Tag Archives: whatsapp digital magazine marathi

माशांमुळं ‘या’ गावातील मुलं आहेत अविवाहित, लग्नासाठी कोणी मुलगीच देईना!

Trending News In Marathi: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षणांपैकी एक असतो. लग्न करताना नवऱ्या मुलाचा व मुलीचा स्वभाव, शिक्षण, कुटुंब घर, नोकरी या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी पाहूनच लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र, भारतात एक असे गाव आहे जिथे माशांमुळं तरुणांची लग्न रखडली आहेत. मुलींचे वडील या गावात मुली द्यायलाय तयार नाहीयेत. शेती, संपत्ती, शिक्षण-नोकरी सगळं काही असूनही यागावातील मुलांना …

Read More »

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! आरोन फिंच निवृत्त

Aaron Finch Retirement : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचनं (Aaron Finch) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली आहे. याआधी मागील वर्षीच त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवार म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या मैदानावर सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच कांगारू संघाचा माजी कर्णधार फिंचने …

Read More »

Budget 2023: 5 बजेट 5 लुक्स; अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांच्या प्रत्येक लुकमध्ये असतो एक खास संदेश

Nirmala Sitaraman: अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही क्षणातच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या 2023-24 मध्ये सामान्य जनतेच्या काय अपेक्षा आहेत यांची कल्पना गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांतून आपल्या लक्षात आलेच असेलच. (Union Budget 2023 5 saree looks that nirmala sitaraman wore has a special meaning in it read the full article) 2014 साली भाजपाचे सरकार आल्यानंतरचे हे केंद्रीय …

Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी जाणून घ्या दोघांचा आजवरचा इतिहास

India vs Sri Lanka, ODI Record : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आता दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल तर श्रीलंका सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर अशा या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ… भारत आणि श्रीलंका (IND …

Read More »

IND vs SL : आज भारत विरुद्ध श्रीलंका ‘करो या मरो’चा सामना, कसा आहे आजवरचा इतिहास?

India vs Sri Lanka, T20 Record : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आज टी20 सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा अखेरचा सामना असून दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने आजचा सामना निर्णायक असणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी जिंकला. तर दुसरा सामना एकावेळी जिंकत आला असताना अखेर भारताने 16 धावांनी गमावला. त्यामुळे ही …

Read More »

IND vs SL : भारत-श्रीलंका निर्णायक सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कसं असेल राजकोटचं वातावरण

India vs Sri Lanka 3rd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज (7 जानेवारी) खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (Saurashtra Cricket Stadium) होणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला तर दुसरा सामना श्रीलंका संघाने जिंकला आहे. यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ …

Read More »

IND vs SL : आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका तिसरी टी20 मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?

<p><strong>IND vs SL, 3rd T20 :</strong> <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि श्रीलंका(IND vs SL)</a> यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी ‘करा किंवा मरो’ असा असेल. शेवटचा सामना जिंकून कोणताही संघ मालिका जिंकू शकतो. दरम्यान मालिका विजयासाठी आजचा सामना महत्त्वाचा असल्याने आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. <span style="text-align: justify;">तर आजच्या …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत संजू संघात असणार का? इन्स्टाग्राम पोस्टवर सॅमसन म्हणाला…

Sanju Samson : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर संजू सॅमसनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ऑल इज वेल, लवकरच भेटू’. संजू सॅमसनची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे ऋषभ पंत टीम इंडियाचा भाग नाही. यामुळे संजू सॅमसनला …

Read More »

ICC टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव अव्वलस्थानी कायम, ईशान किशनलाही फायदा, वाचा सविस्तर

Suryakumar yadav in T20 Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने (ICC) गुरुवारी T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयसीसीने जारी केलेल्या टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर सलामीवीर ईशान किशनच्या (Ishan Kishan) क्रमवारीत सुधारणा झाली आहे. याशिवाय, हार्दिक पांड्याने टी-20 अष्टपैलूंच्या यादीत तिसरे स्थान मजबूत केले आहे. तर नेमकी ही …

Read More »

भारत-श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?

