Tag Archives: ipl 2022

नवा कर्णधार, नवं आव्हान! मयांकच्या नेतृत्त्वाखाली कशी असेल पंजाबसाठी यंदाची आयपीएल?

Punjab Kings Team Preview : इंडियन प्रिमीयर लीगचं यंदाचं पर्व अगदीच चुरशीचं होणार यात शंका नाही, कारण सर्वात पहिलं म्हणजे 8 जागी 10 संघ सामने खेळणार आहेत. त्यात महालिलावामुळे बऱ्याच संघातील खेळाडूच काय कर्णधारही बदलले आहेत. यातीलच एक संघ म्हणजे पंजाब किंग्स. पंजाबचा कर्णधार केएल राहुल नवा संघ लखनौच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी गेल्याने पंजाब संघाची जबाबदारी सलामीवीर मयांक अगरवालकडे (Mayank …

Read More »

आयपीएलची उत्सुकता शिगेला, सामना स्टेडियमध्ये जाऊन पाहायचाय? अशी खरेदी करु शकता तिकीट

IPL 2022 match tickets : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे दोन दिवस शिल्लक असून प्रेक्षकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळून सामने मैदानात जाऊन पाहण्याची परवानगी मिळाली आहे. IPL ने बुधवारी याबाबत एका प्रेस रिलीजमधून ही घोषणा केली. यावेळी मैदानात IPL सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकूण क्षमता 25% ठेवण्य़ात आली असून आता सामना पाहण्यासाठी ऑनलाईन तिकीटांची …

Read More »

IPL 2022 : बादशाहच्या आवाजात लखनऊ सुपर जायंट्सचं थीम साँग, जर्सीही लाँच

Lucknow Super Giants : लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 साठी त्यांची जर्सी आणि थीम साँग लाँच केलं आहे. हे थीम साँग प्रसिद्ध रॅपर बादशाहने (Rapper Badshah) गायलं आहे. ‘पुरी तैयारी है.. अब अपनी बारी है’ असे या गाण्याचे बोल आहेत. लखनऊ सुपर जायंट्स 28 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आयपीएल पहिल्या पर्वाची सुरुवात करणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या …

Read More »

लखनौ सुपर जायंट्स संघाची जर्सी रिलीज, खास गोष्टींसह अनोख्या रंगात केएल राहुलचे शिलेदार मैदानात

Lucknow Super Giants : यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. नव्याने आलेल्य़ा दोन संघामध्ये लखनौ आणि गुजरात या दोन संघाचा समावेश असून य़ातील लखनौ सुपरजायंट्स संघाने नुकतीच त्यांनी जर्सी लॉन्च केली आहे. अॅक्वा रंगात असणारी ही जर्सी अगदी छोट्या छोट्या डिटेल्सने तयार केली आहे. संघाचा लोगो तयार करताना तिरंग्याच्या रंगांशी साधर्म्य साधलं होत.गरुड पक्षाच्या आकाराचा लोगो तयार करण्यात आला …

Read More »

आयपीएल 2022 मध्ये ‘हे’ वेगवान गोलंदाज करू शकतात पदार्पण, मेगा ऑक्शनमध्ये मिळाली इतकी रक्कम

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयपीएल पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूला चांगली रक्कम मिळाली आहे. यातील काही वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात.

बेनी हॉवेल
बेनी हॉवेल हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जच्या संघानं या परदेशी खेळाडूवर बोली लावली …

Read More »

कोलकाता नाईट रायडर्स करणार आयपीएलचा शुभारंभ, कशी असेल यंदाच्या हंगामासाठी रणनीती?

KKR Team Preview : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रिमीयर लीगला शनिवार, 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या लीगचा पहिला सामना यंदाही चेन्नई सुपरकिंग्सचा असला तरी त्यांच्या विरोधात मुंबई इंडियन्स नसून कोलकाता नाईट रायडर्स हा संघ मैदानात उतरेल. दरम्यान केकेआरचा विचार करता यंदा त्यांना नवा कर्णधार श्रेयस अय्यर मिळाला असून महालिलावानंतर संघातही मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे आगामी हंगाम जिंकण्यासाठी संघाची रणनीती काय असू …

Read More »

आयपीएलची पाचवी ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगामा आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम खूपच वेगळा असणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक महत्वाच्या खेळाडूला संघानं गमावलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामातही चेन्नईच्या संघावर प्रत्येकाची नजर असणार आहे. चेन्नईच्या संघ आयपीएलमधील सर्वाधिक …

Read More »

आस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमधील सुरुवातींच्या सामन्यांतून मुकणार

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच काही संघासाठी वाईट बातमी समोर आलीय. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियन …

Read More »

गुजरातकडे हार्दिक, राशिद आणि शुभमनसह आणखी एक हुकूमी एक्का,भारताला जिंकवून दिला होता विश्वचषक

Gujrat Titans Team : आगामी आयपीएल 2022 26 मार्चपासून सुरु होत आहे. यंदा गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स हे दोन संघ नव्याने सामिल झाल्याने स्पर्धा आणखी चुरशीची होणार यात शंका नाही. यात गुजरात संघाचा विचार करता त्यांची फलंदाजी सुमार दिसत असली तरी मधली फळी आणि गोलंदाजी दमदार आहे. त्यात त्यांच्या ताफ्यात आणखी एक हुकूमाचा एक्का आहे. तो म्हणजे मेन्टॉर गॅरी क्रिस्टन …

Read More »

RCB Team Preview IPL 2022 : सर्वोत्तम फलंदाज, दर्जेदार गोलंदाज; आरसीबी आता तरी चषक उंचवणार का?

IPL 2022 RCB : आयपीएलच्या मेगा लिलावात आरसीबीने काही दर्जेदार भारतीय आणि विदेशी खेळाडूंची खरेदी केली. देवदत्त पडिक्कल आणि युजवेंद्र चहल यासारखे प्रतिभावंत खेळाडू यंदा आरसीबीकडून खेळणार नाहीत. पण आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड, श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसरंगा आणि कॅरेबियन शेरफेन रदरफोर्ड यासारख्या दर्जेदार खेळाडूंना संघात घेतलं आहे. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना लिलावापूर्वी रिटेन …

Read More »

एकेकाळी आयपीएल गाजवली, पर्पल कॅपही जिंकली, आता मात्र संघात नेट बोलर म्हणून मिळाली जागा

IPL 2022 Updates : आयपीएल (IPL) स्पर्धेने भारतीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड असे एक न अनेक हिरे आयपीएलमधून भारतीय संघात आले. पण काही खेळाडूंची कारकिर्द उतरणीलाही आयपीएलमधूनच लागली. यात असाही एक खेळाडू आहे ज्याने अफलातून गोलंदाजीच्या जोरावर 2014 मध्ये पर्पल कॅप जिंकली. पण आज 2022 मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये नेट बोलर म्हणून कामगिरी पार …

Read More »

वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज सनरायझर्स हैरदाबादच्या संघात सामील

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन हैदराबादच्या संघात सामील झालाय. सनरायझर्स हैदराबादनं निकोलस पूरनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओत निकोसल पूरन आपल्या संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांबाबत बोलताना दिसत आहे.

निकोलस पूरन …

Read More »

पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज,हार्दीकच्या टोळीची काय ताकद?काय कमजोरी?

Gujrat Titans Team Profile : क्रिकेटचा महासंग्राम अर्थात आयपीएल 2022 ला काही दिवसांत सुरुवात होत आहे. यंदा 8 जागी 10 संघ असणार असल्याने स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. नव्याने वाढलेल्या संघातील एक संघ म्हणजे गुजरात टायटन्स. सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याकडे असणार आहे. हार्दीकसह …

Read More »

कोलकात्याचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार कोण?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच (KKR) नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer)  केएल राहुल (KL Rahul) त्याचा आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलचा शांत स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याची सहजता त्याला एक उत्कृष्ट कर्णधार बनवतो, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. केएल राहुल यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जॉयंट्स संघाचं नेतृत्व करणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ …

Read More »

Virat Kohli IPL Records : विराट कोहलीचे चार IPL विक्रम, ज्याला मोडणं अशक्य!

Virat Kohli IPL Records : मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण एक काळ असा होता, विराट कोहली धावांचा पाऊस पाडत होता. 2016 मध्ये विराट कोहलीने तर कमालच केली होती. या वर्षात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा राखला होताच, शिवाय आयपीएलमध्येही भन्नाट कामगिरी केली होती.  या हंगामात विराट कोहलीने केलेल्या कामगिरीची अद्याप कोणत्याही …

Read More »

नव्या कर्णधारासह कोलकात्याचा संघ उतरणार मैदानात, पहिल्याच सामन्यात चेन्नईशी भिडणार

KKR Predicted Playing XI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. यावेळी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. या सर्व संघाची गटात विभागणी करण्यात आली. तसेच एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. सर्व संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळतील. …

Read More »

एका षटकात टाकले 10 चेंडू, या दोन गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

IPL 2022: भारतातील लोकप्रिय लीग आयपीएल जगभरात प्रसिद्ध आहे. या लीगमधून खेळताना अनेक खेळाडूंनी मोठा पराक्रम करून दाखवले आहेत. तर, काही खेळाडूंनी आपल्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद केलीय. दरम्यान, एका षटकात दहा चेंडू दोन अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या नावावर नकोशा विक्रम नोंदवून घेतलाय. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयलच्या गोलंदाजाचं नाव आहे.

राहुल तेवातिया
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून …

Read More »

ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा जावई, गर्लफ्रेन्ड विनी रमनशी बांधली लग्नगाठ

Glenn Maxwell marries Vini Raman: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल लग्न बंधनात अडकलाय. ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय वंशाची त्याची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत लग्न केलंय. मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न 18 मार्च म्हणजेच होळीला एका खाजगी समारंभात झालाय. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय.  इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली लग्नाची माहितीग्लेन मॅक्सवेल व विनी रमण …

Read More »

MS Dhoni : धोनीचा नादच खुळा! आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी फिनिशर, जवळपासही कुणीही नाही

IPL 2022 : आयपीएलचा रणसंग्राम 26 मार्चपासून सुरु होत आहे. यावेळी दोन नव्या संघाचा सहभाग झाल्यामुळे आयपीएलमधील एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. त्यामुळे   74 सामने होणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक आयपीएल चषक जिंकले आहेत. त्यानंतर सर्वाधिक चषक जिंकण्याचा मान धोनीच्या चेन्नई संघाकडे आहे. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ पाचव्यांदा चषकावर नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरेल.

गतविजेता …

Read More »

लखनौच्या संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळं वेगवान गोलंदाज मार्क वूड स्पर्धेतून बाहेर

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वीच लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडलाय. त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध गेल्या आठवड्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने लखनौ फ्रँचायझीला वुडच्या दुखापतीबद्दल माहिती दिलीय.

आयपीएल 2018 मध्ये वूड फक्त एकच सामना खेळला. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज …

Read More »