Tag Archives: rohit sharma

भारतीय संघाला आणखी एक झटका, सामना तर गमावलाच पण आयसीसीनेही केली मोठी कारवाई

INDIA vs ENGLAND, slow overrate: इंग्लंड विरुद्ध भारत हा बर्मिगहमच्या एजबेस्टन (Edgbaston) येथे पार पडलेल्या सामन्यात भारताने सामना गमावल्यामुळे मालिकाविजयाचं स्वप्नही भारताचं भंगलं. पण सोबतच आयसीसीने एक आणखी झटका भारताला दिला आहे. स्लो ओव्हररेट ठेवल्यामुळे आयसीसीने दंड ठोठोवला आहे. साध्या शब्दात सांगायचं झालं तर निर्धारीत वेळेत भारत निर्धारीत ओव्हर टाकू शकला नाही, स्लो स्पीड ठेवल्यामुळे मॅच रेफरी डेविड बून यांनी …

Read More »

इंग्लंडविरुद्धचा पराभव पडला महाग, WTC मध्ये भारताला तोटा, फायनलमध्ये पोहोचणं झालं अवघड

WTC Points Table : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात बर्मिंघममधील मैदानात मागील वर्षीच्या दौऱ्यातील उर्वरीत कसोटी सामना पार पडला. इंग्लंडने 7 विकेट्सने सामना जिंकला. ज्यामुळे भारताचं मालिकाविजयाचं स्वप्न भंगलं, मालिका 2-2 ने अनिर्णित सुटली. या पराभवामुळे कसोटी क्रिकेटचा विश्वचषक मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Points Table) भारताला मोठं नुकसान झालं आहे.  सामन्यापूर्वी भारताची विजयाची टक्केवारी 58.33 …

Read More »

मालिकाविजयापासून भारत थोडक्यात हुकला, हातातील सामना भारताने गमावला, कुठे झाली नेमकी चूक?

<p style="text-align: justify;"><strong>India vs England :&nbsp;</strong><a href="https://marathi.abplive.com/sports/cricket/england-cricket-board-to-take-action-against-racial-remarks-during-edgbaston-test-1076494">भारतीय संघाने गमावलेला</a> इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना हा केवळ एक सामना नसून इंग्लंडच्या भूमीत जाऊन <a href="https://marathi.abplive.com/news/sports">मालिकाविजयाची</a> सुवर्णसंधी होती. मालिकेत आधी 2-1 च्या आघाडीवर असणाऱ्या भारताने हा सामना जिंकला असता तर मालिकाही जिंकली असती. पण भारताने सामना गमावल्याने मालिका अनिर्णित सुटली. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा भारत आघाडीवर होता. सामना …

Read More »

भारताचं मालिकाविजयाचं स्वप्न भंगलं,इंग्लंडचा 7 विकेट्सनी विजय, सामन्यातील 10 मुद्दे एका क्लिकवर

IND vs ENG, 5th Test :  भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत सात विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मालिकेत 2-1 ने आघाडीवर असलेला भारत मालिका जिंकू शकला नाही. मालिका 2-2 ने अनिर्णित सुटली. सामन्यात अखेरच्या डावात भारताने दिलेले 378 धावांचे लक्ष्य इंग्लंडने एका सेशनमध्ये 7 गडी राखून जिंकले. यामध्ये जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांची शतकं फार महत्त्वाची ठरली. तर …

Read More »

जॉनी अन् जो ठरले भारतासाठी कर्दनकाळ, एकहाती जिंकवला सामना, मालिकाही अनिर्णित

IND vs ENG, Day 4 Highlights : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात बर्मिंगहम येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या आणि पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि जो रुट जोडीने (Johny Bairstow and Joe Root) तुफान शतकं ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. मागील वर्षी सुरु झालेल्या मालिकेतील …

Read More »

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये रोहित शर्मा खेळणार का? महत्वाची अपडेट समोर

Rohit Sharma: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात येत्या 7 जुलैपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलंय. दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या टी-20 खेळणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात …

Read More »

कोरोनातून रोहित सावरला, पण टी20 मालिकेत खेळण्यासाठी अजूनही एक टेस्ट पास करणं गरजेचं

India Vs England T20 Series : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 7 जुलैपासून तीन टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारताचं कर्णधारपद पुन्हा एकदा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) गेलं आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार म्हणून नव्हता. पण आता तो कोरोनामुक्त झाल्याने आगामी मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी तो पुन्हा …

Read More »

ENG vs IND: टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, रोहित शर्मा प्रॅक्टिससाठी मैदानात!

ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळल्यानंतर दोन्ही देशांतील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. येत्या 7 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय संघाला दिलासा देणारी माहिती समोर आलीय. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तो सराव करण्यासाठी मैदानात उतरलाय. रोहित शर्मानं रविवारी नेटमध्ये …

Read More »

ऑस्ट्रेलियाला भारतात जिंकायचीय कसोटी मालिका, कर्णधार पॅट कमिन्स बनतोय खास प्लॅन

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये (India vs Australia) दमदार प्रदर्शन करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या गुणतालिकेत ऑस्ट्रिलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. डब्लूटीसीच्या दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 6 सामन्यात विजय मिळवला आहे. एवढेच नव्हे तर, आयसीसी कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकाविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 …

Read More »

कॅप्टन बुमराह!90 वर्षांच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा वेगवान गोलंदाजाकडे कर्णधारपद

Team India Captain : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा (Indian Team) नवा कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तो उद्या अर्थात 1 जुलै रोजी इंग्लंड (England) संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्याची माहिती दिली असून एक विशेष गोष्ट यासोबत भारतीय क्रिकेटमध्ये घडली आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात …

Read More »

बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार

IND vs ENG : भारत (Indian Team) आणि इंग्लंड (England) यांच्यातील एकमेव कसोटी सामना उद्या अर्थात 1 जुलैपासून बर्मिंगहमच्या मैदानात सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वीच रोहित शर्माला कोरोनाची बाधा झाल्यामुळे आता कर्णधारपदाची जबाबदारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्याकडे सोपवली आहे. तर ऋषभ पंत (Rishabh Pant) उपकर्णधार असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन ही …

Read More »

‘किंग कोहलीसोबत चालायला मिळालं, माझं जीवन सफल झालं’, विराटचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलात का?

Virat Kohli Viral Video : भारतीय संघ (Indian Team) सध्या इंग्लंडच्या (England) दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात एक कसोटी आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी20 सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान याआधी भारतीय खेळाडूंचे सोशल मीडियावरील पोस्ट बरेच व्हायरल होत आहेत. कधी विराट-रोहित शॉपिंगला तर कधी पंत गरीबाची मदत करताना अशा पोस्ट व्हायरल होत असताना आता कोहलीचा एक व्हिडीओ एजबेस्टन …

Read More »

सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव 

India vs England : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Live) यांच्यात उद्या अर्थात 1 जुलैपासून कसोटी सामन्याला बर्मिंगहम येथे (IND vs ENG Bermingham Test) सुरुवात होणार आहे. या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत असून खेळाडू मागील काही दिवस इंग्लंडमध्येच आहेत. इंग्लंडमध्ये शॉपिंगसाठी तसंच फिरण्यासाठी खेळाडू बाजारात गेल्याचेही मागील काही दिवस दिसत आहे. कारण अनेक खेळाडूंनी आपआपल्या …

Read More »

Ind vs Eng : भारताविरुद्ध ‘या’ शिलेदारांना घेऊन मैदानात उतरणार इंग्लंड, पाहा अंतिम 11

ENG vs IND : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील मैदानात रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपले अंतिम 11 शिलेदार जाहीर केले आहेत. भारताच्या मागील दौऱ्यातील हा उर्वरीत कसोटी सामना उद्या अर्थात 1 जुलै रोजी सुरुवात होणार असून यासाठी इंग्लंडने काही दिवसांपूर्वी 15 सदस्यीय संघ जाहीर केला होता, आता अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली असून …

Read More »

इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?

