिखर धवनने दाखवला ‘गब्बर’ अवतार, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल!

Shikhar Dhawan Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर सध्यातरी विश्रांतीवर असल्याचं दिसत आहे. धवनने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली, पण तरीही तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघात नाही. याशिवाय तो अलीकडे मात्र सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह दिसत आहे. तो अनेक फनी व्हिडीओ तयार करत असतो. आताही त्याने एक मजेशीर …

Read More »

आयपीएलच्या प्रत्येक सामन्यातून 104 कोटींहून अधिक कमाई निश्चित, पहिल्या दिवशी चुरशीची स्पर्धा

IPL Media Rights: आयपीएलच्या प्रसारण हक्कांच्या लिलाव प्रक्रियेत पहिल्या दिवशी  व्हायकॉम 18, सोनी, स्टार इंडिया आणि झी समूह यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशीही स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. ज्यामुळं बीसीसीआयला अपेक्षेप्रमाणे कमाई होताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, पहिल्या दिवशीच्या लिलाव प्रक्रियेनंतर बीसीसीआय आता आयपीएल प्रसारण हक्कांच्या लिलावातून एका सामन्यात 104 कोटी रुपये कमावणार असल्याचं निश्चित झालंय. आयपीएलच्या …

Read More »

‘मी नेहमीच मोठी स्वप्ने पाहतो’ मर्सिडीज-बेंझ एएमजी खरेदी केल्यानंतर आंद्रे रसलची प्रतिक्रिया

Mercedes-Benz AMG:  दोन वेळा आयपीएलची जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला आयपीएलच्या पंधराव्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, कोलकात्याच्या वेगवान गोलंदाज आंद्रे रसलनं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वांना प्रभावित केलंय. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये दमदार प्रदर्शन केलंय. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकात्याच्या संघानं आंद्रे रसलला 12 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. आयपीएल 2022 संपल्यानंतर आता रसेलनं स्वतःला एक अप्रतिम भेट दिली. त्यानं …

Read More »

निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरु शकतो ‘हा’ दिग्गज फलंदाज;  टी20 फॉर्मेटमध्ये खेळण्याची शक्यता

Ross Taylor Comeback : न्यूझीलंड क्रिकेट टीमचा एक दिग्गज फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण आता रॉस पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्याची चिन्ह दिसत आहेत. तो टी20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये पुन्हा खेळू शकतो. याबाबत त्याने स्वत:च प्रतिक्रिया दिली आहे.  नुकताच न्यूझीलंड क्रिकेटकडून त्याला एक खास सन्मान देण्यात आला. यावेळी बोलताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, …

Read More »

चेन्नईच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचा फॅन झाला आकाश चोप्रा, सांगतिलं धोनीने कशी दिली ट्रेनिंग

Aakash Chopra about IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) आयपीएल 2022 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत असून माजी क्रिकेटर आणि कॉमेंटीटर आकाश चोप्रा यानेही मुकेशच्या गोलंजदाजीचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने मुकेशला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीसाठी तयार केलं आहे. चौधरीने आयपीएलच्या एका सामन्यातील …

Read More »

IPL 2022 : म्हणून खासदार असतानाही आयपीएलमध्ये काम करतो, गौतम गंभीरचं जशास तसं उत्तर

MP Gautam Gambhir Lucknow Super Giants Mentor : लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा मेंटॉर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) आयपीएलमध्ये काम करत असल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला. गौतम गंभीरने कोलकात्याला दोन वेळा आयपीएल चषक जिंकून दिलाय. आयपीएल आणि आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने काही काळासाठी समालोचनही केले. यंदा गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्सच्या मेंटॉरची भूमिका यशस्वी पार पाडली. …

Read More »

दिल्लीच्या पराभवानंतर प्रथमच बोलला मिचेल मार्श, पाहा नेमकं काय म्हणाला?

Mitchell Marsh On Delhi Capitals : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपीटलचा धडाकेबाज फलंदाज मिचेल मार्शने आयपीएलमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धची आमची मॅच ही करो या मरो ची होती. मात्र, त्यामध्ये आमच्या टीमचा पराभव झाला. त्यामुळं दिल्ली कॅपीटलचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला नसल्याचे मार्शने सांगितले.   दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला …

Read More »

आकाश चोप्रानं हार्दिक पांड्याला निवडलं ‘कॅप्टन ऑफ द सीजन’, कारणंही आहे तितकचं खास

Captain of the Season: भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Akash Chopra) गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) आयपीएल 2022 मधील सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड केली आहे. यंदाच्या हंगामात हार्दिकनं फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत संघाचं नेतृत्व केलं. हार्दिकच्या कर्णधारपदात कोणतीही कमतरता नसल्याचेही त्यानं म्हटलय. आकाश चोप्रा काय म्हणाला?आकाश चोप्रानं आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना हार्दिक पांड्याच्या …

Read More »

पाच इनिंगमध्ये तीनवेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला; विराट नव्हेतर, मग तो खेळाडू कोण?

