Tag Archives: Education News in Marathi

BMC शाळांमध्ये होणार गुणवत्ता चाचणी, पालिकेचे विद्यार्थी होणार अधिक हुशार

BMC Education: यावर्षी मुंबई महानगर पालिकेचा दहावीचा निकाल ९७.१० टक्के (BMC SSC Result) इतका लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेच्या शाळांमध्ये (BMC Student) विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण आणि दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत. असे असताना काही विद्यार्थी अभ्यासात मागे राहत असल्याचे दिसून आले आहे. अशा विद्यार्थ्यांना इतरांसोबत आणण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने महत्वाचे पाऊल उचलले …

Read More »

CBSE 10th Result: दहावीचा निकाल कधी? जाणून घ्या महत्वाची अपडेट

CBSE 10th Result 2022: सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या घोषणेची लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. यापूर्वी, सीबीएसई निकाल २०२२ जून महिन्यात प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा होती. ताज्या अहवालानुसार, सीबीएसई दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर केला जाईल. सूत्रांनी तात्पुरत्या तारखाही जाहीर केल्या आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील अपडेटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकालआत्तापर्यंत सीबीएसई दहावी निकाल २०२२ …

Read More »

QS Ranking: जगातील १४० सर्वोत्तम शहरांमध्ये मुंबईचा समावेश

QS Best Student Cities Ranking: प्रतिष्ठित क्यूएस रँकिंगमध्ये मुंबईने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाबाबत पहिल्या १४० शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या क्यूएस सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरांच्या क्रमवारीत मुंबईला देशातील विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी सर्वोच्च क्रमांकाचे शहर म्हणून स्थान देण्यात आले आहे. मुंबईसोबतच बंगळुरू, चेन्नई आणि दिल्लीने देखील या यादीत स्थान मिळविले आहे. जागतिक क्रमवारीत १०३ व्या क्रमांकावर असलेल्या मुंबईने परवडण्यायोग्य …

Read More »

Career Tips:नोकरी सुटली तरी टेन्शन नका घेऊ, फ्रीलान्सिंग करण्याचेही भरपूर फायदे

Career Tips: २०२० मध्ये आलेल्या करोना प्रादुर्भावामुळे सर्वांना ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) स्वरुपात काम करावे लागेल. अनेक कार्यालयांनी आपल्या कामाच्या पद्धतीत यावेळी बदल केला. सरकारी आणि खासगी क्षेत्रात (Government And Private Sector) काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची पद्धत देखील बदललेली पाहायला मिळाली. आजही अनेकजण ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम करण्याला पसंती देतात. त्यामुळे घरी राहून फ्रीलान्सिंगचे काम करण्याचा …

Read More »

Statistics मध्ये करा करिअर; शिक्षण, अभ्यासक्रम सर्वकाही जाणून घ्या

National Statistics Day 2022: दरवर्षी २९ जून हा महान शास्त्रज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस (Prashant Chandra Mahalanobis) यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन (Statistics Day) म्हणून साजरा केला जातो. प्रोफेसर महालनोबिस यांनी १७ डिसेंबर १९३१ रोजी देशातील पहिल्या भारतीय सांख्यिकी संस्थेची पायाभरणी केली होती. आकडेवारीच्या अभ्यासासाठी ही संस्था देशातील सर्वोत्तम संस्था आहे. सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात आकडेवारीचा वापर लोकप्रिय करणे …

Read More »

UPSC भारतीय वन सेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर, १०८ उमेदवार बनले IFS अधिकारी

UPSC IFS Mains 2021 Final Result Declared: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) आयएफएस मुख्य परीक्षा निकाल २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. याद्वारे अधिकारी संवर्गातील विविध श्रेणींच्या नियुक्तीसाठी एकूण १०८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. UPSC IFS Final Result: २०२२ मध्ये घेण्यात आली परीक्षाUPSC म्हणजेच केंद्रीय …

Read More »

IDBI बँकेत विविध पदांची भरती, चांगले पद आणि पगाराची नोकरी मिळविण्याची संधी

IDBI SO Recruitment 2022: बॅंक भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया(Industrial Development Bank of India, IDBI) मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची भरती (Specialist Officer Vacancy) केली जाणार आहे. यासाठी देशभरातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर …

Read More »

मुंबईतील नामवंत कॉलेजमध्ये बंपर भरती, दहावी ते ग्रॅज्युएट उमेदवारांनी ‘येथे’ करा अर्ज

BCP Mumbai Recruitment 2022: दहावी ते पदवीधर असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी(Bombay College of Pharmacy Mumbai) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये लायब्ररी टेक्निशियन …

Read More »

शिक्षण क्षेत्राला काळिमा, विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये सापडले बॉम्ब बनविण्याचे साहित्य

Patna University: शिक्षणामुळे माणसाचे व्यक्तीमत्व घडत असते. माणसांच्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्व असून शिक्षणसंस्था माणसाला खऱ्या अर्थाने घडवत असतात. अशा शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पाटना पोलिसांनी काल रात्री पाटणा विद्यापीठाच्या (Patna University) विविध वसतिगृहांवर छापे टाकले. यावेळी पोलिसांनी पटेल वसतिगृहाच्या खोलीतून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले. मात्र, छापेमारीची खबर मिळताच खोलीत राहणारा विद्यार्थी पळून गेल्याचे दिसून …

Read More »

विद्यार्थ्यांना स्किल डिप्लोमासह यूजी पदवी घेता येणार

Micro, Small and Medium Enterprises Day: देशभरातील आयटीआय, प्रधानमंत्री कौशल विकास केंद्र आणि जनशिक्षण संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी स्किल डिप्लोमासह बॅचलर पदवी घेऊ शकणार आहेत. संयुक्त राष्ट्रांकडून घोषणा करण्यात आलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त (२७ जून) (Micro, Small and Medium Enterprises Day) सर्व आयआयटी, पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रे आणि सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (Indira Gandhi …

Read More »

IGNOU एमबीए, एमसीएसाठी करता येणार अर्ज, AICTE कडून मिळाली परवानगी

IGNOU MBA, MCA admission : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (Indira Gandhi National Open University, IGNOU) शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी ऑनलाइन आणि ओपन अॅंड डिस्टन्स लर्निंग माध्यमातून (Open And Distance learning, ODL) एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education, AICTE) ने इग्नूला ओडीई माध्यमातून एमबीए आणि एमसीए …

Read More »

IGNOU टर्म एंड परीक्षा देताय? आधी महत्वाची अपडेट जाणून घ्या

IGNOU TEE 2022: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) कडून जून २०२२ च्या टर्म एंड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. इग्नू टीईई २०२२ या परीक्षेसाठी २५ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे. यावेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना प्रति कोर्स २०० रुपये शुल्क भरावा लागले. यानंतर अर्ज केल्यास विलंब शुल्कासह ११०० रुपये (अतिरिक्त रुपये …

Read More »

UPSC Job 2022: सहाय्यक प्राध्यापक आणि इतर पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी ‘येथे’ करा अर्ज

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), वैमानिक अधिकारी (Pilot Officer), इंजिनीअर (Engineer) आणि जहाज सर्वेक्षक (Ship Surveyor) या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १३ पदांची भरती केली जाणार आहे. …

Read More »

NEET SS मॉप-अप फेरीत पुन्हा सहभागी होण्याची याचिका SC ने फेटाळली

Supreme Court on NEET SS: नीट सुपर स्पेशालिटी २०२१ (NEET SS 2021) मधील ९२ सेवा जागा नवीन जागांसोबत जोडण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला. या जागा तामिळनाडू राज्याने सोडल्या होत्या. पहिल्या राऊंडमध्ये उपस्थित असलेल्यांसह सर्व उमेदवारांसाठी या जागा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती …

Read More »

SSC CGL टियर १ चा निकाल कधी? जाणून घ्या तपशील

SSC CGL Tier 1 Result 2022 Date : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (Staff Selection Commission, SSC) कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल टियर-१ एक्झामिनेशन (Combined Graduate Level Tier 1 Examination)चा निकाल लवकरच जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ११ ते २१ एप्रिल दरम्यान कॉम्प्युटर आधारित पद्धतीने घेण्यात आली. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून त्यांचा निकाल पाहू शकतील. SSC CGL टियर 1 निकालाच्या …

Read More »

Mission Zero Dropout: शाळाबाह्य बालकांसाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

म. टा. प्रतिनिधी, मुंबईशाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ ते २० जुलै या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ हाती घेण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ६ ते १४ …

Read More »

Bank Job: सतत बॅंंक भरती परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही? मग आधी हे समजून घ्या

Bank Job Recruitment: बँकांमध्ये सरकारी नोकरी (Government Job) करू इच्छिणारे बहुतांश तरुण बँक पीओ परीक्षेची (Bank PO Exam) तयारी करतात. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात. यामुळे, परीक्षेची पातळी (Bank PO Exam) खूप कठीण असल्याने ती उत्तीर्ण होणे सोपे नसते. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेप्रमाणेच, बँक पीओ परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना त्याचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, परीक्षेच्या तारखा आणि काही खास टिप्स यांचीही …

Read More »

RTE: राज्यात आरटीईच्या २४ हजार ९४२ जागा रिक्त

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रतीक्षा यादीत असलेल्या मुलांच्या प्रवेशाला २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठीची माहिती शिक्षण उपसंचालक दिनकर पाटील यांनी दिली. राज्यातील शाळांमध्ये आरटीईच्या उपलब्ध जागांपैकी तब्बल २४ हजार ९४२ जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबईत ही संख्या ३ हजार २०५ आहे. या जागांवर प्रवेश व्हावेत, यासाठी …

Read More »

विद्यार्थी-पालकांची चौकशीसाठी महाविद्यालयांमध्ये गर्दी; अन्य सुविधांकडेही लक्ष

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददहावी निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विविध कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी-पालकांकडून चौकशी करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया निकालापूर्वीच सुरू केली होती; मात्र, निकालानंतर गर्दी वाढली आहे. शहरात अकरावी प्रवेशासाठी ३१ हजार प्रवेश क्षमता आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला. विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. निकालानंतर पॉलिटेक्निक, आयटीआयसह अकरावी …

Read More »

शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून सायकलच्या मागणीत वाढ

म.टा. प्रतिनिधी, नागपूरशहरातील काही शाळा सुरू झाल्या आहेत, तर काही लवकरच सुरू होणार आहेत. यामुळे शालेय साहित्य, गणवेश विकत घेण्याची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्गात जाताना अनेक विद्यार्थ्यांचा प्रवास सायकलने सुरू होणार आहे. शाळेची घंटा वाजण्याच्या तयारीत असतानाच सायकल विक्रीत वाढ दिसून येत आहे. शाळा आणि सायकल हे नाते तसे पिढ्या न् पिढ्या सुरू असलेले. साधारणपणे पाल्य …

Read More »