Tag Archives: IND vs AUS

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा नवा-कोरा फोन हरवल्याची माहिती त्याने स्वत: ट्वीट शेअर करत दिली. विराटचं हे ट्वीट अगदी काही वेळातच तुफान व्हायरल झालं, ज्यानंतर नेटकऱ्यांसह अनेक बड्या कंपन्यांनी देखील रिप्लाय केला आहे. यात खासकरुन झोमॅटो, टाटा, झी5 अशा काहींचे रिप्लाय देखील व्हायरल होत आहेत.  विराटनं ट्वीटमध्ये लिहिलं …

Read More »

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय संघ या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच नवीन खेळाडूंना संधी देणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी केएस भरतला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते. भरत देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत …

Read More »

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील खास गोलंदाजी रेकॉर्ड माहित आहेत का? वाचा सविस्तर

<p><strong>IND vs AUS Records : </strong><a href="https://marathi.abplive.com/search?s=ind-vs-aus">भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)</a> यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिका 1996 मध्ये सुरू झाली. त्यावर्षी दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना झाला आणि भारतीय संघाने सात विकेट्सने विजय मिळवला. यानंतर झालेल्या सर्व मालिकांमध्ये अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले तसेच बरेच रेकॉर्ड्सही झाले. यात गोलंदाजीसंबधी खास आकडेवारीबद्दल जाणून घेऊ…&nbsp;</p> <p>काही गोलंदाजांनी बॉर्डर-गावस्कर मालिकेतील एकाच सामन्याच्या दोन्ही डावात …

Read More »

ऑस्ट्रेलियाचं सत्र सुरुच, स्टार्क-हेझलवुडनंतर कॅमेरॉन ग्रीनही पहिल्या कसोटीतून बाहेर

IND vs AUS 1st Test : भारताविरुद्धची कसोटी मालिका (India vs Australia) सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या (Team Australia) अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून आधीच बाहेर असताना आता आणखी एक खेळाडू या सामन्याला मुकणार असल्याचं समोर आलं आहे. संघाचा  दमदार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) दुखापतीमुळे …

Read More »

किंग कोहलीसाठी नॅथन लियॉन अडचण ठरणार? पाहा आतापर्यंतची आकडेवारी

IND vs AUS Test, Virat Kohli vs Nathan Lyon : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षाच्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी (Test Series) पूर्णपणे सज्ज दिसत आहे. टीम इंडिया ही मालिका घरच्या भूमीवर खेळणार आहे. मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होत असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत (India vs Australia) रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे. दरम्यान या मालिकेत दोन्ही …

Read More »

माझा फोन कोणी पाहिला का? नवाकोरा फोन हरवल्यावर ट्वीट शेअर करत कोहली म्हणाला…

Virat Kohli loses new phone : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा नवा-कोरा फोन हरवल्याची माहिती समोर येत असून विराटने स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विराटनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘तुमचा नवा फोन बॉक्समधून काढण्यापूर्वीच हरवणं, याहून वाईट काहीच नसेल, कोणी माझा फोन पाहिला का?’ दरम्यान विराटच्या या ट्वीटवर मोठ्या प्रमाणात रिप्लाय येत असून …

Read More »

नॅथन लियॉन अन् कमिन्सचा विराट कसा करणार सामना? त्यांच्याविरोधात किंग कोहलीची आकडेवारी

IND vs AUS Test, Virat Kohli vs Nathan Lyon, Pat Cummins : यंदाच्या वर्षातील पहिल्या कसोटी मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज आहे. नऊ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे. कारण, टी 20 आणि वनडे नंतर विराट कोहली कसोटी शतक झळकावणार का? असा प्रश्न सर्वांना …

Read More »

IND vs AUS : कसोटीत कोणता कर्णधार सरस, रोहित शर्मा की पॅट कमिन्स?

Rohit Sharma vs Pat Cummins as Test Captains : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्याच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यंदा होणाऱ्या बॉर्डर गावसकर मालिकेत दोन्ही संघाचे कर्णधार नवीन असतील. रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे तर पॅट कमिन्स (Pat Cummins) ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सांभाळत आहे. दोन्ही खेळाडू कर्णधार म्हणून पहिल्यांदाच आमनेसामने असतील. ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीत …

Read More »

R Ashwin ऑस्ट्रेलियाविरुद्ध करु शकतो खास रेकॉर्ड, दिग्गज फिरकीपटू हरभजनला मागे टाकण्याची संधी 

IND vs AUS, Test : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू आर. अश्विन (R Ashwin) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यातील आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत (IND vs AUS Test Series) आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवू शकतो. या मालिकेत केवळ 7 विकेट्स घेऊन तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनू शकतो. सध्या ही जागा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहच्या ताब्यात …

Read More »

IND vs AUS: स्टीव्ह स्मिथ मोडणार सचिन तेंडुलकरचा हा खास विक्रम? पाहा आकडेवारी

IND vs AUS, Test Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 39 सामन्यांच्या 74 डावांमध्ये एकूण 11 शतकं झळकावली आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ, रिकी पाँटिंग आणि सुनील गावस्कर हे आहेत. या तिन्ही खेळाडूंनी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात 8-8 शतकं झळकावली आहेत. दरम्यान गावस्कर …

Read More »

Rishabh Pant : भारताला ऋषभ पंतची उणीव भासेल, ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूचा दावा

Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतला खूप दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो बराच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असून पुढील वर्षभर देखील मैदानात परतण्याची शक्यता कमी आहे. त्यात आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची (IND vs AUS Test) बॉर्डर-गावस्कर मालिका खेळणार आहे. या मालिकेतील …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत रंगणार स्मिथ विरुद्ध अश्विन युद्ध, जाणून घ्या खास आकडेवारी 

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या महत्त्वाच्या कसोटी मालिकेचे सामने 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात पोहोचला आहे. दरम्यान भारतीय खेळपट्ट्यांचा विचार करता फिरकीपटूंचा दबदबा दिसून येतो. त्यात या महत्त्वाच्या मालिकेत अनेक फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये मोठी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve smith) …

Read More »

ऑस्ट्रेलिया मालिका 2-1 ने जिंकेल, अनुभवी माजी कर्णधाराची मालिका सुरू होण्यापूर्वी भविष्यवाणी

IND vs AUS, Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यास काही काळ शिल्लक आहे. गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) या मालिकेतील पहिला सामना सुरु होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) या कसोटी मालिकेतील निकालाचा अंदाज वर्तवला आहे. या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ 2-1 असा विजय मिळवेल अशी भविष्यवाणी …

Read More »

‘रोहित ब्रिगेड’चा कसून सराव सुरु, 10 फिरकीपटूंना घेऊन सुरु आहे प्रॅक्टिस 

India vs Australia 1st Test Match Nagpur : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया सराव करत मैदानात घाम गाळत आहे. विशेष गोष्ट म्हणजे संघाच्या कॅम्पमध्ये एकूण 10 फिरकीपटू आहेत. जे खेळाडूंची प्रॅक्टिस घेत …

Read More »

VIDEO : टीम इंडियात पुनरागमनासाठी जाडेजा तयार,जर्सी पाहून भावनिक, म्हणाला…

IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) टीम इंडियात (Team India) पुनरागमनासाठी फारच उत्सुक दिसत आहे. 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी जाडेजा भारतीय संघाचा भाग आहे. सध्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. ज्यात जाडेजा असून तो अंतिम 11 मध्येही असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. …

Read More »

कांगारुचे हेजलवुड-स्टार्क तर टीम इंडियाचे बुमराह-पंत संघाबाहेर; जाणून घ्या कोणता संघ मजबूत

Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्याच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदज जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणार आहेत. तर टीम इंडिया ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय मैदानावर उतरणार आहे. अशात पहिल्या कसोटी सामन्यात कोणता संघ मजबूत आहे, याची चर्चा …

Read More »

नागपूर कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का; ‘हा’ दिग्गज खेळाडू संघाबाहेर

IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) सध्या भारत (India) दौऱ्यावर आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ भारतात दाखल झाला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतग्रस्त …

Read More »

श्रेयस अय्यर नागपूर कसोटी सामन्यातून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvs AUS) यांच्यात आता कसोटी मालिका सुरु होणार आहे. नागपुरात सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. फलंदाज श्रेयस अय्यर अनफिट असल्यामुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केलं पण पाठीच्या त्रासामुळे त्याला …

Read More »

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी रवींद्र जाडेजा फिट

IND vs AUS, 1st Test : रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो भारतीय संघात सामील होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, नॅशनल क्रिकेट अकादमीने बुधवारी (1 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांपूर्वी जाडेजाचा फिटनेस रिपोर्ट जारी केला, ज्यात त्याने फिटनेस टेस्ट पास केल्याने, त्याला नागपूरमध्ये उर्वरित संघात सामील …

Read More »

‘नसीब मे होगा तो अपना टाईम भी आयेगा’, भारतीय टेस्ट संघात संधी हुकल्यावर सरफराजची प्रतिक्रिया

Sarfaraz Khan, IND vs AUS :  देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन हंगामात चमकदार कामगिरी करुनही मुंबई संघाच्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलिया वि. भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठीच्या संघात संधी मिळालेली नाही. सातत्याने दमदार कामगिरी करुनही सरफराजला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांपासून ते तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराजच्या समर्थनार्थ सतत वक्तव्यं येत …

Read More »