Tag Archives: ipl 2022

IPL 2022 : हार्दिक पांड्या पोहचला NCA मध्ये, फिटनेस टेस्टनंतरच खेळता येणार आयपीएलमध्ये

IPL 2022 Hardik Pandya NCA : आयपीएलचं बिगुल वाजले आहे, 26 मार्चपासून रणसंग्रमाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या बंगळुरुमधील एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) मध्ये पोहचला आहे. आयपीएलपूर्वी हार्दिक पांड्याला आपली फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. पुढील दोन दिवसांत हार्दिकची फिटनेस चाचणी होणार आहे.  फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये …

Read More »

IPL 2022 : मुंबई, दिल्लीपाठोपाठ गुजरात टायटन्सही निळ्या रंगात, पाहा जर्सीचे फोटो

IPL 2022 : आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच सामिल होणारा संघ गुजरात टायटन्सनं आज (13 मार्च) त्यांची नवी-कोरी जर्सी लॉन्च करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याुप्रमाणे त्यांनी नुकतीच त्यांची नवी-कोरी जर्सी लॉन्च केली असून निळ्या रंगामध्येच ही जर्सी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये मुंबई, दिल्लीनंतर आता गुजरातचा संघही निळ्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हार्दीक पंड्या निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार असून …

Read More »

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाबाबत फॅफ डू प्लेसिसचं मोठं वक्तव्य

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डू प्लेसिस (Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं (RCB) नेतृत्व करणार आहे. आरसीबीच्या संघानं त्याला आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) विकत घेतलं आहे. यापूर्वी तो चेन्नईच्या संघाचा (CSK) भाग होता. दरम्यान, कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर फॅफ डू प्लेसिसनं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत (MS Dhoni) मोठं वक्तव्य केलं …

Read More »

IPL 2022 : मुंबई इंडियन्सची जर्सी लाँच, पाहा नवीन लूक

Mumbai Indians New Jersey : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा काउंटडाऊन सुरु झाला आहे. प्रत्येक संघ आपली नवी जर्सी लाँच करत आहेत. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाची नवीन जर्सी शनिवारी लाँच करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने अधिकृत सोशल मीडियावरुन आपली नवीन जर्सी लाँच केली आहे.

पाहा नवीन जर्सीचा व्हिडीओ –

The ℂ??????, the ?????, the …

Read More »

RCB Captain : अखेर आरसीबीने निवडला कर्णधार, ‘या’ खेळाडूकडे दिली जबाबदारी

RCB Captain : आयपीएलचं बिगुल वाजले आहे. 26 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. आरसीबी वगळता प्रत्येक संघाने आपला कर्णधार निवडला होता. आता आरसीबीनेही आपला कर्णधार निवडला आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीने संघाची धुरा नव्या खेळाडूकडे सोपवली आहे. आरसीबीने दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ डु प्लेसिसला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि दिनेश कार्तिक …

Read More »

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स नव्या लूकमध्ये दिसणार, पाहा व्हिडिओ

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर, या हंगामातील अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघानं त्यांची नवीन जर्सी लाँच केलीय.  दिल्ली कॅपिटल्सनं अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओ दिल्ली …

Read More »

IPL 2022 : कर्णधार ऋषभ पंतला मोठा धक्का, स्टार प्लेअर सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार

IPL 2022 Delhi Capitals :  आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. 26 मार्च पासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. पण त्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज डेविड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीचा फटका दिल्ली कॅपिटल्सला बसण्याची शक्यता होणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ यंदा मैदानात उतरणार आहे. मेगा लिलावात डेविड …

Read More »

13 मार्चला गुजरात टायटन्सचा नवा लूक येणार समोर, हार्दीकची पलटन नव्या जर्सीसाठी सज्ज

IPL 2022 : आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच सामिल होणारा संघ गुजरात टायटन्सनं एक मोठी घोषणा केली आहे. संघ लवकरच आपली जर्सी रिलीज करणार आहे. संघाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर याबाबतची घोषणा केली. गुजरात टायटन्सने एका ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीत रविवार 13 मार्च रोजी नवी जर्सी लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे संघाने एका वेगळ्या गुजराती अंदाजात ही घोषणा केली आहे. बॉलीवुड फिल्म ‘मित्रों’मधील …

Read More »

IPL 2022: केकेआरमध्ये धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची एन्ट्री, अॅलेक्स हिल्सची जागा घेणार

IPL 2022 : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार असून केकेआरच्या संघात एका धाकड खेळाडूने एन्ट्री केली आहे. इंग्लंडचा अॅलेक्स हेल्स याने माघार घेतल्याने आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आरॉन फिंच केकेआरमध्ये …

Read More »

IPL Records : आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे धाकड यष्टीरक्षक, ‘हे’ आहेत टॉप 5

IPL Records : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पार पडणार आहे. त्यानंतर सर्वच संघ एक-एक करुन मैदानात उतरणार आहेत. तर या क्रिकेटच्या महासंग्रामाआधी काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर फिरवुया.. यातील एक म्हणजे एका डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप पाच यष्टीरक्षक फलंदाज कोण आहेत हे पाहुया…  …

Read More »

IPL 2022 : मलिंगाची आयपीएलमध्ये एन्ट्री, मुंबई नव्हे ‘या’ संघासोबत करणार काम

IPL 2022 Update : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. 27 मार्च पासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघाने इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या यंदाच्या हंगमासाठी श्रीलंका संघाचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. राज्यस्थान रॉयल्सने ट्विट करत याची माहिती दिली. लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्स संघाचा सहभाग राहिला आहे. मुंबईच्या गोलंदाजीची …

Read More »

आयपीएलमध्ये कधी, कुठे आणि कोणाशी भिडणार चेन्नईचा संघ; पाहा संपूर्ण वेळापत्रक

CSK Schedule in IPL 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) रविवारी ‘आयपीएल’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय.त्यानुसार, आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला (IPL 15) येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई), डी. व्हाय. पाटील स्टेडियम (नवी मुंबई) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम (पुणे) या चार ठिकाणांवर ‘आयपीएल’चा थरार रंगणार आहे. या हंगामात एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. …

Read More »

आरसीबीला मिळाला नवा कर्णधार? विराटनंतर ‘हा’ खेळाडू संघाची कमान संभाळण्याची शक्यता

IPL 2022:  भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 15) पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं (RCB) त्याच्या कर्णधाराची घोषणा केली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज फॉफ डू प्लेसिसचं (Faf du Plessis) नाव आरसीबीच्या कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यालाही कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार …

Read More »

Video: सूरतमध्ये सीएसकेचा सराव सुरु, धोनीला पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले फॅन्स

CSK Practice : आयपीएल (IPL 2022) 2022 साठी  चेन्नई सुपर किंग्सने सराव सुरु केला आहे. सध्या संघ सूरतमध्ये असून त्याठिकाणी ट्रेनिंग कॅम्प लावण्यात आला आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना हा सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यात असून या सामन्याला काही दिवसंच शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी वानखेडे मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान सीएसकेचा कॅम्प सूरतमध्ये लागला असून कर्णधार …

Read More »

Video : ‘थाला’चा भन्नाट अवतार! ‘अशी बहाणेबाजी आता नॉर्मल आहे’ म्हणत धोनी म्हणतोय…

IPL  2022  : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. बीसीसीआयने कालच आयपीएल सामन्याचं वेळापत्रक जाहीर केले आहे.  आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये वानखेडे मैदानावर होणार आहे.  संपूर्ण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं असून सर्व सामने मुंबई, नवी मुंबई …

Read More »

मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 साठी सज्ज,दिल्लीविरुद्ध सामन्याने करणार शुभारंभ, पाहा MIचे वेळापत्रक

Mumbai Indians Schedule: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 अर्थात आयपीएल 2022 च्या सामन्यांना 26 मार्चपासून मुंबईच्या वानखेडे मैदानात सुरुवात होत आहे. पण यंदा पहिला सामना मुंबई इंडियन्सचा नसून चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात असणार आहे. तर शनिवारी ही स्पर्धा सुरु होताच रविवारी मात्र मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये …

Read More »

आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर

IPL 2022 Full Schedule: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार हे याआधीच जाहीर झाले होते. पण आता संपूर्ण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं असून सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी …

Read More »

RCB Captain : ‘हा’ भारतीय होऊ शकतो आरसीबीचा कर्णधार, लवकरच होणार घोषणा

RCB Captain : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडला अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. आता 26 मार्चपासून सामनेही सुरु होणार आहेत. भारतात यंदा ही लीग पार पडणार असून 10 संघ एकूण 70 सामने खेळणार आहेत. यातील 9 संघाचे कर्णधार समोर आले आहेत. पण आरसीबी संघाचा कर्णधार अजूनही जाहीर झालेला नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार आरसीबीचा …

Read More »

मुंबईत 26 मार्चपासून रंगणार आयपीएलचे सामने, एकनाथ शिंदेंसह आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

IPL 2022: आगामी आयपीएलचं बिगुल अखेर वाजलं असून याच महिन्यांत सामन्यांना सुरुवात होणार आहे. 26, मार्च, 2022 रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. 70 सामने यंदाच्या स्पर्धेत खेळवले जाणार असून त्यासाठी पोलिस, महानगरपालिका यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी समन्वयाने …

Read More »

कोहली-धोनीपेक्षाही इशान किशन, पंत आणि जडेजा आहेत अधिक महाग!

Indian Premier League 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. सर्व 10 संघांचे चित्रही स्पष्ट झाले आहे. 26 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याआधी जाणून घ्या IPL 2022 मध्ये विराट कोहलीपासून केएल राहुलपर्यंत, कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे.  लिलावात या संघानी खर्च केली सर्वाधिक रक्कम  आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने अनेक खेळाडूंसाठी मोठी …

Read More »