Tag Archives: Russia Ukraine war

रशियाच्या 8 भागात युक्रेनचा ड्रोन हल्ला, 3 पॉवर स्टेशन आणि इंधन डेपो नष्ट, रशियाकडून 50 ड्रोन हल्ल्याचा दावा

अमेरिकन मीडिया सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे युक्रेनने रशियनमधील 8  ठिकाणी लांब पल्ल्याच्या स्ट्राइक ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात इंधन डेपो आणि पॉवर सबस्टेशनला लक्ष्य करण्यात आले. (Ukraine drone strike in 8 areas of Russia 3 power stations and fuel depots destroyed Russia claims 50 drone strikes) वृत्तसंस्था रॉयटर्सने बेल्गोरोड शहराच्या गव्हर्नरच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की, या हल्ल्यात दोन नागरिकांचाही …

Read More »

आतापर्यंत 35, रशिया-उक्रेन युद्धात भारतीय नागरिकांची तस्करी…अशी होतेय फसवणूक

Russia-Ukraine War : गलेलठ्ठ पगार आणि आकर्षक जीवनशैली असलेली नोकरी… अशी आमिषं दाखवून भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धात ढकललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक भारतीय तरुणांना (Indians) आपल्याला रशियात युद्धात (War) पाठवलं जाणार असल्याचं माहित नव्हतं. रशियात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून एका करारावर (Contract) स्वाक्षरी घेण्यात येते. हा करार रशियन भाषेत असतो. या करारात रशियन सैन्याबरोबर मदतनीस म्हणून काम करत असल्याचं नमुद …

Read More »

Russia Ukraine War : ‘…तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल’, एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!

Elon Musk On Vladimir Putin : गेल्या दीड वर्षापासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून शांततेची स्थिती असताना रशियाने युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्रं डागली. यासह 36 ड्रोन हल्ले देखील केल्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशावरून झालेल्या हलल्यामध्ये 27 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर …

Read More »

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील ‘या’ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! ‘2024 साली…’

Baba Vanga Predictions For 2024 : जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येणार नवीन वर्ष 2024 बद्दल त्यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये (Baba Vanga Prediction 2022) केलेलं 2 भाकीत खरी ठरली आहेत. तर 2023 (Baba Vanga Prediction 2023)  साठी त्यांनी धोकादायक भाकित केले होते. यापैकी बाबांचं कोणतं …

Read More »

Fact Check : युक्रेन बंदरावरील’रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा’ VIRAL VIDEO मागील सत्य समोर

Ukraine Drone Attack Video : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War)सुरु असून युक्रेनच्या एका ड्रोनने रशियातील हल्ला केला. हा ड्रोन हा रशियाची राजधानी मॉक्सोमधील दोन इमारतींवर झाला. या घटनेनंतर या हल्लाचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हायला लागले. पण या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे. (fact check russian missile attack on ukraine viral video) काय आहे ‘या’ व्हिडीओमागील सत्य? 30 …

Read More »

पुतीन यांच्या विरोधात बंड करणाऱ्या प्रिगोझिनची हत्या? बड्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Wagner Chief Dead : काही दिवसांपूर्वी रशियाविरुद्ध अयशस्वी बंडखोरी करणाऱ्या खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या ठावठिकाण्याबाबत आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. वॅग्नर आर्मी (Wagner Army) चीफ येवगेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे जवळचे विश्वासू होते. पण काही दिवसांपूर्वी प्रीगोझिन आणि रशियन (Russia) सैन्य एकमेकांच्या विरोधात उभे होते. प्रीगोझिन यांनी 23 …

Read More »

करारा जवाब मिलेगा! लष्करी बंडखोरीनंतर पुतिन कडाडले; आव्हान देत म्हणाले, “आम्ही आमच्या…”

Wagner Rebellion Vladimir Putin Address Nation: रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाची (Russia Ukraine War) झळ आता रशियामधील सत्ताधाऱ्यांनाच बसताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’च्या (Wagner Group) तुकडीने बंडखोरी करत आता मॉस्कोच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याने मॉस्कोला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली ही बंडखोरी झाल्यानंतर रशीयातील काही शहरं आणि लष्करी तळ या …

Read More »

दबक्या पावलांनी आला… पुतिन यांचा निकटवर्तीय ते बंडखोर; Yevgeny Prigozhin आहेत तरी कोण?

