महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

MIDC Recruitment 2023 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 802

रिक्त पदाचे नाव :
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ,
2) उप अभियंता (स्थापत्य),
3) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी),
4) सहयोगी रचनाकार,
5) उप रचनाकार,
6) उप मुख्य लेखा अधिकारी,
7) सहायक अभियंता (स्थापत्य),
8) सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी),
9) सहायक रचनाकार,
10) सहायक वास्तुशास्त्रज्ञ,
11) लेखा अधिकारी,
12) क्षेत्र व्यवस्थापक,
13) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),
14) कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी),
15) लघुलेखक (उच्च श्रेणी),
16) लघुलेखक (निम्न श्रेणी),
17) लघुटंकलेखक
18) सहायक,
19)लिपिक टंकलेखक,
20) तांत्रिक सहायक (श्रेणी-२),
21) वरिष्ठ लेखापाल
22) विजतंत्री (श्रेणी-२)
23) पंपचालक (श्रेणी-२),
24) जोहारी (श्रेणी-२ ),
25)सहायक आरेखक,
26) अनुरेखक,
27) गाळणी निरीक्षक
28) भूमापक
29) विभागीय अग्निशमन अधिकारी
30) सहायक अग्रिशमन अधिकारी
31) कनिष्ठ संचार अधिकारी
32) वीजतंत्री श्रेणी (ऑटोमोबाईल)
33) चालक यंत्र चालक
34) अग्निशमन विमोचक..

हेही वाचा :  क्रिकेटरची आयपीएस पदी बाजी ; जिद्दीने जिंकले युपीएससीचे मैदान….

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 38 वर्षे.[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु.1000/-
मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.100/-

नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर, 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.midcindia.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …