Tag Archives: ind vs sl

भारत आणि श्रीलंकामध्ये होऊ शकते फायनल, तर ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट, पाहा संपूर्ण समीकरण

ICC World Test Championship Final : कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (World Test Championship 2023) दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाने दोन सामने गमावल्यानंतर स्पर्धेतील त्यांचं आव्हान खडतर झाले आहे. अव्वल स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे या स्पर्धेतील आव्हान संपू शकते. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अद्याप कोणत्याही संघाचे स्थान पक्कं झालेलं नाही. ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंका यांचं आव्हान अद्याप कायम आहे.  आघाडीचे …

Read More »

आधी विराटची सेंच्युरी मगच लग्न; चाहत्याची प्रतिज्ञा अखेर पूर्ण, कोहलीने शतक लगावताच बोहल्यावर

Virat Kohli Century: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. विराट कोहली सध्या धडाकेबाज फॉर्ममध्ये असून श्रीलंकेविरुद्धच्या (INDvsSL) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने दोन शतकं झळकावली आहेत. याआधी विराटने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावलं होतं.  आशिया चषक 2022 पूर्वी विराट फारसा फॉर्मात नव्हता. गेल्या वर्षात त्याला अनेक महिने शतकही झळकावता आलं नव्हतं. …

Read More »

भारतीय खेळाडूंचं देवदर्शन, अखेरच्या वन-डेपूर्वी पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचले क्रिकेटर

IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना उद्या अर्थात रविवारी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात टीम इंडिया आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील अनेक खेळाडू देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचल्याचं पाहायला …

Read More »

Team India: अक्षर पटेल जबरदस्त फॉर्मात, रवींद्र जाडेजाची संघातील जागा धोक्यात? 

Axar Patel and Ravindra Jadeja : न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) क्रिकेट मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) नुकतीच घोषणा झाली. सोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संघाची घोषणा झाली आहे. दरम्यान यावेळी न्यूझीलंडविरुद्ध अक्षर पटेल (Axar Patel) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दोघेही संघात नाहीत, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोघांनाही संघात संधी मिळाली आहे. अशामध्ये दोघांची संघातील जबाबदारी सारखीच असल्यानं नेमकी अंतिम 11 मध्ये कोणाला …

Read More »

Rahul Dravid Health : राहुल द्रविडची प्रकृती बिघडली, संघाला सोडून बंगळुरुकडे रवाना

Rahul Dravid leaves team india : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर संघ सोडून थेट बंगळुरुकडे रवाना झाला आहे. द्रविड हा बंगळुरुचाच असून त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीतून राहुलच्या आरोग्य समस्या अधिक गंभीर नसल्यातरी काळजीचा उपाय म्हणून त्याने हा निर्णय़ घेतला आहे. ANI वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती …

Read More »

चहलला विश्रांती देत कुलदीप यादवला संघात संधी, श्रीलंकेनेही केले दोन बदल, दोन्ही संघाची अंतिम 11

IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात असून नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजी निवडली आहे. दोन्ही संघानी पहिल्या वन-डेच्या तुलनेत काही बदल करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी टीम इंडियाने एक बदल केला असून श्रीलंकेचा संघ दोन बदलांसह मैदानात उतरत आहे. भारतीय संघाचा विचार करता फिरकीपटू युजवेंद्र चहल …

Read More »

IND vs SL : दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातीस दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात होत आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात प्रथम फलंदाजी भारताने केली असता एक विशाल लक्ष्य भारताने उभारलं, त्यामुळे श्रीलंकेकडून चांगली फलंदाजी होऊनही ते पराभूत झाले. ज्यामुळे आज स्वत: आधी फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या …

Read More »

IND vs SL 2nd ODI Score Live : मालिकाविजयासाठी भारत मैदानात, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला सामना भारताने 67 धावांनी जिंकल्यावर मालिकेतील हा दुसरा सामना कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर (Eden Gardens cricket stadium) खेळवला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती, अशा स्थितीत हा सामना श्रीलंकेसाठी ‘करो या …

Read More »

श्रीलंका संघात एक बदल निश्चित, भारतीय संघही अंतिम 11 मध्ये बदल करणार? पाहा संभाव्य अंतिम 11

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL) आज (12 जानेवारी) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एकमेंकांशी भिडतील. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती, अशा स्थितीत हा सामना श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ चा असेल. मालिका वाचवण्यासाठी त्यांना कोणत्याही …

Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी जाणून घ्या दोघांचा आजवरचा इतिहास

India vs Sri Lanka, ODI Record : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आता दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल तर श्रीलंका सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर अशा या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ… भारत आणि श्रीलंका (IND …

Read More »

IND vs SL : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या पिच रिपोर्ट सविस्तर

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील हा दुसरा सामना कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर (Eden Gardens cricket stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिका जिंकता येईल तर …

Read More »

एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारत सज्ज, कधी, कुठे पाहाल दुसरा वन-डे सामना?

