Tag Archives: news 18 lokmat

‘त्यांच्या मिठीत वडीलकीची माया,थरथर अन्..; समीर चौघुलेंनी पोस्ट चर्चेत

मुंबई, 17 सप्टेंबर-  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून विनोदी अभिनेते समीर चौघुले महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या कॉमेडीने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. समीर चौघुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत वेगवगेळ्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आजही त्यांनी एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समीर चौघुलेंनी नुकतंच ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या घरी …

Read More »
  • Facebook
  • Twitter

गश्मीर महाजनीवर होतं कर्जाचं डोंगर; कटू आठवणी सांगत अभिनेत्याची आई झाली भावुक

मुंबई,17 सप्टेंबर-   मराठीतील दमदार अभिनेता म्हणून गश्मीर महाजनीला ओळखलं जातं. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा तो लेक आहे. गश्मीरने मराठीत ‘देऊळबंद’ सारखे दमदार चित्रपट केले आहेत. सध्या तो हिंदी मालिकांमध्ये आपली छाप पाडत आहे. काही दिवसांपूर्वी तो ‘इमली’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला होता. ही मालिका तर लोकप्रिय झालीच सोबत गश्मीरलाही मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. गश्मीर आता ‘झलक …

Read More »
  • Facebook
  • Twitter

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव ‘प्रतीक्षा’ का? बिग बीनी सांगितलं कारण

मुंबई, 17 सप्टेंबर-   बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या लाइफस्टाइलबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. सोबतच कलाकारांच्या आलिशान घराबाबत लोकांना फारच आकर्षण असतं. या यादीमध्ये सर्वात वर नाव येतं शाहरुख खानच्या ‘मन्नत’ आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचं. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाबत एक रंजक गोष्ट समोर आली आहे. नुकतंच बिग बीनी ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये आपल्या …

Read More »
  • Facebook
  • Twitter

‘मी कधीच बिकिनी’अर्जुनच्या बहिणीने बॉडी फॅटबाबत लिहलेली पोस्ट VIRAL

मुंबई, 17 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर अशा स्टारकिड्सपैकी एक आहे जी सतत चर्चेत असतात. अंशुला कपूरने अजूनही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली नाहीय. परंतु तरीसुद्धा तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांचं लक्ष वेधत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय असतात. आजही असंच काहीसं झालं आहे. अंशुला कपूरने एक …

Read More »
  • Facebook
  • Twitter

राजू श्रीवास्तव यांच्याबाबत मोठी अपडेट; दिल्लीतून मुंबईत केलं जाणार शिफ्ट

मुंबई, 17 सप्टेंबर- लोकप्रिय कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात भरती आहेत. हृदय विकाराचा झटका आल्यांनंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इतक्या दिवसानंतर अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाहीय. परंतु आधीपेक्षा त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचं त्यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी सांगितलं होतं. दरम्यान आता समोर आलेली वृत्ताने सर्वांनाच चिंताग्रस्त केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजू …

Read More »
  • Facebook
  • Twitter

Taarak Mehta…फेम पोपटलालने हॉलिवूड चित्रपटात केलंय काम;पाहा VIDEO

मुंबई, 17 सप्टेंबर-  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक पात्राची स्वतःची अशी वेगळी फॅन फॉलोइंग आहे. गेल्या काही दिवसांत अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला असला तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यामध्ये पोपटलालची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठकही प्रेक्षकांना प्रचंड पसंत आहे. या मालिकेमुळे श्यामला प्रचंड प्रसिद्धी …

Read More »
  • Facebook
  • Twitter

समंथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; साकारणार ‘ही’ भूमिका

मुंबई, 17 सप्टेंबर-   समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच ती साऊथमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. आणि आता फक्त साऊथमध्येच नव्हे तर जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक अपडेटकडे चाहते लक्ष लावून असतात. अभिनेत्री सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सतत अभिनेत्रीबाबत कोणतं ना कोणतं …

Read More »
  • Facebook
  • Twitter

एअरपोर्टवर चाहत्याने केलं असं काही की Aryan Khan नेही केला सलाम

मुंबई, 16 सप्टेंबर: बॉलिवूडचा किंग खान कायम चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून त्याचा मुलगा आर्यन खानही चर्चेत आहे. आर्यनचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आले होते. तेव्हापासून  तो सतत चर्चेत असतो. अशातच स्टार किड असणाऱ्या आर्यन खानचा चाहता वर्ग काही कमी नाही. आर्यन खान नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी आर्यनसाठी चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये …

Read More »
  • Facebook
  • Twitter

आलिया-रणबीरची जादू कायम; सातव्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’ची बंपर कमाई

मुंबई, 16 सप्टेंबर-   ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आलिया भट्ट-रणबीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडली आहे. हे नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाबाबत फारच कुतूहल आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडीत काढत जबरदस्त कमाई केली आहे. दरम्यान चित्रपटाच्या सातव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे. दिग्दर्शक …

Read More »
  • Facebook
  • Twitter

‘मी तुझा बलात्कार केलाय का?’; पापाराझींसोबत बोलताना Urfi Javed ची जीभ घसरली

मुंबई, 16 सप्टेंबर : उर्फी जावेद एक प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये ही ती झळकली आहे. परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. अशातच उर्फी पुन्हा एकदा बोल्ड लुकमध्ये पहायला मिळाली. …

Read More »
  • Facebook
  • Twitter

‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आहे सोनाक्षी सिन्हा; वरुणने फोटो शेअर करत म्हटलं…

मुंबई, 16 सप्टेंबर-   बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ओळखलं जातं. सोनाक्षी नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते. अलीकडे चित्रपटांपेक्षा जास्त सोनाक्षी सिन्हा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या लव्ह लाईफबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. परंतु अभिनेत्रीने कधीच उघडपणे आपलं प्रेम व्यक्त केलेलं नाहीय. परंतु सर्वांनाच माहिती आहे की, सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून …

Read More »
  • Facebook
  • Twitter

श्रेया बुगडेजवळ आहेत तब्बल इतक्या चप्पलच्या जोड; आकडा वाचून म्हणाल OMG

मुंबई, 16  सप्टेंबर-   छोट्या पडद्यावरील मराठी रिऍलिटी शो ‘बस बाई बस’ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. याशोमध्ये मनोरंजन ते राजकारणपर्यंतच्या विविध महिला सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. या शोचं वैशिष्ट्यचं असं आहे की, यामध्ये फक्त महिला सेलेब्रेटींना बोलवलं जातं. अभिनेता सुबोध भावेनं या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा संभाळली आहे. दरम्यान या कार्क्रमाचा नवा प्रोमो आता समोर आला आहे. यामध्ये पाहुनी म्हणून महाराष्ट्राची …

Read More »
  • Facebook
  • Twitter

तेजस्विनी पंडितने आईला वाढदिवसानिमित्त दिली खास भेट; पाहून तुम्हीही व्हाल खुश

मुंबई, 16 सप्टेंबर-   मराठीतील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखलं जातं. तेजस्वीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोबत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात आलेले अनेक अनुभवही शेअर करत असते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव शेअर करत. आपल्या आईला वाढदिवसानिमित्त …

Read More »
  • Facebook
  • Twitter

20 वर्षांचा झाला अक्षय कुमारचा लेक; दिसतोय फारच हॅन्डसम

मुंबई, 16 सप्टेंबर-  बॉलिवूड कलाकारांप्रमाणे त्यांची मुलेसुद्धा तितकीच चर्चेत असतात. अलीकडे अनेक स्टारकिड्स सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच या स्टार किड्सचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मात्र एक स्टारकिड नेहमीच मीडियापासून दूर असतो. तो स्टारकिड इतर कुणी नसून बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा लेक आरव कुमार होय. आरव आज आपला विसावा वाढदिवस साजरा …

Read More »
  • Facebook
  • Twitter

मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या बहिणीला दिलं खास गिफ्ट; किंमत वाचून व्हाल थक्क

