Tag Archives: cricket

लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात मोठी भागिदारी, एन. जगदीशनसह साई सुदर्शनने उभारला 416 धावांचा डोंगर

Vijay Hazare Trophy 2022 record : तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड तामिळनाडूच्याा फलंदाजांनी केले आहेत. सलामीवी नारायण जगदीशन आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला. दोघांनी मिळून तब्बल 416 धावांची विक्रमी भागीदारी केली. लिस्ट ए क्रिकेटमधील ही सर्वात मोठी भागिदारी असून या दोघांनी दक्षिण …

Read More »

टीम साऊदीनं भारताविरुद्ध घेतलेल्या हॅट्रिकनं दमदार रेकॉर्ड केला नावावर, टी20 सामन्यांत अफलातून

Tim Southee Record in India vs New Zeland T20 : न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदीने भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत हॅट्रीक घेतली. अखेरच्या षटकांत त्याने केवळ 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने या हॅट्रीकसह आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात (hat trick in t20) दुसरी हॅट्रीक घेतली आहे. लसिथ मलिंगानंतर (lasith Malinga) अशी कामगिरी …

Read More »

पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान म्हणतात, आमच्याकडे जगातील बेस्ट गोलंदाज आहेत, पण… 

Imran Khan on PAK vs ENG Final : टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर (ENG vs PAK) 5 गडी राखून विजय मिळवत विश्वचषक उंचावला आहे. दरम्यान सामन्यात पाकिस्तानने देखील इंग्लंडला कडवी झुंज दिली. पण पाकिस्तानने दिलेलं 138 धावाचं आव्हान फारच माफक असल्यानं अखेर त्याला पराभव पत्करावा लागला. दरम्यान या पराभवानंतर सर्वच पाकिस्तानी कमालीचे …

Read More »

जेव्हा सचिन तेंडुलकरच्या घरी पत्रकार म्हणून गेली होती अंजली, ६ वर्ष मोठ्या अंजलीच्या प्रेमात ‘क्रिकेटचा देव’

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे वैयक्तिक आयुष्यासाठी देखील नेहमीच चर्चेत असते. काल सचिन तेंडुलकरच्या पत्नी डॉ. अंजली यांचा बर्थडे होता. यानिम्मीताने सचिनने अंजलीसाठी क्युट सरप्राइज प्लान केलं होतं. 27 वर्षांच्या त्यांच्या या सुंदर लव्हस्टोरी आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का सचिनच्या प्रेमासाठी अंजली त्याच्या घरी पत्रकार म्हणून गेल्या होत्या. एका मुलखती दरम्यान अंजली यांनी ही गोष्टी स्वत: …

Read More »

संपूर्ण विश्वचषकात एकहाती झुंजला, पण किंग कोहलीचा लढा व्यर्थ! सेमीफायनलमधून टीम इंडिया बाहेर

Virat Kohli in T20 World Cup 2022 : क्रिकेट जगताचा अनभिषिक्त राजा किंग कोहली अर्थात विराट कोहली (Virat Kohli) यंदाच्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत कमाल कामगिरी करताना दिसून आला. भारतीय संघाने खेळलेल्या 6 सामन्यातील 4 सामन्यात कोहलीने अर्धशतकं झळकावली. आज सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत होऊन भारताला स्पर्धेबाहेर जावं लागलं असलं तरी या सामन्यातही विराटने अर्धशतक झळकावलं. त्यामुळे …

Read More »

T20 WC 2022 : मेलबर्नला पोहोचला पाकिस्तानचा संघ, फायनलसाठी कसून सराव सुरु, पाहा PHOTO

Pakistan Team : पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PAK vs NZ) पराभव करत टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्याक धडक मारली. पाकिस्तानने सेमीफायनल अर्थात उपांत्य फेरीचा सामना 7 विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर या विजयासह पाकिस्तानचा संघ फायनल सामना खेळण्यासाठी मेलबर्नला पोहोचला आहे. आता टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार असून त्यामुळे पाकिस्तानचा संघ मेलबर्नला पोहोचला …

Read More »

पहिल्यांदाच आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मिळाल्यानंतर कोहली म्हणाला, ”मला सपोर्ट करण्यासाठी…

