Tag Archives: desh videsh News in Marathi

Election 2022: निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी काय करत होते? जाणून घ्या

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील ४०३, पंजाबमधील ११७, मणिपूरमधील ६०, उत्तराखंडमधील ७० आणि गोव्यातील ४० विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीची कल पाहता काँग्रेस पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. पंजाबमधील सत्ता हातून जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अशात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा फालूदा खात असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाच …

Read More »

शशी थरुर यांना अमित शाहांचा फोन, थरुर म्हणाले “मी तर आश्चर्यचकित झालो…”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी थेट फोन कॉल करुन शुभेच्छा दिल्यामुळे शशी थरुर यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरुर नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. एक राजकारणी तसेच मोठा व्यासंग असणारा लेखक म्हणूनदेखील त्यांच्याकडे पाहिले जाते. आज त्यांचा वाढदिवस असून यानिमित्ताने संपूर्ण भारतातून त्यांना शुभेच्छा संदेश येत आहेत. मात्र विरोधी विचारधारा असणारे भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

Ukraine War: नऊ बांग्लादेशींची मुक्तता केल्यामुळे शेख हसीनांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

भारताने ९ बांग्लादेशी नागरिकांना नुकतेच मुक्त केले आहे. त्यामुळे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धामुळे वेगवेगळ्या देशातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहे. भारत सरकारकडून भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थी तसेच नागरिकांना भारतात परत आणण्यात आले …

Read More »

Ukraine War: २१ वर्षीय भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या लष्करी तुकडीत झाला भरती; आई म्हणते, “पाच दिवसांपासून…”

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेले हजारो भारतीय विद्यार्थी मायदेशी परत येण्यासाठी धडपडत असतानाच दुसरीकडे युक्रेनमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या एका भारतीय तरुण युक्रेनियन लष्कराच्या बाजूने युद्धभूमीत लढतोय. विऑन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या विद्यार्थ्याचं नाव सैनिक्ष रविचंद्रन असं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युक्रेनसाठी लढणाऱ्या जॉर्जियन नॅशनल लीजन या लष्करी तुकडीमध्ये रविचंद्रन सहभागी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे …

Read More »

निवडणुकांच्या निकालानंतर इंधन दरवाढ होणार?; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतात, “निवडणुकांमुळे आम्ही इंधनाचे दर…”

पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने देशात पेट्रोल-डिझेलचे दर २ नोव्हेंबर २०२१ पासून वाढलेले नाहीत. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा परिणाम जगभरात जाणवत आहे. सोमवारी युरोपने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करण्याचा इशारा दिलाय. तर अमेरिकने या वर्षाच्या शेवटापर्यंत रशियाकडून होणारी कच्चा तेलाची आयात पूर्णपणे बंद करणार असल्याचं म्हटलंय. यानंतर आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव ११८.११ डॉलर्सवरुन वाढून थेट …

Read More »

युक्रेन बॅकफूटवर; नाटोच्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार, रशियाची मागणी झेलेन्स्कींना मान्य

जो देश गुडघ्यावर बसून काहीतरी भीक मागत आहे, अशा देशाचा मी अध्यक्ष म्हणवून घेऊ इच्छित नाही, असं झेलेन्स्की म्हणाले. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांत युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा देखील होत आहे. तिसऱ्या फेरीच्या बैठकीनंतर युक्रेनने सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं होतं, तर रशिया नाखुश असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्यास आम्ही लगेच युद्ध थांबवू,’ …

Read More »

Petrol-Diesel Prices: इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार…; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

युक्रेन आणि रशिया युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय. आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार देशातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यासंदर्भात भाष्य करता कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय …

Read More »

Petrol-Diesel Prices: काही शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये; पाहा आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी (९ मार्च २०२२ रोजी) देशातील काही शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये थोडेफार बदल केलेत. मात्र चार मुख्य मेट्रो शहरांपैकी केवळ चेन्नईमधील दरांमध्ये थोडाफार बदल झालाय. काही राज्यांच्या राजधान्यांच्या शहरांमधील दर किंचित बदलले आहेत. युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय. त्यामुळेच देशात कधीही इंधनदरवाढीचा भडका उडू शकतो अशी भिती व्यक्त …

Read More »

पुतिन यांच्यावर अमेरिकेची मोठी कारवाई; रशियाच्या तेल आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय

रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण रशियाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्याचे आहे. कारण रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे. असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, युक्रेनवरील हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेवर …

Read More »

आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणाला केंद्र सरकारची परवानगी, २७ मार्चपासून सेवा सुरु होणार

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढलेली असून देशात तसेच जगभरात कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय विनानोड्डाणांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला असून तब्बल २५ महिन्यांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं येत्या २७ मार्चपासून सुरु होतील. सरकारच्या या निर्णयामुळे आता परदेशगमन सोपे …

Read More »

लडाखमधील स्थितीवर आता तरी तोडगा निघणार का? भारत आणि चीनमध्ये होणार चर्चेची १५वी फेरी!

