Tag Archives:

आयपीएलमधील खास विक्रमापासून युजवेंद्र चहल फक्त एक विकेट दूर, आजच्या सामन्यात रचणार इतिहास?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या प्लेऑफच्या सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स  (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात खेळला जाईल. कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. यासामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर, पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळेल. हा संघ क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी खेळेल. आजच्या सामन्यात राजस्थानचा …

Read More »

प्लेऑफ आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण? यादीत धोनीचं नाव

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या क्वालीफायर सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत गुजरातचा संघ सर्वाधिक 10 सामने जिंकून अव्वल स्थानी होता. त्यानंतर राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. प्लेऑफ आणि फायनल स्पर्धेतील अतिशय महत्वाचे सामने असतात. या सामन्यात कोणकोणत्या खेळाडूनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. यावर एकर टाकुयात.

आयपीएलच्या इतिहासातील …

Read More »

ओल्ड इज गोल्ड! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या ‘या’ खेळाडूंची आयपीएमध्ये चमकदार कामगिरी

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगामात अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. या हंगामातील फक्त चार सामने खेळायचे शिल्लक आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये असे काही खेळाडूही पाहायला मिळाले. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे किंवा दीर्घकाळापासून आपल्या देशासाठी खेळले नाहीत. परंतु, आयपीएल 2022 मध्ये त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. अशा खेळाडूंवर एक नजर टाकुयात.

महेंद्रसिंह धोनी
भारताचा माजी कर्णधार …

Read More »

IPL 2022: भरमैदानात आशिष नेहरानं युजवेंद्र चहलला मारली किक, फोटो होतोय व्हायरल

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळला जाणार आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. यासामन्यापूर्वी गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरानं राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला कीक मारली आहे. याचा फोटो गुजरातच्या संघानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडवरून शेअर केला आहे. हा फोटो सध्या …

Read More »

सुपरनोव्हासचा ट्रेलब्लेझर्सवर 49 धावांनी विजय, पाहा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे

Womens T20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर्स (Supernovas vs Trailblazers) आमने सामने आले होते. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सुपरनोव्हास संघाचं नेतृत्व करत आहे. तर, स्मृती मानधना(Smriti Mandhana) ट्रेलब्लेझर्सच्या संघाचं जबाबदारी संभाळत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात सुपरनोव्हासनं ट्रेलब्लेझर्सच्या संघाचा 49 धावांचा पराभव केला आहे. या सामन्यात सुपरनोव्हासनं नाणेफेक जिंकून …

Read More »

पूजा वस्त्राकरची चमकदार कामगिरी! सुपरनोव्हासचा ट्रेलब्लेझर्सवर 49 धावांनी विजय

Womens T20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर्स (Supernovas vs Trailblazers) आमने सामने आले होते. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)  सुपरनोव्हास संघाचं नेतृत्व करत आहे. तर, स्मृती मानधना(Smriti Mandhana) ट्रेलब्लेझर्सच्या संघाचं जबाबदारी संभाळत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात सुपरनोव्हासनं  ट्रेलब्लेझर्सच्या संघाचा 49 धावांचा पराभव केला आहे. या सामन्यात सुपरनोव्हासनं नाणेफेक जिंकून …

Read More »

प्लेऑफच्या सामन्यासाठी विराट कोहली सज्ज, कोलकाता येथे पोहोचताच शेअर केला खास फोटो

IPL Playoff 2022:  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तसे पाहता संघाचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग थोडा कठीण आहे. दरम्यान, आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ लखनौशी भिडणार आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens)  25 मे रोजी एकमेकांच्या आमने-सामने येणार आहे. त्यासाठी आरसीबीचा संघ कोलकाता येथे पोहोचला आहे. टीमचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं …

Read More »

महागड्या घड्याळ्यांचा मोह पडला भारी, ऋषभ पंतला दीड कोटींचा चुना; जाणून घ्या प्रकरण

Rishabh Pant: भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला महागडे घड्याळं स्वस्तात खरेदी करण्याचा मोह महागात पडला आहे.हरियाणाच्या एका क्रिकेटपटूनेच ऋषभ पंतला फसवणूक केली आहे. त्यानं ऋषभ पंतला 1.63 कोटीचा चुना लावला आहे.  मृणांक सिंह (Mrinank Singh) नावाच्या या क्रिकेटपटूला पोलिसांनी या महिन्यात दुसऱ्या प्रकरणात अटक केली होती. तो आता मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.दिल्लीच्या एका कोर्टानं मृणांक सिंहला हजर …

Read More »

Womens T20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला आजपासून सुरुवात

Womens T20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला महिलांचं खेळाडूंचं आयपीएल म्हटलं जातं. परंतु, यंदाचं वर्ष महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील शेवटचं हंगाम असणार आहे. आतापर्यंत तीन वेळा महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.  परंतु 2022 मध्ये ही स्पर्धा शेवटच्या वेळी आयोजित केली जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर पुढील वर्षीपासून महिला आयपीएलचे आयोजन केलं जाणार आहे, ज्यात …

Read More »

Amir Khan: आमिर खानची आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईकडून खेळायची इच्छा!

