Tag Archives: ipl 2022

सुरेश रैना गुजरात टाइटन्सकडून खेळणार? जेसन रॉयनं माघार घेतल्यानंतर चर्चांना उधाण

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघाला लीग सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का लागलाय. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयनं (Jason Roy) आयपीएल 2022 मधून माघार घेतलीय. बराच काळ बायो बबलमध्ये राहिल्यानं आलेल्या थकव्यामुळं त्यानं हा निर्णय घेतलाय. मात्र, त्यानंतर गुजरातच्या संघात सुरेश रैनाची (Suresh …

Read More »

IPL 2022 : आयपीएलपूर्वी गुजरात टायटन्सला झटका, जेसन रॉयची माघार

IPL 2022 : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला यश मिळवून देणारा सलामीवीर जेसन रॉयने आयपीएलच्या पंधराव्या मोसमातून आपलं नाव मागे घेतलं आहे. गुजरात टायटन्सने जेसन रॉयला दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. जेसनने आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याच्या निर्णयाची माहिती गुजरात टायटन्सलाही दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने याबाबतची माहिती गुजरात संघ व्यवस्थापनाला दिल्याचं कळतं.  जेसन रॉयची माघार ही गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का …

Read More »

पंजाबचा नवा कर्णधार मयांक अगरवाल, ‘या’ पाच कारणांमुळे मिळालं कर्णधारपद

Mayank Agarwal: आयपीएल संघ पंजाब किंग्जनं मयांक अगरवाल (Mayank Agarwal)  याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. मागील IPL सीजनमध्ये कर्णधार असलेला केएल राहुल (KL Rahul) आता नव्याकोऱ्या लखनौ संघाचा कर्णधार असल्याने ही जबाबदारी कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. पंजाबच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) विकत घेतलं होतं. त्यामुळे धवन कर्णधार होईल असं वाटत होतं. पण मयांककडे हे …

Read More »

शिखर धवन की मयांक अग्रवाल? पंजाबचं नेतृत्व कोणाकडं? फ्रँचायझीकडून नव्या कॅप्टनची घोषणा

Panjab New Capatain: आयपीएल संघ पंजाब किंग्जनं मयंक (Mayank Agarwal) अग्रवालची नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलीय. मयंक अग्रवालच्या आधी लोकेश राहुल (KL Rahul) या संघाचा कर्णधार होता. अग्रवालनं यापूर्वी कोणत्याही आयपीएल संघाचं नेतृत्व केलेले नाही. मात्र, या मोसमात तो आधीच कर्णधार मानला जात होता. महत्वाचं म्हणजे, पंजाबच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये भारताची तडाखेबाज फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) विकत घेतलं. …

Read More »

आयपीएल 2022 चा शुभारंभ चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्याने, पण समोर मुंबई नाही तर ‘हा’ संघ

IPL 2022 Update: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता जवळपास महिनाच शिल्लक आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार असून हा सामना नेमका कोणामध्ये खेळवला जाणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. शक्यतो मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात दरवर्षी हा सामना खेळवला जातो. पण यंदा मात्र चेन्नईच्या समोर मुंबई नाही तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ असणार आहे.  …

Read More »

महाराष्ट्रात रंगणार आयपीएलचे सर्व सामने, प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळण्याची शक्यता

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने मुंबईत वानखेडे (Wankhede Stadium), डीवाय पाटील (DY Patil) आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडिअमवर खेळले जाणार आहेत. कोरोनामुळं आयपीएलचे मागील दोन्ही हंगाम प्रेक्षकांविना खेळवण्यात आले होते. मात्र, यंदाचा हंगाम प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोविडची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल, जेणेकरुन प्रेक्षकांना आयपीएलचे सामने पहण्यासाठी स्टेडियमवर परवानगी देता …

Read More »

IPL चे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. गुरुवारी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आयपीएलचा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई …

Read More »

IPL 2022 Update : चेन्नईबरोबर दोन, आरसीबीबरोबर एक, पाहा मुंबईचे सामने कुणाबरोबर किती?

IPL 2022 Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. दोन संघ वाढल्यामुळे यंदापासून आयपीएलमध्ये दहा संघामध्ये रणसंग्राम होणार आहे. यावेळी स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे. प्रत्येक संघाचे 14 सामने होणार आहेत. …

Read More »

IPL 2022: 26 मार्चला वाजणार आयपीएलचं बिगुल, 29 मे रोजी मेगा फायनल

IPL 2022 Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुरुवारी आयपीएलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा भारतातच आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार …

Read More »

मयंक अग्रवाल पंचाबचा नवा कर्णधार? लवकरच घोषणा होणार

IPL 2022: पंजाब किंग्जच्या कर्णधारपदासाठी (Punjab Kings Captain) मयंक अग्रवाल  (Mayank Agarwal) नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पंजाबनं मेगा ऑक्शनपूर्वी मयंक अग्रवालला 12 कोटीत रिटेन केलं होतं. मयंक अग्रावालकडं पंजाबच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देणं योग्य ठरेल, असं मत माजी क्रिकेटपटूंनी देखील व्यक्त केलं होतं.  पंजाबच्या कर्णधारासाठी शिखर धवनच्या नावाचीही चर्चापंजाब किंग्जच्या कर्णधारपदासाठी मयंकसोबत …

Read More »

IPL: 29 मे रोजी खेळवला जाऊ शकतो आयपीएल 2022 चा अंतिम सामना,वाचा कधीपासून सुरु होणार महासंग्राम

IPL 2022 Dates : संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागून असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांना काही दिवसांत सुरुवात होणार आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) चा अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. तर आयपीएल 2022 ला मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होऊ शकते. यंदाच्या सीजनमध्ये 70 ग्रुप स्टेज सामने खेळवले जाऊ शकतात. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार 55 सामने मुंबई आणि …

Read More »

चेन्नईच्या संघानं  सुरेश रैनाचा शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते भडकले

Suresh Raina Unsold:  भारतात सर्वाधिक लोक्रपिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधाराव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नुकतंच आयपीएलचं मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक अनकॅप खेळाडूंवर फ्रँचायझीनं पैशांचा वर्षाव केलाय. तर, उत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत येणारे क्रिकेटपटू अनसोल्ड ठरले. महत्वाचे म्हणजे, चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सुरेश रैनाला संघानं खरेदी केलं नाही. ज्यामुळं चाहत्यांकडून चेन्नईच्या संघावर टीका केली जात …

Read More »

गुजरात टायटन्सचा लोगो रिलीज, हार्दिक पांड्या दिसला अनोख्या अंदाजात

Gujarat Titans Logo: आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सनं आपल्या संघाचा ऑफिशिअल लोगो रिलीज केलाय.  गुजरात टायटन्सच्या लोगोबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता होती. गुजरात टाइटन्सच्या लोगो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. फ्रँचायझीनं आपल्या सोशल अकांऊटवरून एक विशेष व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.  भारतात सर्वाधिक …

Read More »

Ranji Trophy : IPL लिलावात 9 कोटीला विकला, शाहरुखची तुफान फटकेबाजी, चोपल्या 194 धावा

Shahrukh khan Ranji Trophy 2022 : तामिळनाडूचा विस्फोटक फलंदाज शाहरुख खानला नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात पंजाबने 9 कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्यानंतर काही दिवसांतच शाहरुख खान याने रणजी चषकात तुफानी फटकेबाजी केली. शाहरुखने रणजी सामन्यात झटपट 94 धावांची खेळी केली. शाहरुखची फलंदाजी पाहून पंजाबचा संघाला दिलासा मिळाला आसेल. कारण, पुढील काही दिवसांत आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यापूर्वीच शाहरुखने तुफान …

Read More »

IPL Auction: “…तर शाहीन आफ्रिदीला २०० कोटी मिळाले असते”; भारतीय म्हणाले, “एवढ्यात पूर्ण पाकिस्तान येईल”

२००९ च्या आयपीएल पर्वानंतर भारतीय प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आलीय. पण दरवेळी होतो तसा पाकिस्तानी खेळाडूंचा उल्लेख यंदाही झालाय. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या हंगामासाठी नुकताच महालिलाव पार पडला. या दोन दिवसीय महालिलावामध्ये १५ देशांचे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना अगदी कोट्यावधीची बोली लावून संघ मालकांनी आपल्या संघात स्थान दिल्याचं यंदाच्या लिलावामध्ये पहायला मिळालं. …

Read More »

यंदा दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाही जोफ्रा आर्चर, तरी मुंबईने 8 कोटींना घेतलं विकत, कारण काय?

IPL Auction 2022 Updates: आयपीएल 2022 साठी महालिलावात मुंबईने त्यांचा संघ तयार करताना कमाल शक्कल लढवली. ईशान किशन या महत्त्वाच्या खेळाडूसाठी पैसे खर्च करण्यासाठी इतर खेळाडू गमावले, पण संघाचा लाडका खेळाडू ईशानला 15.25 कोटींना विकत घेतलं. याशिवाय त्यांनी आणखी एक डाव खेळला, तो म्हणजे वर्ल्डक्लास खेळाडू जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांना खरेदी केलं. पण जोफ्रा दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात खेळणार नाही. …

Read More »

IPL Mega Auction 2022 : मिस्टर IPLला धक्का; रैनासह ‘हे’ चार खेळाडू राहिले UNSOLD!

पहिल्या फेरीत ‘या’ चार खेळाडूंना कोणीही आपल्या संघात घेतले नाही. आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) आता दोन नवीन संघ खेळताना दिसणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ जोडले गेले आहेत. लीगच्या १५व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन सुरू आहे. या ऑक्शनमध्ये पहिल्या दिवशी दुपारपर्यंत चार खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. यात भारताच्या दिग्गज खेळाडूचा समावेश आहे. मिस्टर आयपीएल सुरेश रैना अनसोल्ड …

Read More »

IPL 2022 Mega Auction : कधी, कुठे, केव्हा होणार महालिलाव? वाचा एका क्लिकवर!

यंदा IPL मध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल) स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. मात्र, बीसीसीआयने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होतील आणि ६० दिवसात ७४ सामने खेळवले जातील. महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हा गतविजेता आहे, तर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स ह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी …

Read More »