Virat Kohli ICC POTM : विराट कोहली (Virat Kohli) सध्या कमाल फॉर्ममध्ये असून टी20 वर्ल्डकपमध्येतर एकहाती भारताची फलंदाजी सांभाळत आहे. त्याच्या याच कामगिरीसाठी ऑक्टोबरमधील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार (ICC Player Of the Month) त्याला मिळाला आहे. त्याने विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही दमदार कामगिरी केली. ज्यानंतर त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहलीसह झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आणि …

Read More »

जीवन म्हणजे क्रिकेट राजा! एका गाण्यातून सांगितला जीवनाचा सार

Cricket Song : भारतीयांसाठी क्रिकेट (Cricket) हा फक्त खेळ नसून धर्म आहे. क्रिकेट खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या क्रिकेटवेड्या भारतात लहाणग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच क्रिकेट पाहतात. त्यामुळे क्रिकेटर्सना देव ही केलं जातं, तर खराब खेळल्यावर त्याला प्रचंड ट्रोलही केलं जातं. सध्या तर टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) सुरु असून यामध्ये आपण दर सामन्यानंतर सोशल मीडियावर नवनवीन मीम्स आणि पोस्ट्स …

Read More »

महिलांमध्ये आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पाकिस्तानची निदा दार, भारताच्या जेमिमा, दिप्तीला टाकलं मागे

ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) नुकताच ऑक्टोबर महिन्यासाठीचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला कॅटेगरीमध्ये पाकिस्तानच्या निदा दार (Nida Dar) हिने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तीन नॉमिनेट खेळाडूंमध्ये दोन भारतीय महिला असून दोघींना पछाडत निदाने विजय मिळवला आहे. भारतीय महिलांमध्ये युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स (Jemimah Rodrigues) आणि …

Read More »

‘किंग कोहली’ यंदाचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ! वर्ल्ड कपमधील धडाकेबाज कामगिरीची पोचपावती

Virat Kohli ICC Mens Player Of The Month : भारतीय क्रिकेटचाच नाही तर जागतिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला नुकत्याच मानाच्या ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player of the month) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराट अप्रतिम खेळी करत असल्याने त्याला याच खेळीची जणू पोचपावती मिळाली आहे. विराटसोबत …

Read More »

वीरेंद्र सेहवागसाठी 29 मार्च ही तारीख आहे खास, सांगितले जीवनातील काही मनोरंजक किस्से

Virendra Sehwag : वीरेंद्र सेहवागचं नाव जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाच्या स्फोटक फलंदाजांपैकी एक म्हणून कायम घेतलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक त्रिशतकं झळकावण्यात सेहवाग सर्वात पुढे आहे. दरम्यान सेहवाग सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं आपण पाहतो. आता देखील त्याने सोशल मीडियावर एक किस्सा लिहित 29 मार्च ही तारीख त्याच्यासाठी का खास आहे? हे सांगितलं आहे. सेहवागने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं …

Read More »

आज दिल्ली विरुद्ध मुंबई भिडणार, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत आमने सामने

  IPL 2022 Delhi vs Mumbai : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सीझनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज चाहत्यांना क्रिकेटचा चांगलाचं थरार अनुभवायला मिळणार आहे. कारण आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात होणार आहे. तर दुसरा पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (PBKS vs RCB) यांच्यात होणार आहे. …

Read More »

भारतीय महिला संघाची चांगली सुरुवात, शेफाली वर्मासह स्मृती मानधनाचं अर्धशतक

ICC World Cup IND W vs SA W) ODI: महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात सामना होत आहे. क्राइस्टचर्च इथं खेळलल्या जात असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करणाऱ्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली. शेफाली वर्माने विश्वचषकातील पहिले अर्धशतक ठोकले. त्यानंतर ती 53 धावा करुन बाद झाली. …

Read More »

भारतीय महिलांसाठी ‘करो या मरो’, आज तगड्या दक्षिण आफ्रिकेचं आव्हान

ICC World Cup IND vs SA : सध्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Womens world cup 2022) सुरु आहे. या विश्वचषकातील आजचा सामना भारतीय महिला संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. आज भारतीय महिलांसमोर तगड्या दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. भारताचे आत्तापर्यंत सहा सामने झाले असून, यापेकी तीन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले …

Read More »

CSK Anthem Song : धोनीची रिक्षातून एन्ट्री, अंगावर शहारे आणणारं चेन्नईचं Theme Song पाहिलत का?

