खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात 97 पदांची भरती ; 7वी, 12वी उत्तीर्णांना संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

CB Khadki Recruitment 2023 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 (05:30 PM) आहे.

एकूण जागा : 97

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रजिस्ट्रार 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा
2) बालरोगतज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : (
i) MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा (ii) 05/07 वर्षे अनुभव
3) सहायक वैद्यकीय अधिकारी 03
शैक्षणिक पात्रता :
MBBS
4) फार्मासिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/ B.Pharm/M.Pharm
5) फिजिओथेरपिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा
6) एक्स-रे तंत्रज्ञ 02
शैक्षणिक पात्रता :
रेडिओग्राफी पदवी किंवा B.Sc (PCB) + रेडिओग्राफी डिप्लोमा
7) स्टेनोग्राफर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
8) माळी 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) गार्डनर कोर्स किंवा फलोत्पादन डिप्लोमा
9) ड्रेसर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मेडिकल ड्रेसिंग डिप्लोमा
10) वार्ड आया 06
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
11) वार्ड बॉय 04
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
12) पाउंडकीपर 01
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
13) मजदूर 06
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
14) वॉचमन 11
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
15) शिपाई 03
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
16) फायरमन 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन दल कोर्स
17) कारपेंटर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटरी)
18) मेसन 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मसोनरी)
19) वायरमन 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन)
20) स्वच्छता निरीक्षक 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
21) सफाई कामगार (स्वीपर) 37
शैक्षणिक पात्रता :
07वी उत्तीर्ण

हेही वाचा :  बँक ऑफ बडोदा मध्ये 220 पदांची भरती ; पदवी उत्तीर्णांसाठी संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयाची अट: 06 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]पद क्र.1 ते 3: 23 ते 35 वर्षे
पद क्र.4 ते 21: 21 ते 30 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 600/- [SC/ST/ExSM/PWD/Trans: ₹300/- ]नोकरी ठिकाण: पुणे
पगार : 15000 ते 2,87, 000 पर्यंत

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2023 (05:30 PM)
अधिकृत संकेतस्थळ : kirkee.cantt.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नोकरी सांभाळून अभ्यास केला अन् गडचिरोलीचे गटविकास अधिकारी झाले UPSC परीक्षा उत्तीर्ण !

UPSC Success Storry : आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे दुर्गम भागात राहून काम करण्याच्या उद्देशाने …

HURL : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. …