English Photographer to Virat Kohli : जॉन मालेट नावाच्या एका इंग्लंडच्या फोटोग्राफरनं (English Photographer) भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) आभार मानले आहेत.  विराटने त्याच्या ट्वीटरवर इंग्लंड दौऱ्यातील वॉर्मअप सामन्यातील काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो जॉन यानेच काढले असल्याने त्याने काढलेले फोटो विराटने स्वत:च्या अकाऊंटवर पोस्ट केल्याने जॉनने विराटचे आभार मानले आहेत. जॉनने विराटने शेअर केलेले फोटोज …

Read More »

जसप्रीत बुमराहकडं भारतीय कसोटी संघाची जबाबदारी! रोहित शर्मा बॅर्घिंगहॅम कसोटीतून बाहेर

Rohit Sharma ruled out of 5th Test against England: लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा कोरोनाचा दुसरा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आलाय. ज्यामुळं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडं (Jasprit Bumrah) बॅर्घिंगहॅम कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय, अशी माहिती पीटीआय वृत्त संस्थेनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 1 जुलैपासून रिशेड्युल केलेला …

Read More »

Rohit Sharma Health Update: रोहित शर्मा बर्मिंगहॅम कसोटीत खेळणार की नाही? आज ठरणार!

Rohit Sharma Health Update: भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG 5th Test) रिशेड्युल कसोटी सामन्याला येत्या 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी रोहितची शर्माची (Rohit Sharma) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID-19) आल्यानं भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. एवढेच नव्हे तर, बर्मिंगहॅम (Birmingham) कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माबाबत …

Read More »

कर्णधार हार्दिकचं धोनीच्या पावलावर पाऊल, आयर्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर कौतुकास्पद काम!

India tour of Ireland: आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघानं दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 नं विजय मिळवला. या दौऱ्यात संधी मिळालेल्या अनेक युवा खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केलं. भारताच्या विजयात युवा फलंदाज दीपक हुडानं चमकदार खेळी केली. तर, दुसऱ्या टी-20 मध्ये अखेरच्या षटकात आयर्लंडच्या फलंदाजांना रोखून उमरान मलिकनं सर्वांच मन जिंकलं. मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पांड्यानं युवा खेळाडूंच्या हातात …

Read More »

हार्दिक पांड्याचं नेतृत्व, दिपक हुडाची दमदार कामगिरी, कसा होता भारताचा आयर्लंड दौरा?

India tour of Ireland: आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघानं दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत (IRE Vs IND) 2-0 नं विजय मिळवला. या दौऱ्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडं (Hardik Pandya) भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. कर्णधाराच्या पदार्पणाच्या मालिकेत हार्दिकनं मालिका जिंकून त्याचं नेतृत्व सिद्ध केलं. या दौऱ्यात भारताचा युवा फलंदाज दीपक हुडानं (Deepak Hooda) चमकदार कामगिरी करून दाखवली …

Read More »

आयर्लंडला अखेरच्या षटकात 17 धावांची गरज, उमरान मलिकचं जबरदस्त कमबॅक

Ireland vs India: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं यजमान आयर्लंडचा 4 धावांनी पराभव करत मालिका 2-0 नं जिंकली. या सामन्यान आयर्लंडच्या संघानं कडवी झुंज दिली. अखेरच्या षटकात आयर्लंडला 17 धावांची गरज असताना कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिककडं (Umran Malik) चेंडू सोपावला. हार्दिक पांड्यानं दाखवलेल्या विश्वासावर उमरान मलिक खरा उतरला. अखेरच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूत 9 धावा …

Read More »