एका षटकात टाकले 10 चेंडू, या दोन गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

IPL 2022: भारतातील लोकप्रिय लीग आयपीएल जगभरात प्रसिद्ध आहे. या लीगमधून खेळताना अनेक खेळाडूंनी मोठा पराक्रम करून दाखवले आहेत. तर, काही खेळाडूंनी आपल्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद केलीय. दरम्यान, एका षटकात दहा चेंडू दोन अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या नावावर नकोशा विक्रम नोंदवून घेतलाय. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयलच्या गोलंदाजाचं नाव आहे.

राहुल तेवातिया
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना राहुल तेवातियानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एका षटकात 10 चेंडू टाकले होते. आरसीबीच्या डावातील हा 9वं षटक होतं. या षटकात राहुल तेवातियानं 8 धावा दिल्या. या षटकात राहुल तेवातियानं सलग तीन वाईड चेंडू टाकले होते. 0 0 nb 1 2 wd wd wd 1 0  असं राहुल तेवतियानं षटक टाकलं होतं.

ड्वेन ब्राव्हो
विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने 2021 साली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध अशीच लाजिरवाणी षटक टाकलं होतं. ब्राव्होनं या षटकात चार वाईड चेंडू टाकले होते. मात्र, या षटकात ब्राव्होनं फक्त सहा धावा दिल्या होत्या. wd wd 0 0 1 0 1 wd wd 0 अशी ब्राव्होनं गोलंदाजी केली होती.

दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. यावेळी श्रेयस अय्यर कोलकाताच्या संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे.

हे देखील वाचा-

All England Open 2022 Finals: लक्ष्य सेन आणि व्हिक्टर ऍक्सेलसन यांच्यात आज महामुकाबला; कधी, कुठे, कसा पाहता येणार सामना?

ISL Final : आयएसएलला आज मिळणार नवा चॅम्पियन, फायनलमध्ये हैदराबाद एफसी विरुद्ध केरळा ब्लास्टर्स मैदानात

Men’s Hockey Pro League : हॉकी प्रो लीगमध्ये भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव, शूटआऊटमध्ये लागला थरारक सामन्याचा निकाल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

हेही वाचा :  IND vs NZ : पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी, दुसऱ्या सामन्यात बदल होणार?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …