Tag Archives: lokmat news 18

अभिनेता इम्रान हाशमीवर दगडफेक; जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग संपल्यानंतर बाहेर…

श्रीनगर, 19 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या आगामी चित्रपट ‘ग्राउंड जीरो’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. शूटिंगचं सर्व काम पहलगाम येथे सुरू आहे. मात्र येथे इम्रान हाशमीवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शूटिंग संपल्यानंतर हाशमी सेटच्या बाहेर गेले होते, तेव्हा एकाने त्यांच्यावर दगडफेक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी शूटिंग संपल्यानंतर इम्रान चित्रपटाच्या इतर टीमसोबत …

Read More »

‘सुशांतची आत्महत्या नाही हत्याच’, आमिर खानच्या भावाचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई, 16 सप्टेंबर : सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होऊन 2 वर्ष झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड दोन गटांमध्ये विभागलं गेलं. सुशांतला न्याय देण्याची मोहीमही सोशल मीडियावर राबवली गेली. यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी सुशांतच्या मृत्यूचा तपास केला. आता आमिर खानचा भाऊ फैसल खानने सुशांतच्या मृत्यूबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुशांतसिंग राजपूतचं 14 जून 2020 ला मुंबईच्या बांद्र्यातल्या निवासस्थानी निधन झालं. पंख्याला …

Read More »

BCCI मध्ये सौरव गांगुलीची दुसरी इनिंग सुरू, सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या सेकंड इनिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या कार्यकाळ वाढवण्यासंबंधीच्या संविधान संशोधनाला मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता सौरव गांगुली आणि जय शाह त्यांच्या पदावर कायम राहतील. बीसीसीआयवर जेव्हा प्रशासकीय समितीची नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा लोढा समितीने बीसीसीआयचं नवीन संविधान लिहिलं, ज्यात …

Read More »

‘तिला पाहता मन कस्तुरी रे!’;तेजस्वीच्या पहिल्या मराठी चित्रपटातील फर्स्ट लुक पहा

पाहा मुंबई, 13 सप्टेंबर : तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री सध्या जिकडेतिकडे गाजत आहे.  ‘बिग बॉस 15’ ची विजेती झाल्यांनंतर ती कायम चर्चेत राहिली आहे. तिच्या मालिका आणि करण  कुंद्राच्या रिलेशनशिपमुळे हि अभिनेत्री सगळ्यांना परिचित आहे.  आता मराठमोळी तेजस्वी  मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठविण्यासाठी सज्ज झाली आहे..  तेजस्वी प्रकाश लवकरच अभिनय बेर्डेसोबत ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. याबाबत …

Read More »

मुंबई क्रिकेटमध्ये फडणवीस-पवार सामना, सिल्व्हर ओकवर निघालेले शेलार अचानक माघारी

मुंबई, 12 सप्टेंबर : एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA Election) निवडणूक 28 सप्टेंबरला होणार आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार (Devendra Fadnavis vs Sharad Pawar) यांच्यात क्रिकेटच्या मैदानातला सामना पाहायला मिळणार आहे. एमसीए निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एमसीए निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ही …

Read More »

Asia Cup च्या सामन्यात राडा, पाकिस्तानी खेळाडूने अफगाणी बॉलरवर उगारली बॅट, Video

शारजाह, 7 सप्टेंबर : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानने अफगाणिस्तानवर (Pakistan vs Afghanistan) थरारक विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 11 रनची गरज असताना 10व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या नसीम शाहने फजल हक फारुकीला पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्स मारल्या, ज्यामुळे पाकिस्तानचा विजय झाला. पाकिस्तानच्या या विजयासोबतच टीम इंडियाचं आशिया कपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या या …

Read More »

2 बॉल 2 सिक्स, थरारक सामन्यात पाकिस्तानचा विजय, भारताचं आशिया कपचं आव्हान संपलं!

शारजाह, 7 सप्टेंबर : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan vs Afghanistan) रोमांचक विजय झाला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 11 रनची गरज होती, तेव्हा दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या नसीम शाहने फजल हक फारुकीला 20 ओव्हरच्या पहिल्या दोन्ही बॉलला सिक्स मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या या विजयासोबतच भारताचं आशिया कपच्या फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता …

Read More »

जगात कुणालाच जमलं नाही ते अफगाणिस्तानने केलं, नंबर वन बाबरची गोल्डन शिकार!

शारजाह, 7 सप्टेंबर : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या (Pakistan vs Afghanistan) मॅचवर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला तर टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश करू शकते. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पाकिस्तानी बॉलर्सनी अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 129/6 वर रोखलं. या आव्हानाचा …

Read More »

थरारक सामन्यात श्रीलंकेचा विजय, बांगलादेशचं आव्हान पहिल्या राऊंडमध्येच संपलं

दुबई, 1 सप्टेंबर : आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) बांगलादेशचं (Sri Lanka vs Bangladesh) आव्हान पहिल्या राऊंडमध्येच संपुष्टात आलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा 2 विकेटने पराभव झाला. बांगलादेशने दिलेलं 184 रनचं आव्हान श्रीलंकेने 19.2 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून पार केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये लंकेला विजयासाठी 8 रनची गरज होती, तेव्हा महीश तीक्षणाने लेग बाईजची एक रन काढली, यानंतर दुसऱ्या …

Read More »

मराठीतील ‘हा’ सिनियर अभिनेता आहे संकर्षण कऱ्हाडेचा खास दोस्त

मुंबई, 29 ऑगस्ट : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे एक अत्यंत गुणी अभिनेता आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हा अभिनेता एकाच वेळी अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करताना दिसून येतो. सातत्याने नवीन प्रयोग करताना दिसतो. सध्या तो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशमीगाठ’ मध्ये देखील समीरची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तो ‘किचन कल्लाकार’ हा शो …

Read More »

टीम इंडियाचा पाकिस्तानवर थरारक विजय, मॅच पाहूनही लक्षात नसतील आल्या या 5 गोष्टी!

दुबई, 28 ऑगस्ट : आशिया कपमध्ये (Asia Cup) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) 5 विकेटने रोमांचक विजय झाला आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. हार्दिकने पहिले 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेतल्या, यानंतर त्याने बॅटिंगमध्ये 17 बॉल खेळून 194.12 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 33 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर …

Read More »

माझ्याशी बोलशील ना?, ‘बिट्स ऍण्ड पिसेस’ला मांजरेकरांचा प्रश्न, जडेजाचं असं उत्तर

दुबई, 29 ऑगस्ट : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) रोमांचक विजय झाला. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने पाकिस्तानला 147 रनवर ऑल आऊट केलं. भुवनेश्वर कुमारने 4 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या. …

Read More »

भारताने घेतला पाकिस्तानचा बदला, विजयानंतर शरद पवारांनी असं केलं सेलिब्रेशन,Video

दुबई, 29 ऑगस्ट : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) 5 विकेटने रोमांचक विजय झाला. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध बदला घेतला आहे. टीम इंडियाचा हा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar) पाहत …

Read More »

पंतला डच्चू, टीम इंडियाने टाळली विराटने केलेली चूक,रोहितने सांगितली Inside Story

दुबई, 28 ऑगस्ट : आशिया कपमध्ये (Asia Cup) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला महामुकाबला सुरू झाला आहे, या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे, पण टॉसवेळी रोहितने केलेल्या घोषणेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने ऋषभ पंतला (Rishabh Pant) बाहेर करून दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) …

Read More »

भारताला हरवण्यासाठी बाबरचा ‘गुरू’मंत्र, टीमला सांगितला विजयाचा फॉर्म्युला, VIDEO

दुबई, 28 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये आज सामना होत आहे. दोन्ही टीमचा यंदाच्या आशिया कपमधला हा पहिलाच सामना आहे, त्यामुळे दोन्ही टीम विजयाने स्पर्धेची सुरूवात करण्यासाठी आग्रही असतील. भारताविरुद्धच्या मॅचआधी पाकिस्तानला मोठा धक्का लागला आहे. डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर झाला आहे, …

Read More »

भारत-पाकिस्तान मॅचआधी स्टुडियोत अपघात, बॅट लागल्याने भारतीय खेळाडू जखमी, Video

दुबई, 28 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या आशिया कपच्या (Asia Cup) सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सच्या (Star Sports Studio) स्टुडियोमध्ये मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर हेमांग बदानी (Hemang Badani Injured) जखमी झाला. स्टार स्पोर्ट्सच्या प्रादेशिक भाषेच्या ब्रॉडकास्टिंगवेळी श्रीकांत (S Srikanth) बॅटने एका शॉटबाबत माहिती देत होते, यावेळी श्रीकांत यांनी बॅट जोरात फिरवली, ही …

Read More »

पहिल्याच बॉलला आऊट झाल्यावर राहुल चाहत्यांच्या निशाण्यावर, आफ्रिदीनेही डिवचलं!

दुबई, 28 ऑगस्ट : आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय बॉलर्सनी (India vs Pakistan) धमाकेदार कामगिरी केली, पण बॅटिंगमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) पहिल्याच बॉलला आऊट झाला. टीम इंडियाच्या इनिंगचा हा दुसराच बॉल होता. पाकिस्तानने या सामन्यात पहिले बॅटिंग करत 147 रन केले, या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित …

Read More »

9 बॉलमध्येच 3 विकेट, विराटचा व्हिलन 308 दिवसांमध्ये रोहितसाठी हिरो!

दुबई, 28 ऑगस्ट : आशिया कपमध्ये (Asia Cup) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (India vs Pakistan) बॉलर्सनी धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी रोहितचा हा निर्णय योग्य ठरवला. पाकिस्तानचा 19.5 ओव्हरमध्ये 147 रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) 4 तर हार्दिक पांड्याने (Hardik …

Read More »

भारत-पाकिस्तानचे कोचही लढतीसाठी तयार, अजूनही भळभळतेय द्रविडची जुनी जखम

दुबई, 28 ऑगस्ट : टीम इंडियाने आशिया कपमध्ये (Asia Cup) आजपासून आपल्या मोहिमेला सुरूवात केली आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) आहे. 6 टीमच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि हॉन्गकॉन्ग तर ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेला ठेवण्यात आलं आहे. मॅचमध्ये फक्त दोन्ही टीमच नाही तर कोच …

Read More »

क्रिकेटचा देव’ महामुकाबल्यासाठी आतूर, सचिनला 20 वर्षांपूर्वीच्या क्षणाची आठवण!

दुबई, 28 ऑगस्ट : भारत-पाकिस्तानच्या टीम (India vs Pakistan) मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहेत. दोन्ही टीममध्ये आशिया कप 2022 चा (Asia Cup 2022) सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. मागच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात भारताचा 10 विकेटने पराभव झाला होता, पण या 10 महिन्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. रोहित शर्मा आता टीम इंडियाचा कर्णधार …

Read More »