India vs Sri Lanka 2nd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील दुसरा सामना आज 5 जानेवारीला होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने या सामन्यात उतरणार आहे. दुसरीकडे, मालिकेत टिकण्यासाठी श्रीलंकेला हा सामना …

Read More »

IND vs SL : संजू सॅमसन दुखापतीमुळे मालिकेबाहेर, ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी

India vs Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघाला (Team India) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी पंजाब संघाच्या जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जितेश शर्माची पहिल्यांदाच टीम …

Read More »

युजवेंद्र चहलकडं टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज बनण्याची संधी

IND vs SL T20 Series: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आज (03 जानेवारी 2023) श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेद्वारे भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात करेल. या मालिकेत दमदार प्रदर्शन करून प्रत्येक खेळाडू टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होण्याचा प्रयत्न करेल. यातच भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टी-20 क्रिकेटमधील खास …

Read More »

डेवॉन कॉन्वेचं दमदार शतक, पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडची धावसंख्या 309/6 वर

PAK vs NZ Day 1 Stumps: कराचीच्या (Karachi) नॅशनल स्टेडियमवर (National Stadium) पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ड्वेन कॉन्वेच्या (Devon Conway) दमदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या दिवसाखेर सहा विकेट्सच्या मोबदल्यात 309 धावांचा डोंगर उभा केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या …

Read More »

भारत-श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात, हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर

IND vs SL T20 Head to Head: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला उद्यापासून (03 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 जानेवारीला पुणे आणि 15 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ …

Read More »

मायदेशात टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध कामगिरी कशी? पाहा काय सांगतायेत आकडे

IND vs SL T20I: भारतीय संघ मायदेशात श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टी-20 संघाचं नेतृत्व करताना दिसेल. टीम इंडिया श्रीलंकाविरुद्ध भारतात 15वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार आहे. भारतानं आतापर्यंत श्रीलंकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात कोणाचं पारड जड …

Read More »

आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी बीसीसीआय अॅक्शनमोडमध्ये; शॉर्टलिस्ट केलेले 20 संभावित खेळाडू

India World Cup Shortlist 20 Players Probable Names: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी 20 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलंय. रविवारी पार पडलेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यात 20 खेळाडूंना एकदिवसीय विश्वचषकासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलंय. या 20 क्रिकेटपटूंपैकी प्रत्येकाला रोटेशन पॉलिसी अंतर्गत संधी दिली जाईल. तब्बल 12 वर्षानंतर भारताला एकदिवसीय विश्वचषकाचं …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेबाबत A to Z माहिती

Sri Lanka Tour Of India: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात येत्या 10 जानेवारीपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 जानेवारीला कोलकाता आणि 15 जानेवारीला तिरुवनंतीपुरममध्ये खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ मैदानात उतरणार आहे. हार्दिक …

Read More »

श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यासाठी कोलंबोहून रवाना, पाहा फोटो

Sri Lanka Tour Of India: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात येत्या 3 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ कोलंबोहून भारतात रवाना झालाय. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं सोशल मीडियावर खेळाडूंचे काही फोटो शेअर केले आहेत. या मालिकेसाठी श्रीलंकेसोबतच भारतानंही आपल्या संघाची घोषणा केली होती.  भारत …

Read More »

ऋषभ पंत आयपीएल 2023 मधून बाहेर? दिल्लीचा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात, ‘हे’ आहेत दोन ऑप्शन

IPL 2023: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर देहरादूनच्या येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीसीसीआयची मेडिकल टीम पंतवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, ऋषभ इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं (Dehi Capitals) नेतृत्व करतो. मात्र, अपघातामुळं त्याचं आयपीएलच्या पुढच्या …

Read More »

क्रिकेट जगतासाठी दु:खाचं ठरलं 2022; आधी वॉर्न-सायमंड्सनं जग सोडलं, आता पंतच्या कारला अपघात

Year Ender 2022: भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) कार अपघातात गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अतिशय चांगली गोष्ट म्हणजे, ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. तसं पाहिलं यंदाचं वर्ष …

Read More »