बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती

SRH vs LSG Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. लखनौने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर हैदराबादने एकमेव सामना खेळला असून त्यात ते पराभूत झाले आहे. दरम्यान आजच्या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंवर भिस्त असणार आणि मैदानाची स्थिती कशी असेल हे पाहूया…

राजस्थान विरुद्ध बंगळुरु, पिच रिपोर्ट 

आज सामना होणाऱ्या प्रसिद्ध अशा वानखेडे मैदानाची खेळपट्टी पाहता एक मोठी धावसंख्या नक्कीच उभा राहू शकते. कारण वानखेडेची खेळपट्टी कायमच फलंदाजांसाठी लाभदायक ठरली असून छोट्या बाऊंड्रीस फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरतात. आजच्या सामन्यातही दव हा एक मोठा फॅक्टर ठरु शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी घेऊ इच्छित असणार आहे. 

राजस्थान विरुद्ध बंगळुरु अशी असेल ड्रीम 11 (RR vs RCB Best Dream 11)

हेही वाचा :  भारत- श्रीलंका यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना परवानगी

विकेटकीपर- संजू सॅमसन, जोस बटलर

फलंदाज- यशस्वी जैस्वाल, फाफ डु प्लेसीस, विराट कोहली, शिमरॉन हिटमायर

ऑलराउंडर- वानिंदू हसरंगा, 

गोलंदाज- आकाश दीप, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन आश्विन

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …