Pune Crime News : क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे. क्रिकेट (cricket) खेळावरु वाद झाल्याचे तसेच हा वाद थेट हाणामारी पर्यंत पोहचल्याचे प्रकार आपण नेहमीच पाहतो. पुण्यात मात्र, अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेटच्या मैदानात झालेल्या वादातून थेट घरात राडा झाला आहे. मावस भावानेच दोन लहान बहिणींना रक्तबंबाळ केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Pune Crime News). क्रिकेट …
Read More »Tag Archives: cricket
कोण आहेत प्रेमानंद गोविंद महाराज?
Premanand Govind Maharaj: अनेकदा राजकारणी,अभिनेते, एखाद्या क्षेत्रातले दिग्गज हे लोक कोणत्यातरी धार्मिक स्थळाला भेटी दिलेलं आपण पाहतो. काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) एका धार्मिक स्थळावर आपल्या लेकीसोबत गेले होते. त्या धार्मिक स्थाळावरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. विराट आणि अनुष्का हे रमण रेती मार्गावरच्या केली कुंजमधील प्रेमानंद गोविंद महाराजांकडे (Premanand Govind …
Read More »हेजलने शेअर केली खास पोस्ट; युवराजला म्हणाली, ‘थँक्यू’
Hazel Keech : बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच (Hazel Keech) हिचा काल (28 फेब्रुवारी) 36 वा वाढदिवस होता. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने (Yuvraj Singh) त्याची पत्नी हेजलला तिच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिलं होतं. युवराजने दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तिने खास कॅप्शन देखील दिलं. हेजलने शेअर केला फोटो युवराजने दिलेल्या गिफ्टचा फोटो हेलजने इन्स्टाग्रामवर शेअर …
Read More »क्रिकेट प्रॅक्टिससाठी बाईक घेऊन धोनी रांची स्टेडियमला, हा व्हायरल VIDEO पाहिलात का?
MS Dhoni Video : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सध्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) बाईक्सवरचे प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच त्याच्याकडे एकाहून एक क्लासिक बाईक्ससह सुपरबाईक्स देखील आहेत. दरम्यान धोनीने आयपीएलच्या आगामी IPL 2023 हंगामासाठी सराव सुरू केला आहे आणि त्याचसाठी तो तो त्याच्या TVS Apache RR310 बाईकवरुन रांची स्टेडियमवर पोहोचला असून …
Read More »पाकिस्तानचा प्रसिद्ध विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलचा क्रिकेटला अलविदा
Kamran Akmal announced Retirement : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal) अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. कामरान अकमल मागील बऱ्याच काळापासून पाकिस्तान संघातून बाहेर होता. दरम्यान अकमल पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा भाग नसला तरी तो पाकिस्तान सुपर लीगसह इतर लीगमध्ये खेळत होता. पण आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कामरान अकमलने 9 नोव्हेंबर 2002 रोजी …
Read More »VIDEO : हवेत चित्त्यासारखी झेप घेत जिमी नीशमनं घेतला अफलातून झेल! व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
SAT20 : क्रिकेटच्या मैदानात बॅट आणि बॉलनेच नाही तर फिल्डिंगमधूनही कमाल करता येते आणि सगळ्याचं लक्ष वेधून घेता येतं, हे क्रिकेटर जिमी नीशम यांनं (Jimmy Neesham) यानं दाखवून दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेची लीग अर्थात S20 (SA20) लीगमध्ये, स्पर्धेतील 28 वा सामना प्रिटोरिया कॅपिटल्स आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सचा खेळाडू जिमी नीशम याने अप्रतिम झेल …
Read More »‘तेरा हिरो इधर है?’; शुभमन गिलच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Shubman Gill: क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) आणि शुभमन यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तसेच, शुभमनचं नाव अनेक नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) देखील जोडत आहेत. आता शुभमननं डेटिंग अॅपबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं …
Read More »Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मारहाण केल्याचा आरोप
Indian Cricketer Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) विनोद कांबळी (Vinod Kambli) पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घरगुती वादातुन मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे विनोद कांबळीविरोधात त्याच्या पत्नी अँड्रियाने (Vinod Kambli Wife Andrea) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे …
Read More »शाहीन झाला आफ्रिदीचा जावई, पाकिस्तानी क्रिकेटर्सची सोहळ्याला हजेरी
Shaheen Afridi Wedding : पाकिस्तानचा क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) माजी कप्तान शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मुलीसोबत लग्नबंधनात (Shahid Afridi Daugher Daughter) अडकला आहे. 3 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा याचा निकाह कराची येथे मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. त्यामुळे शाहीन आफ्रिदी आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीचा जावई झाला आहे. …
Read More »‘हे’ 5 स्टार भारतीय क्रिकेटर घेऊ शकतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
<p style="text-align: justify;"><strong>Team India :</strong>शुभमन गिल, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव <a href="https://marathi.abplive.com/news/sports">या खेळाडूंनी</a> मागील वर्षभरात आपली छाप सोडली. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले. यंदा या खेळाडूंवर नजर असेल. त्याचबरोबर यातील अनेक भारतीय खेळाडू (Team india Players) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतात. वास्तविक, या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. आज आपण अशा पाच भारतीय खेळाडूंबद्दल पाहणार आहोत …