Russia Ukraine War : रशियामध्ये युक्रेनविरोधातील मोहिम आता काहीशी मागे पडत असून, याच देशातील वॅगनर तुकडीनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. पुतिन यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा उठाव आता रशिया- युक्रेन युद्धाला एक नवी दिशा देणार असून, आणखी एका युद्धाला यामुळं वाव मिळू शकतो अशी भीती जागतिक घडामोडींच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.  रशियात सध्या काय सुरुये?  सध्याच्या …

Read More »

युक्रेनचा झेंडा हिसकवताच खासदाराचा ‘सुपरमॅन पंच’, बारक्या लेकरासारखं भांडले, पाहा Video

Ukraine vs Russia Fight Video: गेल्या दीड वर्षापासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने युद्ध नको बुद्ध हवा, असा सल्ला सर्वजण देत असतात. मात्र, हा सल्ला कोणीतरी रशिया आणि युक्रेनला (Ukraine Russia War) देणं गरजेचं आहे. कोणतेही युद्ध रोखण्यासाठी राजनैतिक चर्चा महत्त्वाची असते. दोन्ही देशांमधील मुत्सद्देगिरी शांतता प्रस्तापित करण्यासाठी मोलाची ठरते. अशातच एक धक्कादायक घटना …

Read More »

Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!

Arrest Warrant Against Vladimir Putin: आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने म्हणजेच आयसीसीने (ICC) शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. 2022 च्या फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर युक्रेनने देखील रशियाला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ही कारवाई केली आहे. (ICC issues Putin arrest warrant on Ukraine …

Read More »

“एका मिनिटात…”; Ukraine वर हल्ला करण्याआधी Putin यांनी British PM ला दिलेली धमकी

Putin Threatened Missile Strike British PM Boris Johnson: ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British PM Boris Johnson) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. मागील वर्षी म्हणजेच 2022 साली फेब्रवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) करण्याआधी झालेल्या ‘एका फोन कॉलमध्ये (ब्रिटनवर) मिसाईल हल्ल्यांची धमकी दिली होती,’ असं जॉन्सन म्हणाले आहेत. हे विधान जॉन्सन यांनी बीबीसीच्या …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपला आहे स्नायपर, तुम्ही शोधू शकता का?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध अद्याप काही थांबण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. एक वर्षापूर्वी रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं होतं. या युद्धात दोन्ही देशातील सैनिक तसंच नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. फक्त लोकांनाच नाही तर अनेक मुक्या जनावरांचाही युद्धामुळे मृत्यू झाला आहे. अनेक नागरिकांवर आपलं राहतं घर सोडावं लागलं असून स्थलांतर करण्याची वेळ आली. पायाभूत सुविधाही नष्ट झाल्या आहेत.  …

Read More »

Baba Vanga Prediction : Baba Venga ने 2023 साठी केल्या ‘या’ भविष्यवाणी ऐकून तुम्ही पडाल चिंतेत

Baba Venga Predictions on year 2023:  जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीसाठी चर्चेत आल्या आहेत. सन 2022 मध्ये आतापर्यंत बाबा वंगा (Baba Vanga Prediction 2022) ची 2 भविष्यवाणी खरी ठरली आहे, तर या वर्षासाठी त्यांनी एकूण 6 भाकिते केली होती, जी येत्या काही महिन्यांत खरी ठरू शकतात. पण आता बाबा वेंगा ने …

Read More »

Russia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात

Russia Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरुच आहे. या युद्धात गेल्या आठवड्यात एक मोठी घटना घडली. युक्रेनची राजधानी कीवसह इतर शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी युक्रेनने युरोपीय देशांची मदत मागितली आहे.  रशियाने 15 नोव्हेंबर रोजी युक्रेनवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केल्याने वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन देश अंधारात आहे. युक्रेन आणि रशियातील …

Read More »

