गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना; सहाव्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जणांचा मृत्यू


दिल्ली लगत असलेल्या गुरुग्राममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १०९ मधील द्वारका एक्स्प्रेसमधील २२ मजली इमारतीचा काही भाग तिथे बांधकाम सुरू असताना कोसळला. या अपघातात दोन जणांचा मृत्यु  झाला आहे. इमारतीचा काही भाग कोसळला असता गोधळ उडाला.

या अपघाताची माहीती मिळताच गुरुग्राम पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार कुटुंब अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुग्राममधील द्वारका एक्सप्रेसजवळील चिंतल पॅराडिसो सोसायटीच्या डी टॉवरच्या सहाव्या मजल्यावर बांधकाम सुरू होते. याच दरम्यान ब्लॉक डी टॉवर ४ च्या दिवाणखान्याचा स्लँब अचानक कोसळला. व त्यामुळे सहाव्या ते पहिला मजल्यापर्यंत स्लॅब कोसळून खाली आला. तसेच या सोसायटीत अनेक कुटूंब राहात होती.

हेही वाचा :  Russia Ukraine War : रशियाचे हल्ले तीव्र, युक्रेनमध्ये हाहाकार ; २००० नागरिकांचा बळी

The post गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना; सहाव्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जणांचा मृत्यू appeared first on Loksatta.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …