Tag Archives: Russia Ukraine war

Russia-Ukraine War: महायुद्धाची भीती, रशियाला घेरण्यासाठी NATO चे 8 युद्धनौका तैनात

Russia-Ukraine War : युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या एका महिन्यानंतर, गुरुवारी, NATO नेत्यांची ब्रुसेल्समध्ये बैठक झाली. रशियन आक्रमणाचा सामना करण्यासाठी आणि स्वसंरक्षणाचा अधिकार कायम ठेवण्यासाठी युक्रेनला सुरक्षा सहाय्य देत राहू. दरम्यान, बाल्टिक समुद्रापासून ब्लॅक समुद्रापर्यंत नाटोचे एकूण आठ युद्धनौकेही तैनात करण्यासाठी सज्ज असल्याचे नाटोचे म्हणणे आहे. नाटोच्या या तातडीच्या बैठकीकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या, कारण युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात नाटोचा काउंटर प्लॅन या …

Read More »

Vladimir Putin यांच्यावर विषप्रयोग… ; 1000 कर्मचारी तातडीनं निलंबित

मॉस्को: युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भलत्याच गोष्टीची धास् लागली आहे. अण्वस्त्र हल्ल्यांच्या भीतीनं सध्या पुतीन यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं आहे. त्यांच्या मनात असणाऱी भीती आता इतकी वाढली आहे की, खासगी सेवेत असणाऱ्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तातडीनं निलंबित केलं आहे. (Russia president Vladimir putin) कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कोणत्याही क्षणी विषप्रयोग केला जाऊ शकतो, …

Read More »

रशियन सैनिकांच्या हल्ल्यात युक्रेनमधील शाळा उद्ध्वस्त, ४०० लोकांनी घेतला होता आश्रय

युक्रेनमधील कीव्ह, मारियोपोल अशा महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवण्याचा रशियन फौजा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून रशियाकडून युक्रेमधील नागरी वस्त्या तसेच नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, रशियाने मारियोपोल शहरातील एका शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा दावा युक्रेनने केलाय. या हल्ल्यात पूर्ण शाळा उद्ध्वस्त झाली असून ४०० लोकांनी शाळेत आश्रय घेतला होता, असंदेखील …

Read More »

विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाचा दुष्परिणाम; जगावर गहू टंचाईचे संकट? | Explained India Should Benefit as Russia Ukraine War causing Wheat Shortage Crisis sgy 87

युक्रेन- रशिया युद्धाचा एक परिणाम म्हणजे गव्हाचा तुटवडा निर्माण होऊन जगभरात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत दत्ता जाधव युक्रेन- रशिया युद्धाचा एक परिणाम म्हणजे गव्हाचा तुटवडा निर्माण होऊन जगभरात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. चीनमध्ये गहू उत्पादनात विक्रमी घट झाली आहे. खनिज तेलांच्या किमती वाढल्याने वाहतूक महागडी होत आहे. रासायनिक खतांच्या दरात मोठी दरवाढ झाल्याने आणि खतांची टंचाई असल्याने खतांचा वापर करणे …

Read More »

युक्रेनच्या मदतीला रॉजर फेडरर आला धावून, 60 लाख विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

<p style="text-align: justify;"><strong>Russia-Ukraine War:</strong> रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागला आहे. दरम्यान, युक्रेनमधील 30 लाख &nbsp;नागरिकांनी देश सोडलाय. तर, 60 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी ब्राझीलचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर पुढे आलाय. फेडरर फाऊंडेशननं या विद्यार्थ्यांची …

Read More »

आता रशियाची थेट गुगलला धमकी; “‘ते’ व्हिडीओ काढा नाहीतर…”, फेसबुक आणि टेलिग्रामपाठोपाठ यूट्यूबवरही कारवाई होणार? | russia warns google youtube amid ukraine war adverts playing against

फेसबुक आणि टेलिग्रामवर रशियात निर्बंध आणल्यानंतर आता यूट्यूबवर देखील निर्बंध घालण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे. रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यापासून आत्तापर्यंत दोन्ही बाजूच्या शेकडो सैनिकांचे बळी गेले आहेत. त्यासोबतच सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या युद्धाचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील परिणाम जाणवू लागल्यानंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत. रशियानं देशाविरोधातला मजकूर प्रकाशित …

Read More »

रशिया फिफामध्ये खेळणं अवघडचं,सर्वोच्च क्रीडा न्यायालय CAS कडून रशियावरील विश्वचषकातील बंदी कायम

Russia in FIFA 2022 :  रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता जवळपास महिना होत आला आहे. रशियाकडून अजूनही माघार घेतली गेलेली नाही. दरम्यान या युद्धाचे पडसाद जगभरात तसंच विविध क्षेत्रांवर उमटत आहेत. रशियाला विविध स्पर्धांमधून बॅन करण्यात आलेले आहे. युएफा, फिफा अशा स्पर्धांसह एफ1 शर्यतसारख्या स्पर्धांतून देखील रशियाला बाहेर करण्यात आले. दरम्यान फिफा अर्थात फुटबॉल विश्वचषक या मानाच्या स्पर्धेत यंदातरी रशियाचं …

Read More »

Russia Ukraine War : युद्धभूमीत युक्रेनच्या महिला सैनिकाचा अखेरचा श्वास; कुटुंबीय पार्थिवाच्या प्रतीक्षेत

नवी दिल्ली : रशिया  (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा संघर्ष आता वेगळ्या वळणावर आला आहे. रशियानं हल्ला केलेला असतानाच युक्रेनमधून सर्वसामान्य नागरिकांपासून ते खुद्द राजकीय नेतेमंडळीही रणांगणाल आले. दर दिवशी संपूर्ण जगात युद्धभूमीतील बातम्यांनी तणाव आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता काळजावरच वार करणारी एक बातमी समोर आली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचे अनेक फोटो …

Read More »

Russia Ukraine War : पुतीन यांचा पुढचा गेमप्लॅन उघड, कोणावर वक्रदृष्टी?

मास्को : Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॉदिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन बेचिराख करून टाकले आहे. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झालाय. पुतीन यांची वक्रदृष्टी पूर्व युरोवर पडण्याची शक्यता आहे. रशियाच्या एका अधिकाऱ्यानेच हा पुतीन यांचा गेमप्लॅन उघड केला आहे.  युक्रेन जिंकल्यावर पुतीन यांची घोडदौड इथेच थांबेल का ? पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? पुतीन …

Read More »

रशिया-युक्रेन वादात भारताची भूमिका तटस्थ; पण आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायाधीशांनी मांडली थेट भूमिका |Indian Judge Votes Against Russia For Invading Ukraine in international court

रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारताने युनायटेड नेशन्समध्ये मतदान करणे टाळले होते. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनविरोधात युद्ध पुकारत आक्रमण केलं. तेव्हापासून रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ला सुरू आहे. दरम्यान, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने रशिया ज्या प्रकारे युक्रेनविरोधात बळाचा वापर करत आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोर्टाने बुधवारी रशियाला युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले. न्यायाधीश जोन डोनोग्यू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि ICJ …

Read More »

Ukraine मधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा

Russia Ukraine War:रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे (Russia Ukraine War) तेथील मेडीकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Medical Student) स्वदेशी परतावे लागले. अशावेळी त्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहीले होते. पण आता या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील अनिश्चितता दूर करण्यासाठी युक्रेन विद्यापीठाने ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत.रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. सरकारने …

Read More »

Russia-Ukraine war : या भीतीमुळे NATO ने दाखवली यूक्रेनला पाठ, आता झाला खुलासा

ब्रसेल्स : रशिया आणि यूक्रेन मधील युद्ध ( Russia-Ukraine war )अजूनही सुरु आहे. जग या युद्धाचे परिणाम बघत आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मालमत्ता हानी झाली असून अनेकांचे जीव देखील गेले आहेत. युद्धाबाबत यूरोपीय यूनियन काउंसिलचे (european union council) अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी सोमवारी एका मुलाखतीत म्हटले की, यूरोपीय संघ या युद्धात सहभागी नाही. रशिया टुडेच्या बातमीनुसार, चार्ल्स मिशेलने म्हटलं की, …

Read More »