Russia-Ukraine War: रस्त्यावरुन कार जात असताना अचानक पडलं क्षेपणास्त्र, व्हिडिओ पाहिल्यावर बसेल मोठा धक्का

Russia Missile Attack:जगात तिसऱ्या युद्धाचे ढग कायम आहेत. या युद्धाचा भडका अद्याप उडत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहेत. रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. रशिया युक्रेनच्या शहरांवर बॉम्बफेक करत आहे. त्याचवेळी, डनिप्रो शहराचा एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही गाड्या रस्त्यावर दिसत आहेत आणि नंतर अचानक एक क्षेपणास्त्र येते आणि पडते. त्यानंतर सर्वत्र गोंधळ …

Read More »

Video : “ही बोलण्याची पद्धत नाही”; कॅनडाच्या पंतप्रधानांवर भडकले शी जिनपिंग

G-20 Summit : इंडोनिशातील (Indonesia) बालीमध्ये यंदाच्या G20 शिखर परिषदेचं (G20 summit) आयोजन करण्यात आलं होतं. दोन दिवसीय  G20 राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेते भारताकडे इंडोनेशियाकडून ‘जी-20’चे अध्यक्षपद सोपण्यात आले आहे.  G20 ची आगामी शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या परिषदेला इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यासह पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, …

Read More »

8,891 फूटांचे अंतर आणि 3 सेकंद…; युक्रेनच्या स्नायपरने रशियन सैनिकाला ठार करत केला विक्रम

Russia Ukraine War  : रशिया युक्रेन युद्धाने (russia ukraine war) गेल्या काही महिन्यांपासून जगभरात गोंधळ उडाला आहे. इतक्या महिन्याभरानंतरही बलाढ्य रशियाला युक्रेनवर ताबा मिळवता आलेला नाही. चिकटाने युक्रेन रशियाचा प्रतिकार करत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी दक्षिण युक्रेनच्या खेरसन शहरातून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा रशियाने केली. युक्रेनच्या सैन्यापुढे रशियाला प्रतिकार करता आला नाही आणि खेरसन (kherson) सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत भारताला आपल्या बाजुने घ्या, जपानच्या माजी पंतप्रधानांनी का केलं हे वक्तव्य

टोकियो : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. भारत वगळता क्वाडचे सर्व सदस्य देश (अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया) रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करत आहेत आणि त्यांनी रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत. मात्र रशिया-युक्रेन युद्धावर भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. रशियावर कारवाई करण्यासाठी अमेरिका भारतावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता क्वाडचे सदस्य योशिहिदे सुगा, जपानचे माजी पंतप्रधान, यांनीही …

Read More »

रशिया अमेरिकेवर अणुबॉम्बचा हल्ला करू शकतो का? सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा

वाशिग्टन : युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे अमेरिकेतील नागरिकांना चिंतेत टाकलं आहे. अमेरिकेने युद्धात हस्तक्षेप केल्यास किंवा सामिल झाल्यास अणुयुद्ध भडकू शकते. एका नवीन सर्वेतून जगाला चिंतेत टाकणारा अहवाल समोर आला आहे.  अमेरिकेच्या नागरिकांच्या चिंतेत वाढएसोशिएटेड प्रेस – एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स आणि रिसर्चच्या नवीन सर्वेनुसार साधारण अर्धापेक्षा जास्त अमेरिकी नागरिकांचे म्हणणे आहे की,  रशिया अण्वस्त्राने अमेरिकेवर हल्ला करू शकतो. …

Read More »

Russia Ukraine war : रशियाने न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या, आण्विक युद्धाचा धोका वाढला!

मास्को : Russia Ukraine war : युक्रेनवर रशियाचे आक्रमण एक महिन्याहून अधिक काळ सुरुच आहे. हे आक्रमण थांबताना दिसत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या आण्विक सैन्याला अलर्ट  केले आहे. त्यानंतर रशियाने आपल्या न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या आहेत. त्यामुळे अणुयुद्धाची शक्यताही वाढली आहे. पाणबुड्या 16 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकतात रशियन न्यूक्लियर पाणबुड्या एकाच वेळी 16 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वाहून …

Read More »