Read More »10 संघ…17 दिवस…23 सामने, महिला T20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Womens T20 World Cup 2023 : महिला टी-20 विश्वचषक (Womens T20 World Cup 2023) सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊनमध्ये 10 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. या दिवशी यजमान संघ दक्षिण आफ्रिका श्रीलंकेच्या संघाशी भिडणार आहे. 17 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जातील. 26 फेब्रुवारीला विजेतेपदाचा निर्णय होईल. या विश्वचषकात 10 …
Read More »‘नसीब मे होगा तो अपना टाईम भी आयेगा’, भारतीय टेस्ट संघात संधी हुकल्यावर सरफराजची प्रतिक्रिया
Sarfaraz Khan, IND vs AUS : देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन हंगामात चमकदार कामगिरी करुनही मुंबई संघाच्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलिया वि. भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठीच्या संघात संधी मिळालेली नाही. सातत्याने दमदार कामगिरी करुनही सरफराजला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांपासून ते तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराजच्या समर्थनार्थ सतत वक्तव्यं येत …
Read More »41 वर्षीय शोएब मलिक म्हणतो, मी 25 वर्षीय खेळाडूपेक्षाही फिट, अजूनही खेळण्याची इच्छा
Shoaib Malik on Retirement : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची (Shoaib malik) ओळख पाकिस्तानचा एक स्टार क्रिकेटर अशी आहे. त्याने संघाचं कर्णधारपदही भूषवलं आहे. एकंदरीत त्याची कारकीर्द चमकदार आहे. दरम्यान शोएब मलिक 1 फेब्रुवारी, 2023 रोजी 41 वर्षांचा होईल, पण तरी देखील त्याने अद्याप पाकिस्तानी संघात पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. शोएब मलिक बऱ्याच काळापासून संघाचा भाग नाही. या अष्टपैलू खेळाडूने …
Read More »Shardul Thakur : क्रिकेटर शार्दूल ठाकूर मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, नेमकं कारण काय?
Shardul Thakur News : भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हा मुंबई मंत्रालयात आला असून शार्दूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शार्दूलचं मुख्यमंत्र्यांना भेटण्यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही, पण तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असून मुख्यमंत्र्यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तो मंत्रालयात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याशिवाय पालघर भागातील …
Read More »U19 T20 WC: एका मजुराच्या मुलीने भारताला जिंकून दिला वर्ल्ड कप, कोण आहे सोनम यादव?
Team india Won U19 WC : भारताच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाने (Womens Cricket Team India) 29 जानेवारी रोजी टी-20 विश्वचषक जिंकून नवा इतिसाह रचण्यात यश मिळविलं. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विजेतेपदाच्या अंतिम लढतीत इंग्लंडचा 7 विकेट्स राखून पराभव केला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक (Under 19 Womens T20 World Cup) आयोजित करण्यात आला होता, जो जिंकण्यात …
Read More »अंडर-19 महिला T20 विश्वचषक जिंकल्यावर कतरिना कैफच्या गाण्यावर थिरकली टीम; पाहा व्हिडीओ
Women’s Team India Dance On Katrina Kaif Song: भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच पार पडलेला अंडर-19 महिला T20 विश्वचषक भारतीय संघानं जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023) इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं विजय मिळवला. आता हा सामना जिंकल्यानंतर भारताच्या अंडर 19 महिला संघाने जबरदस्त सेलिब्रेशन …
Read More »भारतीय मुलींची कमाल! फायनलमध्ये इंग्लंडला मात देत अंडर 19 विश्वचषकावर कोरलं नाव
INDW vs ENGW U-19 T20 WC : भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर भारतीय संघानं नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023) अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं आहे. आधी गोलंदाजी निवडून …
Read More »भारतीय संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन, विश्वचषक जिंकण्यासाठी 69 धावाचं माफक आव्हान
U19 Women’s T20 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं आहे. त्यामुळे आता विश्वचषक विजयासाठी भारतासमोर 69 धावांचे माफक आव्हान आहे. भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली. यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन …
Read More »अंडर 19 विश्वचषक फायनल काही वेळातच, नाणेफेक जिंकत भारताने निवडली गोलंदाजी
U19 Women’s T20 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाचा अंतिम सामना आज पार पडत आहे. फायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचं आव्हान असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली सुरुवातीपासून दमदार कामगिरी …
Read More »अंडर 19 विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज, समोर इंग्लंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
Team India in WC : स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फायनल गाठली आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाला 8 विकेट्सने मात देत भारताने फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे.याआधी टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय …
Read More »