ऐश्वर्या- दीपिकाचे फोटो पाहण्यापेक्षा या तरुणीची इतकी चर्चा का होतेय ते वाचा

Russia-Ukraine war : बॉलिवूड अभिनेत्रींना मिळणारी पसंती आपण सर्वजण जाणतो. किंबहुना आपणही अशाच एका अभिनेत्रीच्या प्रेमात असतो. पण, सध्या मात्र एक तरुणी या बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे.  ही कोणी अभिनेत्री नाही, मॉडेल नाही, सोशल मीडिया  इंन्फ्लुएन्सर तर नाहीच नाही. पण मग ती इतकी प्रसिद्ध का होतेय?  तुम्हालाही प्रश्न पडतोय का?  तर, ही 24 वर्षीय मुलगी या कारणामुळं चर्चेत …

Read More »

वैद्यकीय शिक्षण देशातच पूर्ण करू द्या; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशातच वैद्यकीय शिक्षण घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देऊन त्यांना ते शिक्षण येथेच पूर्ण करण्याची मुभा मिळावी यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. अॅडव्होकेट राणा संदीप बुस्सा यांच्यासह काही जणांनी ही याचिका केली …

Read More »

रशियाकडून युक्रेनच्या सैनिकी तळावर हल्ला, ३५ जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले जखमी

युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. रशियाकडून युक्रेनवर हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या लवीव या युक्रेन-पोलंड सीमेजवळील लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला असून १३४ जण जखमी झाले आहेत. यातील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा …

Read More »

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक, महत्त्वाच्या नेत्यांसह अजित डोवाल यांची उपस्थिती

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी भारताने अनेक प्रयत्न केले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अद्यापही सुरुच आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले तसेच हवाईहल्ले केल जात असल्यामुळे जीवित तसेच वित्तहानी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशाची सुरक्षा तसेच सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

Ukraine War: “रशियासोबत इस्रायलमध्ये चर्चेसाठी तयार, पण…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवली अट | Ukraines Zelenskyy says open for talks with Putin in Israel if they calls ceasefire hrc 97

रशियन सैन्याने उत्तर, पश्चिम आणि ईशान्येकडून युक्रेनची राजधानी किव्हला वेढा घातला आहे. युक्रेनमधील मारियोपोल या बंदराच्या शहरावर शनिवारी रशियन सैन्याने जोरदार मारा केला. मुलांसह ८० जणांनी आश्रय घेतलेल्या मशिदीवर तोफगोळय़ांचा मारा केल्याचे युक्रेन सरकारने शनिवारी सांगितले. दरम्यान, राजधानी किव्हच्या सीमेवरही युद्ध भडकले आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या दिशेनं आगेकूच करत आहे. रशियन सैन्याने उत्तर, पश्चिम आणि ईशान्येकडून युक्रेनची राजधानी …

Read More »

Petrol- Diesel Price Today: पेट्रोल शंभरी पार तर, डिझेलचे भावही वधारले; जाणून घ्या आजचे दर | Petrol Diesel Price Today 13 March 2022 in Maharashtra Know New Rates Of Fuel

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

कीववर रशियाचे जोरदार हवाई हल्ले, युक्रेनचा दावा- 12 हजार रशियन सैनिक मारले

मुंबई : Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या 17व्या दिवशी रशियाकडून तीव्र हवाई हल्ले सुरु आहेत. युक्रेन सरकारने म्हटले आहे, रशियन सैन्याने मारियुपोल शहरातील एका मशिदीला टार्गेट केले. रशियाने हा हल्ला केला तेव्हा तेथे 80 हून अधिक लोक थांबल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. तसेच युक्रेननेही दावा केला आहे की, आम्ही आतापर्यंत रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मारले …

Read More »

डाळीची फोडणीही महागली, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगावं की मरावं… हाच प्रश्न

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच आता नाही म्हणात संपूर्ण जगावर याचे परिणाम होताना दिसत आहेत. रशिया युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या आक्रमणामध्ये माघार घेताना दिसत नाही. तोच आता युक्रेननंही युद्धात रशियाला टक्कर देण्याचा निर्धार केला आहे. याच ठिणगीचा वणवा झाला असून, सारं जग त्यामध्ये होरपळत आहे. (Russia Ukraine war) सोनं- चांदी आणि साधं जिरंही …

Read More »