Tag Archives: virat kohli

IND vs ENG: सचिन-नासिरपासून जहीर-पीटरसनपर्यंत, भारत आणि इंग्लंड सामन्यातील पाच मोठे वाद

<p style="text-align: justify;"><strong>IND vs ENG:</strong> भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर अखेरचा आणि निर्णायक कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पंचांच्या मध्यस्तीनंतर हा वाद मिटला. विराट आणि बेअरेस्टो यांच्यातील वाद पहिला नाही. याआधीही भारत- इंग्लंडचे खेळाडूं भरमैदानात एकमेकांशी भिडले आहेत.&nbsp;</p> …

Read More »

Babar Azam: बाबर आझमचं कसं होणार? विराटचा कोणता विक्रम मोडलाय हे त्यालाच माहिती नाही!

T20 International Cricket: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे आधुनिक युगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. सध्या विराट कोहलीची बॅट शांत असून बाबर आझम तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकताच बाबर आझमनं विराट कोहलीचा टी-20 क्रमवारीत सर्वाधिक दिवस अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम मोडलाय. या विक्रमाबाबत पत्रकारांनी बाबरला विचारलं. त्यावेळी त्यानं पत्रकारांनाच कोणता …

Read More »

‘भारतानं कितीही धावसंख्या उभारली, तरी आम्ही…’ जॉनी बेअरस्टोनं सांगितला इंग्लंडचा पुढचा प्लॅन

India tour of England: भारत आणि इंग्लड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारतानं दुसऱ्या डावात तीन विकेट्स गमावून 257 धावांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे, आणखी दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. यामुळं हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाला कठीण लक्ष्याचा पाठलाग करावा लागण्याची शक्यता आहे. परंतु, हा …

Read More »

ENG vs IND: ‘छमिया नाच रही है’ विराट कोहलीच्या डान्सवर वीरेंद्र सेहवागची आक्षेपार्ह कमेंट

India tour of England: भारत आणि इंग्लड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी चांगली फलंदाजी करणाऱ्या सॅम बिलिंग्ज आऊट होताच विराट कोहली (Virat Kohli) आनंदानं नाचू लागला. त्यावेळी हिंदीमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) विराटच्या डान्सवर आक्षेपार्ह वक्यव्य केलं. ज्यानंतर सोशल मीडियाच्या …

Read More »

इंग्लंडचा संघ अडचणीत! जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यानंतर मोहम्मद सिराजचा कहर

ENG vs IND: बर्मिंगहॅम (Birmingham) कसोटी सामन्यावर भारतीय संघानं मजूबत पकड बनवली आहे. पहिल्या डावात 416 धावांची मोठी धावसंख्या उभारल्यानंतर भारतानं इंग्लंडला 284 धावांत गुंडाळलं. इंग्लडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लडच्या संघाला अचडणीत टाकलंय. कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारतानं 132 धावांची आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवसाअखेर भारतानं तीन विकेट्स …

Read More »

पुजारासारखा खेळणारा जॉनी बेअरस्टो विराटच्या स्लेजिंगमुळं पंत बनला- वीरेंद्र सेहवाग

India tour of England: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या रिशेड्युल कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहचला आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतानं दुसऱ्या डावात 257 धावांची आघाडी मिळवली आहे. दरम्यान, इंग्लंडच्या पहिल्या डावात जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) शतक झळकावून संघाचा डाव पुढं नेला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या  (Virat Kohli) स्लेजिंगमुळं पुजारासारखा …

Read More »

Jonny Bairstow Vs Virat Kohli: विराट कोहलीसोबत झालेल्या वादावर जॉनी बेअरस्टो काय म्हणाला?

England vs India, 5th Test Rescheduled match: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन (Edgbaston) येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात वादविवादनं झाली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांच्यात पहिल्या सत्रात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पंचानी मध्यस्ती करत वाद मिटवला. याच वादावर जॉनी बेअरस्टो आपली प्रतिक्रिया दिली …

Read More »

Jonny Bairstow: शतक झळकावताच बेअरस्टोच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद!

India tour of England: भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. भारताला पहिल्या डावात 416 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 284 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) चमकदारी कामगिरी करून दाखवली. त्यानं 140 चेंडूत 106 धावा केल्या. ज्यात 14 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. या शतकाच्या …

Read More »

Virat Kohli Record: ‘किंग कोहली’च्या नावावर आणखी एक रेकॉर्ड, असा करणारा पहिलाच भारतीय 

Virat Kohli England vs India Birmingham : ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या फटकेबाजीनंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने दमदार शतकी खेळी केली. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीने नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. …

Read More »

तडाखेबाज फलंदाजी, त्यानंतर भेदक गोलंदाजी अन् आता अफलातून झेल; जसप्रीत बुमराह चमकला!

India tour of England: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध रिशेड्युल कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत दिसत आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) कर्णधार बेन स्टोक्सला (Ben Stokes) माघारी धाडून इंग्लंडच्या संघाला सहावा धक्का दिलाय. बेन स्टोक्सला पव्हेलियमध्ये पाठवण्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) महत्वाची भूमिका बजावली आहे. लॉग ऑफला …

Read More »

ENG vs Ind 5th Test: भरमैदानात राडा! जॉनी बेअरस्टोशी भिडला विराट कोहली, पाहा बाचाबाचीचा व्हिडिओ

ENG vs Ind 5th Test: बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यातील रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघानं भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकललं. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात 5 विकेट्स गमावून 85 केल्या. या सामन्यातील तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, …

Read More »

ऑस्ट्रेलियाला भारतात जिंकायचीय कसोटी मालिका, कर्णधार पॅट कमिन्स बनतोय खास प्लॅन

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये (India vs Australia) दमदार प्रदर्शन करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या गुणतालिकेत ऑस्ट्रिलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. डब्लूटीसीच्या दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 6 सामन्यात विजय मिळवला आहे. एवढेच नव्हे तर, आयसीसी कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकाविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 …

Read More »

बुमराहकडून चौकार-षटकारांचा पाऊस, ड्रेसिंग रुममध्ये कोच द्रविडपासून कोहलीपर्यंत सर्वांचाच जल्लोष

Jasprit Bumrah : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या असून 100 धावांच्या आत इंग्लंडचे महत्त्वाचे चार गडीही बाद केले आहेत. दरम्यान यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो कर्मधार जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah). फलंदाजीत तुफान 31 धावांची खेळी केल्यानंतर त्याने इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांनाही तंबूत धाडलं आहे. दरम्यान …

Read More »

पुन्हा कोहली फॅन्सच्या पदरी निराशा! स्वस्तात विराट बाद; सोशल मीडियावर विविध मीम्स व्हायरल 

India vs England 5th Test, Virat Kohli : मागील बऱ्याच काळापासून खराब फॉर्मध्ये असणारा विराट कोहली (Virat Kohli) आजही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात (India vs England) स्वस्तात तंबूत परतला आहे. 19 चेंडूत 11 धावा करुन विराट आऊट झाला आहे. मॅथ्यू पॉट्स या युवा खेळाडूने कोहलीला त्रिफळाचित केलं. दरम्यान भारताच्या डावाची सुरुवातच खराब झाली असताना मुख्य खेळाडू विराट अशाप्रकारे बाद झाल्याने संघ …

Read More »

VIDEO : क्रिकेटर्सवर ‘पुष्पा फिवर’ कायम, सरावादरम्यान विराटने केलेली अॅक्शन पाहिलीत का?

Virat Kohli in India vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील एजबेस्टनमध्ये (edgbaston test)   पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. यासामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत असून बऱ्याच काळानंतर विराट कोहलीसह अनेक भारतीय दिग्गज मैदानात उतरले आहेत. यावेळी विराटच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. पण सामन्यापूर्वी हाच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास …

Read More »

कॅप्टन बुमराह!90 वर्षांच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा वेगवान गोलंदाजाकडे कर्णधारपद

Team India Captain : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा (Indian Team) नवा कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तो उद्या अर्थात 1 जुलै रोजी इंग्लंड (England) संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्याची माहिती दिली असून एक विशेष गोष्ट यासोबत भारतीय क्रिकेटमध्ये घडली आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात …

Read More »

बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार

IND vs ENG : भारत (Indian Team) आणि इंग्लंड (England) यांच्यातील एकमेव कसोटी सामना उद्या अर्थात 1 जुलैपासून बर्मिंगहमच्या मैदानात सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वीच रोहित शर्माला कोरोनाची बाधा झाल्यामुळे आता कर्णधारपदाची जबाबदारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्याकडे सोपवली आहे. तर ऋषभ पंत (Rishabh Pant) उपकर्णधार असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन ही …

Read More »

‘किंग कोहलीसोबत चालायला मिळालं, माझं जीवन सफल झालं’, विराटचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलात का?

Virat Kohli Viral Video : भारतीय संघ (Indian Team) सध्या इंग्लंडच्या (England) दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात एक कसोटी आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी20 सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान याआधी भारतीय खेळाडूंचे सोशल मीडियावरील पोस्ट बरेच व्हायरल होत आहेत. कधी विराट-रोहित शॉपिंगला तर कधी पंत गरीबाची मदत करताना अशा पोस्ट व्हायरल होत असताना आता कोहलीचा एक व्हिडीओ एजबेस्टन …

Read More »

सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव 

India vs England : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Live) यांच्यात उद्या अर्थात 1 जुलैपासून कसोटी सामन्याला बर्मिंगहम येथे (IND vs ENG Bermingham Test) सुरुवात होणार आहे. या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत असून खेळाडू मागील काही दिवस इंग्लंडमध्येच आहेत. इंग्लंडमध्ये शॉपिंगसाठी तसंच फिरण्यासाठी खेळाडू बाजारात गेल्याचेही मागील काही दिवस दिसत आहे. कारण अनेक खेळाडूंनी आपआपल्या …

Read More »

Ind vs Eng : भारताविरुद्ध ‘या’ शिलेदारांना घेऊन मैदानात उतरणार इंग्लंड, पाहा अंतिम 11

ENG vs IND : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील मैदानात रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपले अंतिम 11 शिलेदार जाहीर केले आहेत. भारताच्या मागील दौऱ्यातील हा उर्वरीत कसोटी सामना उद्या अर्थात 1 जुलै रोजी सुरुवात होणार असून यासाठी इंग्लंडने काही दिवसांपूर्वी 15 सदस्यीय संघ जाहीर केला होता, आता अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली असून …

Read More »