फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: manoranjan News in Marathi

Mansi Naik ने सांगितले घटस्फोटामागील खरं कारण, या गोष्टींचा वापर करुन वाचवा तुमचे लग्न

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री Manasi Naik सतत चर्चेत येत असते. तिने काही महिन्यांपूर्वीच पती Pardeep Kharera या पासून विभक्त होणार असल्याचे सांगितले. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आता मानसी नाईक हिने तिच्या लग्न घटस्फोटामागील खरं कारण सर्वांसमोर सांगितले आहे. ती नक्की कोणत्या कारणाने ह्या निर्णयापर्यांत पोहचली याचे मुख्य कारण तिने सांगितले आहे. मानसीचच्या घटस्फोटाचे कारण वाचून तुम्ही देखील आश्चर्य …

Read More »

”मी खोटं बोलणार नाही पण..” Mansi Naik ने सांगितले घटस्फोटाचं खरं कारण

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाणांमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही सध्या तिच्या घटस्फोटाच्या विवादावरून चर्चेत आहे. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मानसीनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरामध्ये यांच्यामध्ये दुराव निर्माण झाला या गोष्टीवर …

Read More »

“मी विनंती करते…”; राकेशसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शमिता शेट्टीने सोडले मौन | “I request …”; Shamita Shetty’s reaction on breakup discussions with Raqesh Bapat

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे प्रेम ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पाहायला मिळाले होते. त्यांची केमिस्ट्री पाहून दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे चाहत्यांना वाटू लागले होते. बिगबॉस एक असा कार्यक्रम आहे जिथे वेगवेगळ्या कलाकारांना आपले प्रेम सापडते. या शोच्या १५व्या सीझनमध्ये अनेक टीव्ही स्टार्सना त्यांचे प्रेम सापडले. बिगबॉस ओटीटीमध्ये देखील स्पर्धक शमिता शेट्टीला राकेश बापटच्या रूपात तिचे प्रेम सापडले. तसेच, बिगबॉस …

Read More »

“छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटासाठी मी ही उत्सुक पण…”, दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण

दिग्दर्शक नागराज मंजुळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट चांगला लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे हे छत्रपती …

Read More »

‘झुंड’ पाहिल्यावर आमिरला अश्रू अनावर; अमिताभ बच्चन म्हणातात “तो नेहमीच अति…”

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटावर काही दिवसांपूर्वी आमिर खाननं भावुक प्रतिक्रिया दिली होती. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘झुंड’ सध्या बराच चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. जेव्हा बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं पहिल्यांदा चित्रपट पाहिला त्यावेळी त्यानं फार भावुक प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही …

Read More »

‘झुंड’ पाहिल्यावर आमिरला अश्रू अनावर; अमिताभ बच्चन म्हणतात “तो नेहमीच अति…”

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटावर काही दिवसांपूर्वी आमिर खाननं भावुक प्रतिक्रिया दिली होती. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘झुंड’ सध्या बराच चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. जेव्हा बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं पहिल्यांदा चित्रपट पाहिला त्यावेळी त्यानं फार भावुक प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही …

Read More »

आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ १०० कोटींच्या क्बबमध्ये दाखल! चित्रपटानं केला नवा विक्रम

आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुरुवातीपासून आपला दबदबा कायम राखला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं तब्बल ८ कोटींचा गल्ला जमवत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. एवढंच नाही तर या चित्रपटानं नवा विक्रम देखील आपल्या नावे केला आहे. …

Read More »

‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिसणार अक्षय कुमारचा मराठमोळा अंदाज, या अभिनेत्रीसोबत केला धम्माल डान्स

अभिनेता अक्षय कुमारनं नुकतीच मराठी कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. लवकरच तो ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मराठी प्रेक्षकांशी अक्षयचं खास नातं आहे आणि त्यामुळेच त्यानं त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला …

Read More »

सपना चौधरी घेणार सोशल मीडियापासून ब्रेक, पोस्ट शेअर करत म्हणाली “राम राम…”

नुकतंच तिने सोशल मीडियापासून दूर जाण्याचे कारण सांगितले आहे. सुप्रसिद्ध ‘हरियाणवी डान्सर’ आणि स्टेज परफॉर्मर सपना चौधरी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सपना ही नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र आता सपना चौधरीने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. नुकतंच तिने सोशल मीडियापासून दूर जाण्याचे …

