Video: सूरतमध्ये सीएसकेचा सराव सुरु, धोनीला पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले फॅन्स

CSK Practice : आयपीएल (IPL 2022) 2022 साठी  चेन्नई सुपर किंग्सने सराव सुरु केला आहे. सध्या संघ सूरतमध्ये असून त्याठिकाणी ट्रेनिंग कॅम्प लावण्यात आला आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना हा सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यात असून या सामन्याला काही दिवसंच शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी वानखेडे मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान सीएसकेचा कॅम्प सूरतमध्ये लागला असून कर्णधार एमएस धोनीला पाहण्यासाठी धोनी फॅन्सनी चक्क रस्त्यावर गर्दी केली आहे.

रविवारी चेन्नई सुपर किंग्सच्या सूरतमधील कॅम्पचा पहिला दिवस होता. यावेळी कर्णधार धोनीसह इतर खेळाडू सराव करत असून त्यांना पाहण्यासाठी अनेक जणांनी रस्त्यावर गर्दी केली आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या इन्स्टाग्रामवर याबाबतचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. 

आयपीएल 2022 मधील सीएसकेचं वेळापत्रक


















सामना कधी कुठे कुणाबरोबर
पहिला  26 मार्च वानखेडे स्टेडियम, मुंबई कोलकाता नाईट रायडर्स
दुसरा 31 मार्च  ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई लखनौ सुपरजायंट्स
तिसरा 3 एप्रिल ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई पंजाब किंग्स
चौथा 9 एप्रिल डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई सनरायजर्स हैदराबाद
पाचवा 12 एप्रिल डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई आरसीबी
सहावा 17 एप्रिल एमसीए स्टेडियम, पुणे गुजरात टायटन्स
सातवा 21 एप्रिल डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई मुंबई इंडियन्स
आठवा 25 एप्रिल वानखेडे स्टेडियम, मुंबई पंजाब किंग्स
नववा 1 मे एमसीए स्टेडियम, पुणे सनरायजर्स हैदराबाद
दहावा 4 मे एमसीए स्टेडियम, पुणे आरसीबी
अकरावा 8 मे डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई दिल्ली कॅपिटल्स
बारावा 12 मे वानखेडे स्टेडियम, मुंबई मुंबई इंडियन्स
तेरावा 15 मे वानखेडे स्टेडियम, मुंबई गुजरात टायटन्स
चौदावा 20 मे ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई राजस्थान रॉयल्स

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

हेही वाचा :  RBI : बँकांमध्ये होणार हा बदल, खासगीकरणानंतर रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय, बदलणार संपूर्ण सिस्टम !

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …