ऑऊटऑफ कंट्रोल झाली Sara Ali Khan, नशेत सिक्युरिटी गार्डसोबतच….

मुंबई, 18 सप्टेंबर : सारा अली खान बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे. अगदी कमी वयात आणि कमी कालावधीत साराने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच साराचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे ती पुन्हा चर्चेत आलीये.

सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सारा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा सर्वांचा अंदाज आहे. सारा अली खान अलीकडेच मुंबईतील बास्टियन रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली होती. यावेळी ती मैत्रिणीचा हात पकडून रेस्टॉरंटमध्ये जात होती. जेव्हा सारा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करते तेव्हा अभिनेत्रीचा हात सुरक्षा रक्षकाला लागला आणि त्यामुळे ती आता लोकांच्या निशाण्यावर आहे.

एका यूजरने लिहिले की, ‘ती अजिबात शुद्धीत नाही, ती पूर्णपणे नशेत आहे’, अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर येताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवरही अनेकांनी बॉलिवूडवर बहिष्कार टाका म्हटल्याचं दिसत आहे. नाहीतर आपली पुढची पिढी पूर्णपणे बिघडेल असं नेटकरी म्हणत आहेत.

हेही वाचा –  विराट कोहलीमुळे अनुष्का शर्मा झाली इमोशनल; म्हणाली, ‘या व्यक्तीसोबत…’

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले होते, त्यानंतर असा दावा करण्यात आला आहे की सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करत आहेत.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …