Tag Archives: Ukraine

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपला आहे स्नायपर, तुम्ही शोधू शकता का?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध अद्याप काही थांबण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. एक वर्षापूर्वी रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं होतं. या युद्धात दोन्ही देशातील सैनिक तसंच नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. फक्त लोकांनाच नाही तर अनेक मुक्या जनावरांचाही युद्धामुळे मृत्यू झाला आहे. अनेक नागरिकांवर आपलं राहतं घर सोडावं लागलं असून स्थलांतर करण्याची वेळ आली. पायाभूत सुविधाही नष्ट झाल्या आहेत.  …

Read More »

‘नाटू नाटू’ गाण्याची निर्मिती कशी झाली? जाणून घ्या…

Naatu Naatu: सध्या जगभरात  ‘आरआरआर‘ (RRR)  या ब्लॉकबस्टर चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याची चर्चा होत आहे. या गाण्याला नुकताच ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार मिळाला आहे. जगभरातील लोक आरआरआर चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत आहेत.  ‘नाटू नाटू’  गाण्यामधील ज्युनियर एनटीआर, राम चरण यांच्या डान्स स्टेप्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता हे गाणं शूट कसं झालं? तसेच या गाण्याच्या मेकिंगचे …

Read More »

Russia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात

Russia Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरुच आहे. या युद्धात गेल्या आठवड्यात एक मोठी घटना घडली. युक्रेनची राजधानी कीवसह इतर शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी युक्रेनने युरोपीय देशांची मदत मागितली आहे.  रशियाने 15 नोव्हेंबर रोजी युक्रेनवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केल्याने वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन देश अंधारात आहे. युक्रेन आणि रशियातील …

Read More »

Russia-Ukraine War: रस्त्यावरुन कार जात असताना अचानक पडलं क्षेपणास्त्र, व्हिडिओ पाहिल्यावर बसेल मोठा धक्का

Russia Missile Attack:जगात तिसऱ्या युद्धाचे ढग कायम आहेत. या युद्धाचा भडका अद्याप उडत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहेत. रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. रशिया युक्रेनच्या शहरांवर बॉम्बफेक करत आहे. त्याचवेळी, डनिप्रो शहराचा एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही गाड्या रस्त्यावर दिसत आहेत आणि नंतर अचानक एक क्षेपणास्त्र येते आणि पडते. त्यानंतर सर्वत्र गोंधळ …

Read More »

Ukraine Crisis | युद्धाचं बिझनेस मॉडेल, शस्त्र विकणाऱ्या कंपन्या मालामाल

मुंबई :  रशिया-युक्रेन युद्धाची झळ साऱ्या जगाला बसतेय. युद्धामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झालेत. तर दुसरीकडे शस्त्र विकणाऱ्या कंपन्या (Weapons Industry) मात्र मालामाल झाल्या आहेत. या कंपन्यांसाठी युद्धाचं बिझनेस मॉडेल कसं फायदेशीर ठरतंय. यावरच प्रकाश टाकणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. (ukraine crisis war business model decoded arms companies got rich) एक महिना उलटला तरी रशिया-युक्रेन युद्ध थांबायची चिन्ह दिसत नाहीयेत. जिकडे पहावं …

Read More »

Russia Ukraine war : रशियाने न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या, आण्विक युद्धाचा धोका वाढला!

मास्को : Russia Ukraine war : युक्रेनवर रशियाचे आक्रमण एक महिन्याहून अधिक काळ सुरुच आहे. हे आक्रमण थांबताना दिसत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या आण्विक सैन्याला अलर्ट  केले आहे. त्यानंतर रशियाने आपल्या न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या आहेत. त्यामुळे अणुयुद्धाची शक्यताही वाढली आहे. पाणबुड्या 16 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकतात रशियन न्यूक्लियर पाणबुड्या एकाच वेळी 16 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वाहून …

Read More »

Russia-Ukraine War: महायुद्धाची भीती, रशियाला घेरण्यासाठी NATO चे 8 युद्धनौका तैनात

Russia-Ukraine War : युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या एका महिन्यानंतर, गुरुवारी, NATO नेत्यांची ब्रुसेल्समध्ये बैठक झाली. रशियन आक्रमणाचा सामना करण्यासाठी आणि स्वसंरक्षणाचा अधिकार कायम ठेवण्यासाठी युक्रेनला सुरक्षा सहाय्य देत राहू. दरम्यान, बाल्टिक समुद्रापासून ब्लॅक समुद्रापर्यंत नाटोचे एकूण आठ युद्धनौकेही तैनात करण्यासाठी सज्ज असल्याचे नाटोचे म्हणणे आहे. नाटोच्या या तातडीच्या बैठकीकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या, कारण युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात नाटोचा काउंटर प्लॅन या …

Read More »

Vladimir Putin यांच्यावर विषप्रयोग… ; 1000 कर्मचारी तातडीनं निलंबित

मॉस्को: युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भलत्याच गोष्टीची धास् लागली आहे. अण्वस्त्र हल्ल्यांच्या भीतीनं सध्या पुतीन यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं आहे. त्यांच्या मनात असणाऱी भीती आता इतकी वाढली आहे की, खासगी सेवेत असणाऱ्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तातडीनं निलंबित केलं आहे. (Russia president Vladimir putin) कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कोणत्याही क्षणी विषप्रयोग केला जाऊ शकतो, …

Read More »

युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती फक्त हिरवा टी-शर्टच का घालतात?

मुंबई : आपल्या सगळ्यांना हे तर माहितच आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यांतील भांडण अनेक दिवसांपासून शांत होण्याचं नावच घेत नाही आहेत. मंगळवारी या युद्धाला 27 दिवस पूर्ण झाले आहे. परंतु दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीत. रशिया युक्रेनवर एका मागून एक हल्ले करतच आहे. परंतु युक्रेन देखील ठाम आहे. परंतु या युद्धाच्या परिस्थीतीत एका भलत्याच गोष्टीची चर्चा होत आहे. ती …

Read More »

रशियन सैनिकांच्या हल्ल्यात युक्रेनमधील शाळा उद्ध्वस्त, ४०० लोकांनी घेतला होता आश्रय

युक्रेनमधील कीव्ह, मारियोपोल अशा महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवण्याचा रशियन फौजा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून रशियाकडून युक्रेमधील नागरी वस्त्या तसेच नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, रशियाने मारियोपोल शहरातील एका शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा दावा युक्रेनने केलाय. या हल्ल्यात पूर्ण शाळा उद्ध्वस्त झाली असून ४०० लोकांनी शाळेत आश्रय घेतला होता, असंदेखील …

Read More »

आता रशियाची थेट गुगलला धमकी; “‘ते’ व्हिडीओ काढा नाहीतर…”, फेसबुक आणि टेलिग्रामपाठोपाठ यूट्यूबवरही कारवाई होणार? | russia warns google youtube amid ukraine war adverts playing against

फेसबुक आणि टेलिग्रामवर रशियात निर्बंध आणल्यानंतर आता यूट्यूबवर देखील निर्बंध घालण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे. रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यापासून आत्तापर्यंत दोन्ही बाजूच्या शेकडो सैनिकांचे बळी गेले आहेत. त्यासोबतच सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या युद्धाचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील परिणाम जाणवू लागल्यानंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत. रशियानं देशाविरोधातला मजकूर प्रकाशित …

Read More »

रशियाला पाठिंबा दिलात तर गंभीर परिणाम भोगावे लागतील: अमेरिकेचा चीनला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात फोन कॉलद्वारे दोन तास चर्चा झाली. तीन आठवडे उलटले असले तरी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. रशियन फौजा युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले तसेच गोळीबार करत आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही देशांतील युद्ध चिघळू नये म्हणून जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. युद्ध थांबावे म्हणून आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेसह अनेक …

Read More »

Russia Ukraine War : पुतीन यांचा पुढचा गेमप्लॅन उघड, कोणावर वक्रदृष्टी?