IPL 2022, CSK Anthem Song : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने सामने प्रेक्षकांच्या उपस्थित मुंबईत होत आहेत. यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. त्यात यंदा महालिलाव झाल्यामुळे सर्व संघात बरेच बदल देखील झाले आहेत. त्यामुळे सामने आणखी चुरशीचे होऊ शकतात. दरम्यान या चुरशीच्या आयपीएलपूर्वी स्पर्धेतील एक आघाडीचा संघ चेन्नई …

Read More »

क्रिकेटवेड्या भारतात आणखी एक अवलिया, 13 वर्षांच्या चिमुकल्यानं 12 तास सराव केल्यात 28 हजार धावा

Abhigyan Kondu : आपण जेवढ्या वेळ झोपत नाही किंवा कार्यालयात काम करीत नाही, तेवढा वेळ 13 वर्षाचा एक चिमुकला मैदानात घाम गाळतो. तब्बल 12 तास मैदानात क्रिकेटचा सराव करणारा हा अवलिया म्हणजे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणारा अभिग्यान कोंडू. अभिग्यानने तीन वर्षांत 28 हजार रन बनवले असून शतकांचा तर पाऊसच पाडला आहे. अभिग्यान हा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहत असून त्याचं …

Read More »

Ind v Ban : यास्तिका भाटियाची अर्धशतकी खेळी, भारताचे बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान

Women World Cup India Vs Bangladesh : महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान दिले आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारतीय संघाची फलंदाज यास्तिका भाटियाने शानदार अर्धशतकी खेळी रचली. टीम इंडियाकडून तिने सर्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाने नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवर स्मृती मंधाना (30) आणि …

Read More »

भारतीय महिला संघाचे ऑस्ट्रेलियासमोर 277 धांवाचे लक्ष्य, तिघींची अर्धशतकी खेळी

<p style="text-align: justify;"><strong>IND W vs AUS W World Cup 2022 :</strong> महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिलांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 277 धावा केल्या आहे. सात गड्यांच्या मोबदल्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासमोर 278 धांवाचे लक्ष्य ठेवले आहे. या 277 धावांमध्ये यस्तिका भाटिया, मिथाली राज आणि हरमनप्रीत कौर या तिघींनी अर्धशतकी खेळी केली आहे. …

Read More »

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील रावळपिंडीतील सामने आता लाहोरमध्ये, वाचा कारण

<p><strong>Australia Tour of Pakistan:&nbsp;</strong>ऑस्ट्रेलिया <a href="https://marathi.abplive.com/news/sports">क्रिकेट</a> संघ सध्या <a href="https://marathi.abplive.com/sports/cricket/australian-cricket-team-arrives-pakistan-aftere-24-years-pat-cummins-feels-incredibly-safe-in-islamabad-1036696">पाकिस्तान</a> दौऱ्यावर आहे. याठिकाणी टेस्ट मालिकेनंतर दोन्ही संघ वनडे सीरीज आणि एक टी20 सामनाही खेळणार आहेत. वनडे आणि टी20 सामने रावळपिंडीमध्ये खेळले जाणार होते. पण आता या सामन्यांचे ठिकाण बदलून लाहोर करण्यात आले आहे. पाकिस्तानचे मंत्री शेख राशिद अहमद यांनी राजकीय तणावामुळे का निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.</p> <p>न्यूज एजेन्सी एएफपीने दिलेल्या …

Read More »

चक दे झुलन! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर

ICC Womens World Cup 2022 : भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women Cricket Team) ची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami 250 ODI Wickets) ने आयसीसी वर्ल्ड कप 2022 (ICC Womens World Cup 2022) मध्ये इतिहास रचला आहे. झुलननं बुधवारी इंग्लंड (INDW vs ENGW World Cup) विरुद्धचा आपला पहिला विकेट घेतला आणि इतिहास रचला. झुलन वनडे क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेणारी …

Read More »