India vs Sri Lanka Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आता दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर भारत एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेून मालिकाही नावावर करेल. दुसरीकडे श्रीलंकेचा …

Read More »

IND vs SL: गुवाहाटीमधील विजयानंतरही रोहित शर्मा आनंदी नाही, ‘या’ गोष्टींमध्ये सुधार करणं आवश्यक

Rohit on IND vs SL, 1st ODI : टीम इंडियाने गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा (IND vs SL) 67 धावांनी पराभव केला. ज्यामुळे भारतीय संघाने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने शानदार शतकी खेळी खेळली.तर रोहितनेही कमाल अशी 83 धावांची खेळी केली. पण या दमदार विजयानंतरही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर …

Read More »

कर्णधार दासून शनाकाची झुंज व्यर्थ, शतक ठोकूनही श्रीलंका 67 धावांनी पराभूत,भारताची मालिकेत आघाडी

<p><strong>IND vs SL, 1st ODI :&nbsp;</strong>गुवाहाटी येथे पार पडलेल्या <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत विरुद्ध श्रीलंका</a> पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये (IND vs SL ODI) भारताने श्रीलंकेला 67 धावांनी मात देत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी फलंदाजी करत भारताने 374 धावांचे लक्ष्य श्रीलंका संघासमोर ठेवले. पण 50 षटकांत श्रीलंकेचा संघ 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला ज्यामुळे भारत 67 धावांनी विजयी झाला …

Read More »

शतक नंबर 73! नववर्षाच्या सुरुवातीला शतक ठोकत कोहलीनं नवा रेकॉर्डही केला नावावर

Virat Kohli 73rd Century : भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND vs SL) पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले. त्याने 91 चेंडूत 113 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या शतकासह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक पूर्ण केले आहे. याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय …

Read More »

शुभमन-रोहितची दमदार सुरुवात, कोहलीचं धडाकेबाज शतक, भारतानं उभारला 373 धावांचा डोंगर

IND vs SL, 1st ODI : गुवाहाटी येथे सुरु भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या वनडेमध्ये (IND vs SL ODI) भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ज्यामुळे दासून शनाकाच्या श्रीलंका संघाला पहिली वनडे जिंकण्यासाठी 374 धावा कराव्या लागतील. भारताकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने 87 चेंडूत 113 धावा केल्या त्याने केलेल्या या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला आहे. …

Read More »

रोहित शर्मा एकदिवसीय संघाला घेऊन मैदानात, कोहली-शमीसारखे दिग्गजही संघात

<p><strong>IND vs SL, 1st ODI : </strong><a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि श्रीलंका</a> (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) भारताने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. आजपासून अर्थात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. गुवाहाटीच्या बरासपारा क्रिकेट स्टेडियमवर नुकतीच नाणेफेक पार पडली असून श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे …

Read More »

IND vs SL 1st ODI Live : भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सामन्याला सुरुवात,सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL 1st ODI: भारतीय संघ (Team India) आज अर्थात 10 जानेवारीपासून (मंगळवार) श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका (India vs Sri Lanka) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिला सामना गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचं पुनरागमन झालं असून रोहित, विराट, केएल राहुलसह श्रेयस अय्यर …

Read More »

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघाने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

India vs Sri Lanka, Toss Update :  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून नाणेफेक नुकतीच पार पडली आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचं पुनरागमन झालं असून रोहित, विराट, केएल राहुलसह श्रेयस अय्यर मोहम्मद शमी हे देखील मैदानात …

Read More »

आजपासून भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात, कसा आहे दोन्ही संघाचा आजवरचा इतिहास?

IND vs SL, ODI Head to Head: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून (10 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium) खेळला जणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 12 जानेवारीला कोलकाता आणि 15 जानेवारीला तिरुवनंतीपुरम येथे खेळवला जाईल. दरम्यान, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) …

Read More »