Tag Archives: todays news

Video : चिखलात फुलणारं हे फुलं वेचताना कमळवेड्या माणसाची भन्नाट कल्पना

Trending Video : आपण कायम हे वाक्य ऐकतं आलो आहोत. चिखलात फुलतं कमळ…सुंदर, मनमोहक, प्रसन्न करणारं हे फुलं भारताचं राष्ट्रीय फुलं…या फुलाला देवीच्या पूजेत महत्त्व तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अशा या कमळाची (lotus) शेती आणि तो चिखलातून कसा वेचला हे कधी पाहिलं आहे का? आज आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ (Video) दाखविणार आहोत जो पाहून तुमची सकाळ नक्कीच …

Read More »

Video : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि…पुढे काय झालं पाहून बसेल धक्का

Trending Video : खरेदीसाठी अनेक जण दुकानात येतात. मोठ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळे…आज सगळीकडे छोटे छोटे मॉल (Mall) आले आहेत. जिथे घरातील लागणारे प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळतात. घरातील लहानात लहान वस्तू पाहून तांदूळ आणि तेलापर्यंत सगळं. अशा ठिकाणी महिलांची जास्त गर्दी दिसून येते. सोशल मीडियावर अशाच एका मिनी मॉलचा व्हिडिओ (Video) यूजर्सचं लक्ष वेधून घेतं आहे.  धक्कादायक व्हिडिओ (Shocking …

Read More »

Bumper Vacancy in Wipro : नोकर कपातीच्या संकटात, Wipro मध्ये मिळवा लाखोंच्या पगाराची नोकरी

Jobs Openings In Wipro : खूशखबर…खूशखबर…खूशखबर…फ्रेशर्स आणि नोकरी गमावलेल्या उमेदवाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेमध्ये अनेक कंपन्यांमधून कर्मचारी कपात (Staff reduction) सुरु असताना भारताच्या टेक कंपनीच्या या घोषणेनंतर अनेकांना दिलासा मिळाला आहे.  फेसबुक (Facebook), मेटा  (Meta), अॅमेझॉन (Amazon) आणि ट्विटरमधून (Twitter) अनेक कर्मचाऱ्यांना अचानक काढण्यात आलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं (Job Cuts) वातावरण होतं. अशातच भारतातील विप्रो या कंपनीने बंपर नोकर भरतीची …

Read More »

Volcano eruption: अतिभयंकर! अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा, VIDEO

Mauna Loa  :  जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी जेव्हा जागा होतो…हो अमेरिकेतील (America) हवाई बेटांवर असलेला जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी (Volcano Video) मौना लाऊआचा (Mauna Loa ) 40 वर्षांनंतर उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.  …

Read More »

Sunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते?

Why is Sunday a holiday : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस…लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच रविवारची (Sunday) वाट पाहत असतात. कारण Sunday is holiday…अनेकदा घरात लहान मुलं शाळेत (school) जायला कंटाळा करत असेल किंवा आपल्यालाही कधी तरी ऑफिसला (Office) जायचा कंटाळा येतो तेव्हा आपण सहज बोलू जातो. अरे यार रविवारीच का असते सुट्टी (holiday)…सोमवार (monday), मंगळवार (tuesday) काही नाही. पण याचा …

Read More »

लहानग्या मुलीच्या एका हातात पेन, तर दुसऱ्या हातात धाकट्या बहिणीची जबाबदारी; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : लहान मुलांना आपण देवाघरची फुलं म्हणतो. त्यांच्या इतकं निरागस कोणीही या जागात नाही. त्यांच्या निरागसतेची आणि प्रेमाची तुलना कशातच होऊ शकत नाही. काही मुलं जन्मापासूनच खूपच समजदार असतात. तर काही मुलं ही इतकी खट्याळ आणि मस्तीखोर असतात की, ते कोणाचंच एकत नाही. आपला बऱ्याचदा हा समज असतो की, मुलं ही लहान असतात म्हणून त्यांना काहीही कळत नाही किंवा …

Read More »

‘या’साठी तब्बल 8 KM धावला घोडा, कारण जाणून वाटेल आश्चर्य, पाहा व्हिडीओ

मुंबई : मुक्याप्राण्यांवर बरेच लोक खूप प्रेम करतात. परंतु आपल्याला बऱ्याचदा वाटतं की, या प्राण्यांना आपलं प्रेम कळत असेल का? त्यांना नाती कळत असतील का? परंतु आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज या घोड्यानं दिलं आहे. जो तब्बल 8 किलोमीटर आपल्या बहिणीसाठी धावत रुग्णालयापर्यंत पोहोचला. सोशल मीडियावर आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. परंतु या घोड्याच्या या …

Read More »

महिलांच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या टिकलीमुळेच तिचा जीव धोक्यात

मुंबई : टिकली ही महिलांचा एक महत्वाचा दागिना आहे. जो त्यांच्या सौंदर्यात भर घालतो. अनेक महिलांना टिकली लावायला आवडतं, तर लग्न झालेल्या हिंदू महिलांना परंपरेप्रमाणे टिकली लावावी लागते. तर काही महिला आपल्या मर्जी नुसार टिकली लावत नाहीत. परंतु महिलेचा हाच सौंदर्याचा दागिना तिच्या जिवावर उठेल याचा कोणी विचार देखील नसावा. कारण एका महिला प्रोफेसरला तिच्या टिकलीमुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावं …

Read More »

जेव्हा मगर कासवाला आपलं भक्ष्य बनवते… तुम्हाला काय वाटतं, पुढे काय घडलं असावं? पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया म्हणजे जणू ज्ञानाचा खजिनाच. येथे आपल्याला मनोरंजनासाठी बरेच व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु येथे असे अनेक व्हिडीओ देखील असतात. जे आपल्याला बरंच काही शिकवतात किंवा माहिती देतात. येथे आपल्याला कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट या व्हिडीओसोबतच वाईल्ड लाईफ व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला आवडते. जंगलातील प्राण्यांचे असे बरेच व्हिडीओ समोर येतात जे आपल्या …

Read More »

पोलिसांमधील ही माणुसकी सोशल मीडियावर प्रत्येक जण शेअर करतोय… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. येथे आपल्याला वेगवेगळ्या कन्टेन्टचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे सायन्स, टेक, फूड, आर्ट, क्राफ्ट या सगळ्याशी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ असे असतात. जे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ …

Read More »

LPG Cylinder : तुम्हाला माहितीय गॅस सिलिंडरवरील ‘या’ अंकांचा अर्थ? हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं

मुंबई : घरातील एलपीजी सिलिंडरला आग लागण्याच्या किंवा त्याच्या स्फोट झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. यामागे गॅस गळती आणि शॉर्ट सर्किट ही मुख्य कारणे असतात. त्याच सोबत यामागे आणखी एक गोष्ट आहे. ज्याच्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. ते म्हणजे एक्सपायरी झालेलं सिलिंडर. हो तुम्ही बरोबर एकलंत, सिलिंडरला देखील एक्सपायरी डेट असते. अग्निशमन विभागाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार स्वयंपाकघरात आग लागण्याचे …

Read More »

कधी विचार केलाय, कोणत्याही गोष्टीला चिकटवणारा गम, त्याच्या बाटलीला का चिकटत नाही?

मुंबई : आपल्याला कोणतीही गोष्ट चिकटवाची किंवा जोडायची असेल तर आपण त्याच्यासाठी गम किंवा गोंदचा वापर करतो. वेगवेगळी वस्तु चिकटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा गम वापरला जातो. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की वस्तु चिकटवणारं हे गम ज्या डब्बीत किंवा ट्यूब ठेवलं जातं, त्याला हा गम का चिकटत नाही? एवढंच काय तर सगळ्याच वस्तुंना चिकटवणारं सुपर गम फेव्हीक्वीक ज्या ट्यूबमधून …

Read More »

‘हा’ रहस्यमय फोटो सांगणार तुमचं व्यक्तीमत्व, तुम्हाला यामध्ये पहिलं काय दिसलं?

मुंबई : बऱ्याचदा असं आपल्या सोबत घडतं की, आपल्याला पहिल्याच नजरेत एखादी गोष्ट वेगळी दिसते आणि पुन्हा एकदा त्या गोष्टीकडे निरखून पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी दिसू लागतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला पाहून तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन होईल. ऑप्टिकल इल्युजन असलेल फोटो पाहिल्यानंतर अनेकदा लोक गोंधळून जातात. अशाच आणखी एका फोटोने लोकांना विचारात पाडले आहे. …

Read More »

मुलाच्या पतंगाच्या मोहाने वाचवला त्या चिमुकलाचा जीव, नक्की असं काय घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई : जेव्हा कोणासोबत वाईट घडतं तेव्हा तो व्यक्ती विचार करु लागतो की, माझ्यासोबतच असं का घडतं? आणि तो आपल्या नशीबाला दोष देऊ लागतं. परंतु नशीब कधीकधी अशा काही गोष्टी घडवून आणतो की, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला एखाद्याचं नशीब इतकं चांगलं असेल याच्यावर विश्वास देखील बसणार …

Read More »

मृत्यूच्या काहीच सेकंद लांब होता हा व्यक्ती, रेल्वे CCTV व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

बिहार : बिहारमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या इंजिनवरती चढला. परंतु रेल्वे कर्मचाऱ्याने वेळीच या गोष्टीकडे लक्ष देऊन आणि आपल्या जिवावर खेळून या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा हा व्हिडीओ रेल्वेने (Ministry Of Railways) सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, बिहारमधील …

Read More »

बाईकवर 7 लोक बसले म्हणून पोलिसांनी थांबलं, ‘हे’ कारण देऊन त्याने सगळ्यांनाच चक्रावलं, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया हे अशा भन्नाट गोष्टींनी भरलेलं आहे की, ज्याचा आपण कधीही विचार करु शकत नाही. सोशल मीडियावर असे अनेक कन्टेन्ट असतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू येईल. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बाईक चालवण्याची बेसिक नियम माहित असतात. ज्यामध्ये हेल्मेट घालणे आणि फक्त दोन लोकांना गाडीवरुन प्रवास …

Read More »

वरमालाच्या वेळी नववधू असं काही म्हणाली, ऐकून नवरदेवानं उचललं टोकचं पाऊल

मुंबई : उत्तर प्रदेशातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. येथे कुटुंबीय आपल्या नव्या सुनेच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. पण नववधू तर घरी आलीच नाही, उलट  त्यांच्या मुलाचा मृतदेह मात्र घरी आला. या प्रकारानंतर संपूर्ण शहराला धक्का बसला आहे. नक्की असं या लग्नात काय घडलं असावं किंवा असा कोणता प्रसंग आला असावा असे अनेक …

Read More »

विल स्मिथच्या कानशिलानं बदललं ख्रिसचं आयुष्य, आता अशी आहे परिस्थीती

मुंबई : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात झालेला प्रकार तर सर्वांनाच माहित आहे. जो सोशल मीडिवर चर्चेचा विषय ठरला होता. कदाचित ऑस्करच्या इतिहासात असं कधीच घडलं नसेल असा प्रकार त्या दिवशी घडला. खरंतर, ख्रिस रॉक डॉक्युमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. याचदरम्यान ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर कमेंट केली. त्यामुळे स्मिथला राग आला. त्यानंतर तो स्टेजवर आला आणि …

Read More »

गर्लफ्रेंडचा पाठलाग करण्यासाठी बॉयफ्रेंडने वापरली अशी युक्ती, पाहून पोलिसही चक्रावले

मुंबई : रिलेशनशिपमध्ये हे बऱ्याचदा घडतं की, एक व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत खोटं बोलतो. तर काहीवेळा तो व्यक्ती खोटं बोलत नसला, तरी त्याच्या जोडीदाराला त्याच्यावरती संशय अलतो. ज्यामुळे तो आपला जोडीदार काय करतो? कुठे जातो? कोणाला भेटतो? या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवतो. बऱ्याचदा ते आपल्या जोडीदाराचा पाठलाग देखील करतात. परंतु यासंदर्भात एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे जाणून तुम्हाला आश्चर्य …

Read More »

बाबा वेंगाची पुतिनबाबत भविष्यवाणी ठरणार का खरी? पाहा काय म्हणाले

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक अचूक भाकीत करणाऱ्या रहस्यमय बाबा वेंगा यांचा दावा सध्या चर्चेत आहे. बल्गेरियाचे आंधळे बाबा वेंगा यांनी 50 वर्षांच्या कारकिर्दीत शेकडो भविष्यवाण्या केल्या आहेत, त्यांपैकी बरीच भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यांच्या लाखो अनुयायांचा असा विश्वास आहे की, त्यांच्याकडे टेलिपॅथीसह अनेक विलक्षण क्षमता आहेत आणि ते एलियन्सशी संवाद साधू शकतात. त्यांनी रशियाचे …

Read More »