मास्को : Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॉदिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन बेचिराख करून टाकले आहे. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झालाय. पुतीन यांची वक्रदृष्टी पूर्व युरोवर पडण्याची शक्यता आहे. रशियाच्या एका अधिकाऱ्यानेच हा पुतीन यांचा गेमप्लॅन उघड केला आहे.  युक्रेन जिंकल्यावर पुतीन यांची घोडदौड इथेच थांबेल का ? पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? पुतीन …

Read More »

रशिया-युक्रेन वादात भारताची भूमिका तटस्थ; पण आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायाधीशांनी मांडली थेट भूमिका |Indian Judge Votes Against Russia For Invading Ukraine in international court

रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारताने युनायटेड नेशन्समध्ये मतदान करणे टाळले होते. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनविरोधात युद्ध पुकारत आक्रमण केलं. तेव्हापासून रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ला सुरू आहे. दरम्यान, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने रशिया ज्या प्रकारे युक्रेनविरोधात बळाचा वापर करत आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोर्टाने बुधवारी रशियाला युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले. न्यायाधीश जोन डोनोग्यू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि ICJ …

Read More »

Ukraine War: युक्रेनसाठी अमेरिकेने उघडली तिजोरी; बायडेन यांचं विशेष पॅकेज, पैसे अन् शस्त्रांची आकडेवारी पाहाच | US President Joe Biden announces security assistance financial and weapon aid to Ukraine against Russia scsg 91

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील तीन आठवड्यांपासून युद्ध सुरु असतानाच आतापर्यंतची सर्वात मोठी मदत अमेरिकेने युक्रेनसाठी जाहीर केलीय. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र त्याचवेळी रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना हल्ले मात्र सुरूच आहेत़  युक्रेनच्या चेर्नीहीव्ह शहरात बुधवारी रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक ठार झाले.  आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू …

Read More »

Russia-Ukraine war : या भीतीमुळे NATO ने दाखवली यूक्रेनला पाठ, आता झाला खुलासा

ब्रसेल्स : रशिया आणि यूक्रेन मधील युद्ध ( Russia-Ukraine war )अजूनही सुरु आहे. जग या युद्धाचे परिणाम बघत आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मालमत्ता हानी झाली असून अनेकांचे जीव देखील गेले आहेत. युद्धाबाबत यूरोपीय यूनियन काउंसिलचे (european union council) अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी सोमवारी एका मुलाखतीत म्हटले की, यूरोपीय संघ या युद्धात सहभागी नाही. रशिया टुडेच्या बातमीनुसार, चार्ल्स मिशेलने म्हटलं की, …

Read More »

ऐश्वर्या- दीपिकाचे फोटो पाहण्यापेक्षा या तरुणीची इतकी चर्चा का होतेय ते वाचा

Russia-Ukraine war : बॉलिवूड अभिनेत्रींना मिळणारी पसंती आपण सर्वजण जाणतो. किंबहुना आपणही अशाच एका अभिनेत्रीच्या प्रेमात असतो. पण, सध्या मात्र एक तरुणी या बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे.  ही कोणी अभिनेत्री नाही, मॉडेल नाही, सोशल मीडिया  इंन्फ्लुएन्सर तर नाहीच नाही. पण मग ती इतकी प्रसिद्ध का होतेय?  तुम्हालाही प्रश्न पडतोय का?  तर, ही 24 वर्षीय मुलगी या कारणामुळं चर्चेत …

Read More »

Ukraine War: “…तर रशियाची क्षेपणास्त्रं ‘नेटो’च्या सदस्य देशांवरही पडतील”; युक्रेननं दिला इशारा | Ukraine President Volodymyr Zelenskyy urges Ukraine no fly zone or Russian rockets will fall on NATO soil scsg 91

पोलंडच्या सीमेपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या याव्होरिव्ह येथे रविवारी क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर युक्रेननं दिला इशारा पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने रविवारी हल्ला केला. क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जखमी झाले. पोलंड ‘नेटो’चा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने या तळावर हल्ला केला. …

Read More »

रशियाकडून युक्रेनच्या सैनिकी तळावर हल्ला, ३५ जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले जखमी

युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. रशियाकडून युक्रेनवर हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या लवीव या युक्रेन-पोलंड सीमेजवळील लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला असून १३४ जण जखमी झाले आहेत. यातील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा …

Read More »

रशियाला आणखी एक तगडा झटका! Google ने Android च्या सेवा थांबवल्या

नवी दिल्ली : गेल्या अठरा दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशियाच्या या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला हादरे बसत आहे. अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि मोठ्या कंपन्यांनी रशियातील त्यांच्या अनेक सेवांवरही बंदी घातली आहे. गुगलनेही रशियावर निर्बंध घालत अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. गुगलने रशियाला दिला मोठा धक्का आपल्या अधिकृत निवेदनात, Google ने …

Read More »