मुंबई, 16 सप्टेंबर-   बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सतत चर्चेत असतात. दोघेही सतत सोशल मीडियावर एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करत असतात. अर्जुन आणि मलायका एकमेकांच्या कुटुंबाच्या फारच जवळ आहेत. अर्जुन कपूर अनेकवेळा मलायकाचा लेक अरहानची काळजी घेताना दिसून आला आहे. तर दुसरीकडे मलायकासुद्धा अर्जुनची बहीण अंशुलाची काळजी घेताना दिसून येते. नुकतंच मलायकाने अंशुलाला एक खास सरप्राईज गिफ्ट दिलं …

Read More »
  • Facebook
  • Twitter

आर्यन खानच्या प्रेमात पडली प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री; शेअर केली पोस्ट

मुंबई, 16 सप्टेंबर-   बॉलिवूड किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. ड्रग्स प्रकरण, आयपीएल ऑक्शन,अनन्या पांडे त्यानंतर आता आपल्या फोटोशूमुळे चर्चेत आहे. नुकतंच आर्यन खानने एक रॉकिंग फोटोशूट केलं होतं. हे फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाले होते. दरम्यान आता …

Read More »
  • Facebook
  • Twitter

मुनव्वर फारुकीचा नाझीला नताशीसोबत झाला Break Up; ‘या’ कारणामुळे होतेय चर्चा

मुंबई, 16 सप्टेंबर-   एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिऍलिटी शोमधून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी प्रचंड चर्चेत आला होता. तो या शोचा विजेतादेखील ठरला होता. व्यावसायिक आयुष्यासोबतच मुनव्वर आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुनव्वर चर्चेत आला आहे. लॉक अपमधून बाहेर आल्यानंतर मुनव्वरने आपण सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर नाझीला नताशाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. …

Read More »
  • Facebook
  • Twitter

विकी कौशलच्या वडिलांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त

मुंबई, 15  सप्टेंबर-   नॉर्वेमधील ओस्लो येथे आयोजित 20 व्या बॉलिवूड महोत्सवात अभिनेता-दिग्दर्शक राहुल मित्रा, ऍक्शन दिग्दर्शक शाम कौशल आणि प्रसिद्ध लेखक, अभिनेता-दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांना सन्मानित करण्यात आलं आहे.लॉरेन्सकोग कुलटुरहस सेंटर,येथे आयोजित एका शानदार पुरस्कार कार्यक्रमात, लॉरेन्सकॉगचे महापौर रॅगनहिल्ड बर्गहाइम यांनी शाम कौशल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं. तर सौरभ शुक्ला आणि राहुल मित्रा यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या …

Read More »
  • Facebook
  • Twitter

प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक; व्हायरल झाल्या लिंक

मुंबई, 15  सप्टेंबर- भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या दमदार अभिनयासोबतच आपल्या दमदार आवाजासाठीही ओळखली जाते. तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना प्रचंड पसंत पडतो. दरम्यान आता अभिनेत्रीच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या व्हिडीओमुळे अक्षरा प्रचंड चर्चेत आली आहे. अक्षरा सिंहचा खाजगी MMS लीक झाल्याचं म्हटलं जात आहे. काही वेळेपूर्वी इंटरनेटवर एक खाजगी व्हिडिओ लीक झाला आहे. हा …

Read More »
  • Facebook
  • Twitter

चंदन आणि कपिलमध्ये खरंच झालाय वाद? चंदूने सांगितलं शो सोडण्याचं कारण

मुंबई, 15  सप्टेंबर-  ‘द कपिल शर्मा शो’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. गेली काही महिने या शोने ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या उत्साहाने हा शो सुरु झाला आहे. परंतु काही जुन्या कलाकारांनी शोला रामराम केला आहे.त्यातीलच एक नाव चंदन प्रभाकर होय. शोमध्ये काही नवीन चेहरे दिसून येत आहेत. आता प्रेक्षकांना …

Read More »
  • Facebook
  • Twitter