ARDE Pune Bharti : विविध पदांच्या 100 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

ARDE Pune Bharti 2023 आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे,

एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस – 50
शैक्षणिक पात्रता :
कॉम्प्युटर/एरो/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेटलर्जी/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PwD:50% गुण]

2) डिप्लोमा अप्रेंटिस -25
शैक्षणिक पात्रता :
कॉम्प्युटर/एरो/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेटलर्जी/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwD:50% गुण]

3) ट्रेड (ITI) अप्रेंटिस -25
शैक्षणिक पात्रता :
ITI (DTPO/इलेक्ट्रिशियन/फिटर/मशीनिस्ट/MMTM/MMV/COPA/फोटोग्राफर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रोप्लेटेर/कारपेंटर/मशीनिस्ट (ग्राइंडर)

वयाची अट : 20 मे 2023 रोजी 18-27 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये.

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :

  1. पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: पाहा
  2. ट्रेड (ITI) अप्रेंटिस: पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

  1. पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: Apply Online 
  2. ट्रेड (ITI) अप्रेंटिस: Apply Online 

हेही वाचा :  MPSC Success Story : 'तू अधिकारी व्हय..' अन् मुलीने केले आईचे स्वप्न साकार.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …