Tag Archives: movie

‘या’ आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?

Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात प्रेक्षकांना थरार, नाट्य, बायोपिक, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. तर अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.  सिनेमाचे नाव : भोला  (Bholaa) कधी होणार रिलीज …

Read More »

‘छत्रपती’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

Chatrapathi Poster: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) छत्रपती (Chatrapathi) हा तेलुगू चित्रपट 2005 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी केलं. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक रिलीज होणार आहे. छत्रपती चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव देखील छत्रपती हेच असणार आहे. नुकताच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाला आहे. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले …

Read More »

छोट्या पडद्यावरील टप्पू सेना मोठ्या पडद्यावर; तारक मेहता का उल्टा चष्मावर आता चित्रपट

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Movie : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. गेल्या वर्षी निर्मात्यांनी या मालिकेची कार्टून सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता नुकत्याच एका मुलाखतीत निर्माते असित कुमार मोदी …

Read More »

नीलू कोहलीच्या पतीचे निधन

Nilu Kohli Husband Death:   मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहलींचे (Nilu Kohli) पती हरमिंदर सिंह (Harminder Singh) यांचे निधन झाले. शुक्रवारी (24 मार्च) हरमिंदर सिंह हे गुरुद्वारमध्ये गेले होते.  गुरुद्वारा येथून घरी आल्यानंतर ते बाथरुममध्ये गेले.  बाथरुममध्ये असताना ते कोसळले. त्यावेळी नीलू यांच्या घरातील हेल्पर तिथे होता.  हरमिंदर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात …

Read More »

प्रदीप सरकार यांचं निधन; अनेक हिट चित्रपटांचं केलं दिग्दर्शन

Pradeep Sarkar: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67व्या  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप सरकार हे गेले काही दिवस किडनीच्या समस्येचा सामना करत होते. त्यांचे डायलिसिसही सुरू होते. प्रदीप सरकार यांच्या शरीरातील पोटॅशियम लेव्हल कमी झाली होती. त्यामुळे रात्री तीन वाजता त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आणि 3.30 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. …

Read More »

अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हल पार पडणार दिल्लीत

Urban Climate Film Festival: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स (NIUA) U20 एंगेजमेंट इव्हेंट्स अंतर्गत CITIIS कार्यक्रमाद्वारे पहिल्या अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे (Urban Climate Film Festival) आयोजन केले जात आहे. भारत सरकारचे गृहनिर्माण- शहरी व्यवहार मंत्रालय, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD) आणि युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने हा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. शहरांमधील लोकांच्या जीवनावर हवामान बदलाच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी …

Read More »

भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांचा स्वातंत्र्यलढा दर्शवणारे ‘हे’ चित्रपट नक्की पाहा

Shaheed Diwas: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह (Bhagat Singh), राजगुरु  (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांना आजच्याच दिवशी 1931 मध्ये लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ (Shaheed Diwas) म्हणून मानला जातो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला.  त्यांचे देशप्रेम …

Read More »

सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘Jee Rahe The Hum’ गाणं आऊट

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Jee Rahe The Hum Song Out : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील ‘जी रहे थे हम’ (Jee Rahe The Hum) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे, …

Read More »

अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात आमिरला करायचं होतं काम

Aamir Khan Birthday Special : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असणारा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आज त्याचा 58 वा वाढदिवस आहे. आमिरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. पण आमिरच्या बालपणाबद्दल अनेकांना माहित नसेल. आमिरने वयाच्या आठव्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. जाणून घेऊयात आमिरबद्दल काही खास गोष्टी… बालकलाकार म्हणून केलं काम …

Read More »

ऑस्कर विजेत्याची निवड कशी केली जाते? जाणून घ्या

Oscars 2023 : 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. जगभरातील लोकांचे लक्ष लागले होते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास होता. कारण भारतातील दोन चित्रपटांनी हा पुरस्कार पटकावला. आता ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची कशी निवड केली जाते? हे विजेते मतदान करुन ठरवले जातात का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. जाणून घेऊयात ऑस्कर …

Read More »

Oscars 2023 : ‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स’ सिनेमाने मारली बाजी

Everything Everywhere All At Once Oscars 2023 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळा (Oscars 2023) धामधुमीत पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या वर्षी कोणत्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. अखेर ‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स’ (Everything Everywhere All At Once) या …

Read More »

ठरलं; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार धनुषचा ‘वाथी’

Dhanush Vaathi OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या (Dhanush) ‘वाथी’ (Vaathi) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.  ‘वाथी’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? (Vaathi OTT Release) ‘धनुष’चा प्रत्येक सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. त्याचे सिनेमे रिलीज होण्याआधीपासूनच चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी धनुषचा ‘वाथी’ …

Read More »

मिस्टर इंडिया ते राम लखन; सतीश कौशिक यांनी हिट चित्रपटांमध्ये केलं काम

Satish Kaushik Passes Away:  प्रसिद्ध अभिनेते  सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. सतीश यांनी काही विनोदी भूमिका देखील साकारल्या. जाणून घेऊयात सतीश कौशिक यांच्या चित्रपट आणि मालिकांबद्दल…. सतीश कौशिक यांचे चित्रपट सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या जाने भी दो यारो या चित्रपटात …

Read More »

अभिनेत्यानं शेअर केला शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओ, म्हणाला, ‘काही सेकंद आणि काही इंच.

Vishal K Reddy: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी (Vishal K Reddy) हा सध्या एका घटनेमुळे चर्चेत आहे. विशालनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली घटना दिसत आहे. विशालनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  विशालनं शेअर केला व्हिडीओ:  विशाल कृष्ण रेड्डी यानं ट्विटरवर एक …

Read More »

नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार

Nagraj Manjule : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी पैववान राहिलेल्या खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून नागराज यांनी ही घोषणा केली आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे.  कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव (Khashaba Jadhav Movie) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय …

Read More »

केदार शिंदेंनी शेअर केला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा खास व्हिडीओ

Maharashtra Shahir Movie: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. केदार शिंदे यांची पोस्ट केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर …

Read More »

विशाल भारद्वाजचा वेगळा प्रयोग; आयफोनमध्ये केली शॉर्ट फिल्म शूट

Vishal Bhardwaj Fursat Trailer : लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या (Vishal Bhardwaj) ‘फुरसत’ (Fursat) या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि वामिका गब्बीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळत आहे. या शॉर्ट फिल्मची खासियत म्हणजे, सिनेमाचं शूटिंग हे मोठ-मोठ्या कॅमेराने न करता आयफोन 14 प्रोमध्ये (Iphone 14 Pro) करण्यात आलं आहे.  एखाद्या सिनेमाचं शूटिंग स्मार्टफोनमध्ये झाल्याचं तुम्ही कधी …

Read More »

महाराणी सईबाईच्या लुकमध्ये सायलीचा भारदस्त लुक, साडीपासून दागिन्यांपर्यंत दिसतेय पारंपरिकता

अभिनेत्री सायली संजीवचा खूपच मोठा चाहता वर्ग आहे. मालिकांपासून ते चित्रपटापर्यंत असा सायलीचा प्रवास थक्क करणारा आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. मॉडर्न लुकपासून ते पारंपरिक लुकपर्यंत सर्वच फोटोजना भरभरून प्रतिसाद मिळत असतो. पण नुकताच हर हर महादेव चित्रपटातील महाराणी सईबाईचा साडी लुक सायलीने शेअर केला असून प्रचंड व्हायरल झाला आहे. जाणून घ्या या लुकचे वैशिष्ट्य (फोटो …

Read More »

‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘गोदावरी’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा!

Prajakt Deshmukh On Godavari : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (SCO) 14 सिनेमांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘गोदावरी’ (Godavari) या मराठी सिनेमाची निवड करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना या सिनेमाचा संवादलेखक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) म्हणाला, “शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोदावरी’ सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड होणं हे खूप आनंद देणारं आहे.”   प्राजक्त म्हणाला, “गोदावरी’ सिनेमाचं शूटिंग गेल्या लॉकडाऊनमध्ये नाशिकमध्ये …

Read More »

ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ देशभक्तीपर चित्रपट

Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे.  आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा  उत्साह पाहायला मिळत आहे. आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. प्रजासत्ताक दिनाला तुम्ही घरबसल्या ओटीटीवर देशभक्तीवर आधारित चित्रपट (Patriotic Movies) पाहू शकता.  या चित्रपटामधील काही सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे येतात. कोहराम …

Read More »