Tag Archives: cricket

दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. कोह सामुई, थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचा मृत्यू झाला. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही शेन वॉर्नला वाचवण्यात अपयश आले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने …

Read More »

‘अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?’ विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्य दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल

Virat Kohli and Anushka Sharma : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. या खास प्रसंगी बीसीसीआयने सामन्यापूर्वी विराटचा सन्मान केला. हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यामध्ये भारतीय संघाचे खेळाडूही उपस्थित होते. मात्र, या खेळाडूंबरोबर अनुष्का शर्माही उपस्थित होती आणि हाच आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला …

Read More »

Women’s World Cup : आजचे Google Doodle महिला क्रिकेटसाठी समर्पित! विश्वचषकाला जोरदार सुरूवात

Women’s World Cup : : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( ICC Women ODI World Cup 2022 ) या स्पर्धेला (4 मार्च) पासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळी 6.30 वाजता विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली.  याच पार्श्वभूमीवर Google ने सुद्धा आज ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 च्या शुभारंभानिमित्त खास Doodle साकारून महिला क्रिकेटपटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचे गुगूल डूडल …

Read More »

Rod Marsh : ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज रॉड मार्शचे 74 व्या वर्षी निधन

Rod Marsh : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या रॉड मार्श यांचे (Rod Marsh) शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 74 वर्षांचे मार्श ऑस्ट्रेलियासाठी 96 कसोटी सामने खेळले. गेल्या आठवड्यात एका धर्मादाय कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते कोमात गेल्याचे समजले आणि शुक्रवारी सकाळी अॅडलेडमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांनी या बाबत माहिती दिली आहे.  कुटुंबियांनी दिली माहिती मार्शच्या कुटुंबियांनी एका निवेदनात …

Read More »

१०० व्या कसोटी सामन्यापूर्वी मिळालेल्या सन्मानावेळी विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना, “माझ्यासाठी हा खास क्षण”

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा भारतीय खेळाडू आहे. विराट कोहलीची कारकीर्द आजवर अनेक चढउतारांमधून गेली आहे. भारतीय भूमीवर चांगली …

Read More »

माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविला यांची बीसीसीआयचे महाव्यवस्थापक ऑपरेशन्सपदी नियुक्ती

BCCI General Manager: भारतामपा माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविला यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य म्हणून कार्यकाळ संपल्यावर काही आठवड्यांनंतर कुरुविला यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी धीरज मल्होत्रा ​​यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयचे महाव्यवस्थापक हे पद रिक्त होते.  कोण आहेत अभय कुरुविला?  53 वर्षीय कुरुविला हे 90 च्या दशकात …

Read More »

Vinod Kambli : विनोद कांबळीला आधी अटक, मग जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि काही काळानंतर त्याला जामीन मिळाला होता. विनोद कांबळीवर मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या सोसायटीच्या गेटवर कार ठोकल्याचा आरोप आहे, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळीवर भारतीय दंड संहिता कलम 279 (बेपर्वाईने वाहन चालवणे), 336 (इतर व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण करणे) आणि …

Read More »

IPL 2022: RCB चे कर्णधारपद सोडण्यावर विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला…

IPL 2022 : भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद सोडल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) नुकतेच आयपीएलमधील रॉयल चॅलंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. कोहलीच्या या निर्यानंतर त्याचे चाहते कोहलीने हा निर्णय का घेतला हे जाणून घेण्यासाठी बेचैन आहेत. विराट कोहलीनेच आता याबाबत खुलासा केला आहे. त्याने रॉयल चॅलंजर्स बंगळुरूच्या कर्णधार पदाचा राजीनामा का दिला? याबाबत त्याने खुलासा केला आहे.  ‘द …

Read More »

रोहित शर्माचा टी-20 मध्ये नवा विक्रम, कोहलीसह गुप्टीलला मागे टाकत पटकावलं पहिलं स्थान

Rohit Sharma : भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-20 सामना काल पार पाडला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक विक्रम झाला आहे. कालच्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली. या खेळीमुळे टी 20 सामन्यात रोहित शर्माच्या नावावर 3 हजार 307 धावा झाल्या आहेत. आत्तापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये …

Read More »

टी-20 सामन्यात सुरक्षेसाठी प्रथमच होणार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

IND vs SL T-20 : काही दिवसांपूर्वी भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता दुसरा टी -20 सामना 26 फेब्रुवारीला धर्मशाला याठिकाणी होणार आहे. यामध्ये प्रथमच सामन्यांवर …

Read More »

Yuvraj Singh Letter to Virat Kohli: युवराज सिंगच्या पत्राला कोहलीचं उत्तर, म्हणाला…

Yuvraj Singh Letter to Virat Kohli: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने विराट कोहलीला सोन्याचे शूज गिफ्ट म्हणून दिले. यावेळी युवराजने एक भावनिक पत्र देखील लिहिलं असून हे सारं त्याने सोशल मीडियावर शेअर केलं. ज्यानंतर आता विराटने त्याच्या इन्स्टावर त्याचा आणि युवराजचा एक फोटो शेअर करत धन्यवाद देत खास पोस्ट लिहिली आहे. आधी युवराजने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर तीन …

Read More »

पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याच्या हातात विराटचं पोस्टर, शोएब अख्तर म्हणतो…

Virat Kohli Poster in PSL : विराट कोहली म्हणजे जगातील अव्वल दर्जाच्या फलंदाजांपैकी एक. विराटचे चाहते जगभरात आहेत. प्रत्येक देशात विराटचे चाहते असून पाकिस्तानही याला अपवाद नाही. सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रिमियर लीग अर्थात पीएसएल (PSL) सुरु आहे. याच पीएसएलमधील एका सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका चाहत्याने हातात विराटचं पोस्टर पकडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या चाहत्याचा हातात पोस्टर पकडलेला फोटो पाकिस्तानचा माजी …

Read More »

युवराज सिंगकडून कोहलीला ‘खास शूज’ गिफ्ट, म्हणतो,’जगासाठी तू किंग पण आमच्यासाठी चीकू’

Yuvraj Singh Letter to Virat Kohli: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने विराट कोहलीला चक्क सोन्याचे शूज गिफ्ट म्हणून दिले आहेत. युवराजने विराटच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी अशाप्रकारचे शूज गिफ्ट म्हणून दिले असून सोबत एक भावनिक पत्रही लिहिलं आहे. या पत्रासोबत युवराजने विराट आणि त्याचा एक जुना फोटोही सोबत शेअर केला आहे. दरम्यान ही सारी पोस्ट युवराजने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील …

Read More »

आज भारत वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना, वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप  देण्याचा भारताचा प्र

<p><strong>IND vs WI, 3rd&nbsp;T20 :</strong> आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारताने &nbsp;तीन सामन्यांची टी-20 मालिका आधीच जिंकली आहे. भारताने 2-0 ने या मालिकेत आघाडी गेतली आहे. आज तिसराही सामना जिंकून भारत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप &nbsp;देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यांत वेस्टइंडिजचा 8 धावांनी पराभव केला होता. &nbsp;रोहित शर्माच्या नेतृत्वातील …

Read More »

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची फटकेबाजी, 2 चौकारांसह 11 धावा, मग क्लीन बोल्ड 

Dhananjay Munde Cricket : भारतामध्ये अनेकांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. लहान-थोरांपासून राजकारणी, सेलेब्रिटी आणि व्यावसायिकही अनकेदा क्रिकेट खेळताना पाहिले आहे. क्रिकेट सामना पाहण्यासाठी अनेकदा कलाकार आणि राजकीय मंडळींनी उपस्थिती दर्शवल्याचे पाहिले आहे. अनेक राजकीय नेते क्रिकेटच्या मैदानावरही दिसले आहेत. त्यांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा …

Read More »

Ranji Trophy Return : रणजी करंडक स्पर्धेला आजपासून प्रारंभ!

Ranji Trophy Return : कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून न होऊ शकलेल्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचे संकट पाहता ही स्पर्धा जैव-सुरक्षित वातावरणात होणार आहे. याबाबत ट्विट करत बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) म्हणाले की, पडद्याआड बरेच प्रयत्न केल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटला (रणजी करंडक स्पर्धेला) रुळावर आणले गेले आहे.  जय शाह यांनी आपल्या …

Read More »

IND vs WI 1st T20 : भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज पहिला टी-20 सामना

<p style="text-align: justify;"><strong>IND vs WI 1st T20 :&nbsp;</strong>एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टीम इंडिया टी – 20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात आज पहिल्या टी – 20 सामना खेळला जाणार आहे. हा पहिला टी-20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. मात्र मालिकेपूर्व, केएल राहुल, अक्षर …

Read More »

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाचा विजय, 3 विकेट राखून भारताचा पराभव

India vs New Zealand 2nd Women’s ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे. 7 विकेटच्या मोबदल्यात 49 ओव्हमध्ये न्यूझीलंडच्या संघाने 271 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. न्यूझीलंडच्या महिला संघाने हा सामना 3 विकेट आणि एक ओव्हर राखून जिंकला आहे. न्यूझीलंडच्या अमेलिया केरच्या नाबाद 119 धावांमुळे न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील दुसरा विजय मिळवला आहे. भारतीय महिला …

Read More »

Paytm कंपनीची जबरदस्त ऑफर! 4 रुपयात मिळवा 100 रुपयाचा कॅशबॅक, कसं ते जाणून घ्या

मुंबई : डिजीटल ट्रॅजॅक्शनचा आता जमाना आला आहे. कोरोना काळानंतर तर प्रत्येक व्यक्ती ऑनलाईल बँकिंगकडे वळला आहे. यामुळे लोकांचा बँकेत हेलपाटे मारावे लागत नाहीत, यामुळे तुम्ही घरबसल्या काही सेकंदात आपलं काम करू शकता. ऑनलाईन बँकिंगमुळे लोकं आता गुगल पे, फोन पे, ऍमेझोन पे, पेटीएम सारख्या ऍप्सचा वापर करु लागले आहेत. यामुळे आता तुम्हाला पैसे जवळ ठेवण्याची कटकट देखील संपली आहे. …

Read More »