भारत आणि चीनमध्ये येत्या ११ मार्च रोजी चर्चेची १५वी फेरी पार पडणार आहे. भारत आणि चीन यांच्यादरम्यान लडाख सीमेवरील भूभागावरून सुरू असलेल्या तणावावर तोडगा निघावा यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आत्तापर्यंत १४ वेळा चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप या मुद्द्यावर तोडगा निघालेला नसून आता यासंदर्भात चर्चेची १५वी फेरी पार पडणार …

Read More »

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाला जाहीर आव्हान, सोशल मीडियावर शेअर केलं लोकेशन; म्हणाले “मी कोणाला…”

देशभक्तीपर युद्ध जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्धार रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केलं असून त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. यादरम्यान रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याचाही दावा आहे. इतकंच नाही तर जर रशियाने केलेल्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याची आखणी युक्रेनकडून करण्यात आली आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की …

Read More »

ममता बॅनर्जींच्या विमानासमोर अचानक आलं दुसरं विमान; १० सेकंद जरी उशीर झाला असता तर…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाचं लँडिग होत असतानाच दुसरं एक विमान समोर आलं होतं. यावेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. ममता बॅनर्जी यांनी आपला जीव वाचवल्याबद्दल वैमानिकाचे आभार मानले आहेत. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी विधानसभेत या घटनेबद्दल सांगताना म्हटलं की, “मी बनारसमधून परतत होती. यावेळी अचानक दुसरं विमान माझ्या विमानासमोर आलं. …

Read More »

Petrol-Diesel Prices: निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंधनदरवाढ; पाहा आजचे दर

उत्तर प्रदेशसहीत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. विशेष करुन उत्तर प्रदेशमधील महत्वाच्या शहरांमधील इंधनाचे दर निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे मागील बऱ्याच काळापासून या शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर होते. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील नोएडा, लखनऊबरोबरच बिहारची राजधानी पटना आणि हरियाणामधील गुरुग्राम …

Read More »

Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामधून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अनेकजण धडपडत असतानाच येथील एका भारतीयाने मात्र एक अजब तर्क देत भारतात न परतण्याचा निर्णय घेतलाय. या भारतीयाने पाळलेला एक बिबट्या आणि ब्लॅक पँथर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सोडून भारतात परतण्यास नकार दिलाय. तो सध्या डोनबास शहरामधील त्याच्या घराखालील बंकरमध्ये या पाळीव प्राण्यांसाहीत जीव मुठीत घेऊन राहतोय. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स […] युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामधून …

Read More »

‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?;’ संतापलेल्या इम्रान खान यांचा भर सभेत सवाल

युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी पाकिस्तानला पत्र पाठवलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी इस्लामाबादस्थित पाश्चात्य दूतांवर संतापल्याची बातमी समोर आल आहे. या दूतांनी इम्रान खान यांना गेल्या आठवड्यात युक्रेनमधील रशियाच्या कृतींचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानला आग्रह केला होता. यावर संतापलेल्या इम्रान खान यांनी ‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?,’ असा सवाल केला आहे. युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह …

Read More »

काश्मीरमधील पत्रकारास महिन्याभरात तिसऱ्यांदा अटक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पत्रकार फहद शाह यांची शनिवारी शोपिआन न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यानंतर काही तासांतच त्यांना श्रीनगर पोलिसांकडून अन्य एका प्रकरणात अटक करण्यात आली. श्रीनगर शहरात मे २०२० मध्ये झालेल्या चकमकीच्या वृत्तांकनासंदर्भात हे प्रकरण आहे.   शोपिआन न्यायालयाने शाह यांची सुटका करण्याच्या आधी त्यांची विशेष न्यायालयाकडूनही सुटका झाली होती. आता त्यांना महिन्याभरातच तिसऱ्या वेळी अटक करण्यात आली आहे.   ३३ वर्षांचे शहा …

Read More »

दिल्लीत १६ मार्चपासून पर्यावरणपूरक वाहने

नागपूर : सीएनजीवरील वाहनानंतर आता ग्रीन हायड्रोजनवर चालणारी वाहने शहरात आणत आहोत. ग्रीन हायड्रोजनवरील जगात रेल्वे धावत असून काही देशात कारही धावत आहे. आता हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत १६ मार्चपासून चालणार आहे. नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. १२ ते १४ मार्चदरम्यान आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवाची माहिती देताना रविवारी ते …

Read More »

Russia-Ukraine War : १५०० भारतीय आज परतणार

नवी दिल्ली : दीड हजारहून अधिक भारतीयांना घेऊन आठ विमाने सोमवारी युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतात येतील, असे असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने रविवारी सांगितले.  रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे युक्रेनचे हवाई क्षेत्र २४ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे. युक्रेन सोडून बाहेर पडणाऱ्या भारतीयांना रुमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया व पोलंड यांसारख्या युक्रेनच्या शेजारी देशांतून विमानाने परत आणले जात आहे.  भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत २१३५ …

Read More »

VIDEO : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत ओवेसींनी केलं भाकीत म्हणाले, “७ तारखेच्या रात्री किंवा १० मार्चला सकाळी…”

“…आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं?” असंही ओवेसींनी बोलून दाखवलं. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल येण्यापूर्वीच मोठा दावा केला आहे. ७ मार्च किंवा १० मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सरकार या मागे युक्रेन-रशिया युद्धाचं कारण पुढे करणार आहे. कारण त्यांचे लोक तर …

Read More »