Read More »

CID मधील दयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र अजूनही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या मालिकेतील दया हा लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. …

Read More »

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची टीआरपीमध्ये घसरण, ‘ही’ मालिका ठरली अव्वल

हिंदी मालिका विश्वात खळबळ माजवणारी टीआरपी रेटिंग समोर आली आहे. या आठवड्यात प्रेक्षकांनी त्यांना काय आवडतंय आणि काय नाही हे सांगितले. या रेटिंग्स पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका टीआरपी रेटिंगमध्ये मागे पडली आहे. ओरमॅक्स मीडियाने या आठवड्याची पॉवर रेटिंग जाहीर केली आहे. तर जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या हिंदी मालिका ठरल्या इतरांसाठी वरचढ आणि कोणत्या …

Read More »

प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

बायोग्राफी ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये या धक्कादायक प्रसंगाचा उल्लेख केला आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. रेखा यांनी आतापर्यंत जवळपास ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज रेखा बॉलिवूडमधल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असल्या तरी त्याच्या करिअरच्या सुरुवातीला मात्र त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. १९६९ साली …

Read More »

“एक व्यक्ती हा…”, उमेश कामत आणि प्रिया बापट सांगितले सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य

उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी आजही लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी आजही लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्या दोघांना एकत्र पाहिलं की त्यांचे चाहते त्यांना ‘Made for each other’ आणि ‘Couple Goal’ असे म्हणतात. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि …

Read More »

शेन वॉर्न निधनानंतर लेकीची भावूक पोस्ट, पूर्वाश्रमीच्या पत्नीची ‘ती’ कमेंट चर्चेत

त्यात तिने वडिलांसोबतचे काही जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ४ मार्चला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर क्रिकेटविश्वात संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. जगातील महान फिरकी गोलंदाज अशी त्याची ख्याती होती. शेन वॉर्नच्या निधनानंतर त्याची मुलगी समर हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट …

Read More »

‘झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले “जर तक्रार असेल तर…”

दरम्यान नुकतंच नागराज मंजुळे यांनी या टीकांवर स्पष्टीकरण दिले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. …

Read More »

खरंच की काय! वर्षाअखेरीस लग्नाच्या बेडीत अडकणार ‘बाहुबली’ प्रभास?

मागच्या बऱ्याच काळापासून प्रभासच्या लग्नाची चर्चा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभास देशातल्या असंख्य तरुणींचा क्रश आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या चाहत्यांमध्ये तरूणींचा संख्याच जास्त असल्याचं दिसून येतं. पण कोट्यवधी तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा हा अभिनेता ‘राधे श्याम’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लग्नाच्या बेडीत अडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. ४२ वर्षीय प्रभासच्या लग्नाबाबत एस्ट्रोलॉजर आचार्य विनोद कुमार यांनी भविष्यवाणी केली आहे. दरम्यान या आधी …

Read More »

विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, स्थगितीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

त्यामुळे येत्या ११ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे येत्या ११ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. ‘द …

Read More »

International Women’s Day 2022 : अंकिता लोखंडेसाठी पती विकी जैनचे खास गिफ्ट, म्हणाला, ‘प्रत्येक नवऱ्याने…’

आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिलांचे कर्तृत्व आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी वेगवेगळ्या महिला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, आजच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. त्यांना धन्यवाद म्हणण्याचा हा एक लहानसा प्रयत्न असतो. असाच एक प्रयत्न केला आहे अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याने. विकीने आज अंकिताला महिला …

Read More »

“मी मराठी कुटुंबातून आलेली असल्याने…”, माधुरी दीक्षितने सांगितला सिनेसृष्टीत पदार्पण करतानाचा ‘तो’ धक्कादायक अनुभव

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. पण माधुरीला सिनेसृष्टीत तिचे स्थान निर्माण करण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. नुकतंच एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने याबद्दलचा खुलासा केला आहे. नुकतंच …

Read More »

“हॅलो मित्रा…”; ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेटकऱ्यावर संतापला अभिषेक बच्चन

नुकतंच अभिषेकने त्याला ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने २००० मध्ये जेपी दत्ता यांच्या रिफ्यूजी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिषेक बच्चनने सिनेसृष्टीत पाऊल ठेवून २० वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. यादरम्यान त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. तर त्याचे काही चित्रपट …

Read More »