IPL 2022: भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार प्रदर्शन करून गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स राखून विजय मिळवला. यंदाच्या हंगामात अनेक दिग्गज खेळाडू गोल्डन डकचे शिकार ठरले. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीचंही नाव आहे. परंतु, पाच डावात तीनवेळा शून्यावर …

Read More »

Hardik Pandya: गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला मिळालं खास ‘गिफ्ट’

IPL 2022: गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) उद्योगपती वीरा पहारियाकडून (Veera Pahariya) एक खास गिफ्ट मिळालं आहे. हार्दिक पांड्यानं स्वत: इंन्टाग्राम स्टोरीवर या गिफ्टचा व्हिडिओ शेअर केलाय. हार्दिकची पत्नी नताशा स्तांकोविक (Natasha Stankovic) हा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. हे गिफ्ट मिळाल्यानं हार्दिक खूश दिसत आहे. गिफ्टमध्ये काय मिळालं?दरम्यान, हार्दिक पांड्याला मिळालेलं गिफ्ट एक पेंडेंट आहे. ज्याच्या एका …

Read More »

‘… तरच अर्जून तेंडुलकरला मुंबईच्या संघात जागा’, गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड स्पष्टचं बोलले

Arjun Tendulkar:  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पदार्पण करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, संपूर्ण हंगामात अर्जून तेंडुलकरला संपूर्ण हंगामात प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर अर्जून तेंडुलकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान का मिळालं नाही? यावर अनेक दिग्गजांनी आपलं मत मांडलं होतं. मात्र, मुंबई इडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डनं यामागचं …

Read More »

आयपीएलमध्ये चमकले ‘हे’ युवा खेळाडू; कोणाचे वडील इलेक्ट्रीशियन तर, कोणाचे न्हावी!

IPL 2022:  आयपीएलमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. या हंगामात अनुभवी खेळाडूंनी आपल्या कामगिरीने निराशा केली. तर, काही युवा खेळाडूंना आपली छाप सोडण्यात यश मिळवलं. भविष्यात हे युवा खेळाडू भारतीय संघाकडून खेळतानाही दिसू शकतात. या खेळाडूंनी आपल्या मार्गात गरिबी कधीही आडवी येऊ दिली नाही आणि त्यावर मात करत त्यांनी आयपीएलमध्ये चमक दाखवली. यातील काही …

Read More »

आकाश चोप्राच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला पोलार्ड; आधी ट्वीट केलं, त्यानंतर थोड्यावेळानं…

Kieron Pollard slams Aakash Chopra: मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं आयपीएलचा यंदाचा हंगामात पोलार्डसाठी अखेरचा ठरू शकतो, असं मत अनेक दिग्गजांकडून व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानंही अनेकदा पोलार्डच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करून दाखवली. त्यानंतर गुरूवारी पोलार्डनं ट्विटरच्या माध्यमातून आकाश चोप्रावर टीका करणारं ट्वीट केलं. …

Read More »

IPL 2022: किंमत 20 लाख अन् कोटींची कामगिरी! आयपीएलमध्ये पाच खेळाडूंचं दमदार प्रदर्शन

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार प्रदर्शन करून गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघानं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा अंतिम सामन्यात सात विकेट्सनं पराभव केला. या हंगामात बलाढ्य संघ आणि दिग्गज खेळाडूंनी अत्यंत खराब कामगिरी करून दाखवली. तर, काही युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या हंगामात …

Read More »

सुरेश रैनाचा भीम वर्कआऊट! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

Suresh Raina Workout: टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैना आपल्या वक्तव्यांमुळं आणि ट्विटमुळं नेहमी चर्चेत असतो. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैना अनसोल्ड ठरला. ज्यामुळं या हंगामात त्याला खेळाडू म्हणून भाग घेता आला नाही. परंतु, त्यानं आयपीएल 2022 मध्ये समालोचनातून क्रिडाविश्वावर आपली छाप सोडली. सध्या सोशल मीडियावर सुरेश रैनाच्या वर्कआऊटचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्याचा हा वर्कआऊट …

Read More »