Amir Khan: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जकडून (Chennai Super Kings) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चेन्नईच्या अधिकृत फॅन पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात आमिर खाननं चेन्नईसाठी असलेलं आपलं प्रेम खुलासपणे व्यक्त केलं आहे. तसेच तो धोनीचा चाहता असून त्याला आयपीएलच्या पुढच्या हंगामात चेन्नईच्या …

Read More »

IPL 2022: सुरेश रैनाचा बंगळुरूच्या संघाला पाठिंबा, कारण आलं समोर

IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीनं आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. परंतु, विजेतेपद मिळविण्यासाठी आरसीबीच्या संघाला सलग तीन सामने जिंकावे लागतील. आरसीबीला प्रथम एलिमिनेटर सामना, नंतर क्वालिफायर सामना जिंकावा लागेल आणि त्यानंतर अंतिम सामना जिंकावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि प्रदीर्घ काळ चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या सुरेश रैनाची …

Read More »

आरसीबीचा संघ कोलकात्याला रवाना, एलिमिनेटर सामन्यात लखनौशी भिडणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्व साखळी सामने संपले आहेत. प्लेऑमध्ये गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं स्थान मिळवलं आहे. या चार संघापैकी एक जण आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर नाव कोरेल. आयपीएलमधील प्लेऑफ सामने कोलकाता आणि अहमदाबादच्या मैदानावर खेळवले जातील. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. यासाठी आरसीबीचा संघ …

Read More »

‘हे सर्व त्याच्या मेहनतीमुळं घडलं’ भारतीय संघात स्थान मिळवलेल्या उमरान मलिकचे वडील भावूक

Umran Malik: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या यादीत सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांच्याही नावाचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात उमरान मलिकनं आपल्या वेगानं सर्वांना आश्चर्यचकीत केलंय. हैदराबादकडून त्यानं एकूण 14 सामने खेळले आहेत. ज्यात 21 विकेट्स घेतले आहेत. या हंगामात त्यानं सातत्यानं 150 किमी प्रतितासानं गोलंदाजी केली आहे. त्याची …

Read More »

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बटलरच अव्वल, केएल राहुल करु शकतो ‘ओव्हरटेक’

IPL 2022 Orange Cap : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचे लीग सामने आता संपले असून मंगळवारपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. दरम्यान आतापर्यंत पार पडलेल्या 70 सामन्यांत सर्वाधिक धावा या राजस्थान रॉयल्सचा (RR) सलामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याच्या नावावर आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅपही त्याच्याकडेच आहे. यंदाच्या हंगामात बटलरने 14 सामन्यांमध्ये 48.38 च्या फलंदाजीच्या सरासरीने आणि 146.96 च्या स्ट्राइक रेटने …

Read More »

अखेरच्या सामन्यात हरप्रीत ब्रारची घातक गोलंदाजी, पाहा त्याचा यंदाच्या हंगामातील संपूर्ण प्रवास

IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स यांच्यात आयपीएल 2022 मधील अखेरचा साखळी सामना खेळला गेला.  या सामन्यात पंजाबच्या संघानं 5 विकेट्स राखून हैदराबादचा पराभव करत यंदाच्या हंगामातील शेवट गोड केला. या सामन्यात हैदराबादच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हैदराबादनं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं …

Read More »

‘तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर…’ टीम इंडियात परतलेल्या दिनेश कार्तिकचं ट्वीट होतंय व्हायरल

IND vs SA: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात काही युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर अनेक गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपड करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे. या यादीत दिनेश कार्तिकचंही (Dinesh Karthik) नाव आहे. आयपीएलच्या पंधरावा हंगाम दिनेश कार्तिकसाठी चांगला ठरला आहे. पंजाबसाठी फिनिशरची भूमिका …

Read More »

Kapil Dev: कपिल देव यांचा राजकारणात प्रवेश? अखेर सत्य समोर आलं

Kapil Dev: भारताचा माजी कर्णधार कपिल देव राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. तसेच ते पुढच्या आठवड्यात आप आदमी पक्षाकडून (AAP) राजकारणात प्रवेश करण्यात असल्याचंही बोललं जातं होतं. यावर कपिल देव यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. तसेच  राजकारणात येण्याचं त्यांनी वृत्त फेटाळून लावलं आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांमुळे ते निराश झाले आहेत. कपिल देव यांच्या अनेक …

Read More »

शिखर धवनपासून संजू सॅमसनपर्यंत, ‘या’ खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत संधी नाही

IND vs SA: आयपीएल 2022 नंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. तसेच आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी देण्यात आली आहे. परंतु, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 400 हून अधिक धावा केलेल्या शिखर …

Read More »

प्रयत्नांती परमेश्वर! तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ‘या’ खेळाडूची भारतीय संघात एन्ट्री

IND vs SA T20 Series: आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेनं 16 जणांचा संघ जाहीर केला. त्यानंतर भारतानंही आज दक्षिण आफ्रिकाविरुद्ध संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारताचा युवा फलंदाज केएल राहुल संघाची धुरा संभळणार आहे. …

Read More »

ENG vs IND Test: पाच महिन्यानंतर पुजाराचं पुनरागमन, कसं मिळवलं भारतीय कसोटी संघाचं तिकीट?

ENG vs IND Test: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) पाच महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. यापूर्वी तो जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर पुजाराला खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो टीम इंडियाचा भाग नव्हता आणि त्याच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली होती. …

Read More »