MPSC मार्फत विविध पदांच्या 378 जागांसाठी नवीन भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Recruitment 2023) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023 आहे. MPSC Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 379

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राध्यापक 32
शैक्षणिक पात्रता :
(i) Ph.D. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 10 संशोधन प्रकाशने. (iii) 10 वर्षे अनुभव
2) सहयोगी प्राध्यापक 46
शैक्षणिक पात्रता :
(i) Ph.D. (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी . (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 07 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव
3) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 214
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) NET/SET
4) अधिव्याख्याता 86
शैक्षणिक पात्रता :
(i) संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 19 ते 45 वर्षे असावे.[मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]परीक्षा फी :
पद क्र.1,& 2: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]पद क्र.3 & 4: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

हेही वाचा :  महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळात विविध पदाची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

इतका पगार मिळेल:
प्राध्यापक – 1,44,200/- to 2,18,200/-
सहयोगी प्राध्यापक -1,31,400/- to 2,17,100/-
सहायक प्राध्यापक – 57,700/- to 1,82,400/-
अधिव्याख्याता -44,900/- to 1,42,400/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा
पद क्र.3: पाहा
पद क्र.4: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …