ग्रे मॅटेलिक गाउन ड्रेस

मलाईकाने एक खास फोटोशुट करून त्याचे फोटोज शेअर केले आणि चाहत्यांचे डोळेच विस्फारले . मलाईकाने आपल्या या फोटोशूटसाठी मॅटेलिक ग्रे कलरचा ड्रेस निवडला होता जो मागून बॅकलेस ठेवला होता. हा गाऊन ड्रेस मलाईकाला इतका खुलून दिसत होता की त्यावरून कोणाची नजरच हटत नव्हती.
(वाचा :- ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेस घालून जेव्हा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने पहिल्यांदा तोडले बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड, मिनिटांत व्हायरल झाले मादक फोटो..!)
बॅकलेस पोझ

या शिवाय मलायकाने फ्रंट बाजूने आउटफिट वन-शोल्डर ठेवला होता. तर मागून ड्रेसला बॅकलेस डिटेलिंग दिली होती यामुळे मलाईकाचा लुक अजुनच हॉट व सेक्सी वाटत होता.
(वाचा :- गुटखा किंगच्या मुलीचा भव्यदिव्य शाही विवाहसोहळा, गुलाबी लेहंग्यातील या स्टाइलिश-हॉट नवरीला बघून चाहते मंत्रमुग्ध..!)
हवेत उडवला ड्रेस

मलाईकाने या ड्रेस मध्ये आपले फोटोशूट ज्या प्रकारे शूट केले आहे, ते अजूनच लाजवाब आहे. यामध्ये तिची थाई-हाय स्लीट असणारी ड्रेस हवेत उडताना दिसत आहे. ज्यामुळे तिचे टोन्ड लेग्स मस्त फ्लोन्ट होताना दिसत आहेत.
(वाचा :- ‘पुष्पा’ची खरी श्रीवल्ली म्हणजेच खरी बायको पाहिली का? अल्लू अर्जूनच्या हॉट-बोल्ड बायकोला बघितल्यावर विसरून जाल इतर मादक अभिनेत्रींना!)
डेवी फाउंडेशनवाला मेकअप

आपला हा लुक कमप्लिट करण्यासाठी मलायकाने मेकअप सुद्धा डेवी फाऊन्डेशन, कोहल्ड आइज, नुड लिप्ससोबत केस पोनी स्टाईलमध्ये बांधले होते. तसेच मॅचिंग हिल्स आणि इयररिंग्ज सुद्धा राउंड-ऑफ केले होते.
(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)
गोल्डन ड्रेसची जादू

मलायकाला अशा प्रकारचे लुक कॅरी करायला खूप आवडते. तिने अनेकदा अशा आउटफिट मधून पाहणाऱ्यांना अक्षरश: वेड लावलंय. अशा लुक मध्ये ती टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करताना दिसून येते. या गोल्डन ड्रेस मध्ये मलायका आपली बॅक आणि लेग्स दाखवताना सुद्धा दिसत आहे. मलायकाची खासियतच ही आहे की ती कोणताही लुक सहन कॅरी करू शकते आणि त्यात ती सुंदर दिसतेच. कोणत्याच लुक मध्ये ती अंडर कॉन्फिडन्ट वाटत नाही हे विशेष!
(वाचा :- मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!)
मलायकाचा बोल्डनेस

मलायका अरोरा सर्वात बोल्ड सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. कारण ती आपल्या प्रत्येक स्टाईल बाबत खूप जास्त कॉन्फिडेंट दिसते आणि एकापेक्षा एक बोल्ड लुक कॅरी करते. यामागे तिची सर्वात मोठी शक्ती आहे तिचा आत्मविश्वास! मलायका खूप जास्त आत्मविश्वास बाळगणारी स्त्री हे. ती बिनधास्त वावरत असते. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी सर्व काही करत असाल पण तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. ही गोष्ट मलायका अगदी चांगल्या प्रकारे जाणते.
(वाचा :- ब्रालेट ब्लाउज, पातळ कपड्याची साडी आणि वर लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!)
स्किन केअर सिक्रेट

मलायकाला ऐलोवेरा जेल खूप जास्त आवडते. ती आपल्या डेली स्कीन केअर रेजिम मध्ये त्याचा अवश्य वापर करते. कधी तरी एलोवेरा जेलचा मास्क करून चेहऱ्यावर लावून सनकिस्ड सेल्फी घेते तर कधी त्याचा ओव्हर नाईट मास्क प्रमाणे वापर करते. ऐलोवेरा जेल चेहऱ्यावर एखाद्या जादू सारखे काम करते. याचा नियमित वापर केल्याने तुम्ही सुद्धा मलायका सारख्या ऐजलेस दिसू शकता आणि आपल्या आवडीचा बोल्ड क्रॉप टॉप परिधान करू शकता अगदी बोल्ड स्टाईल मध्ये! या शिवाय मलायका आपल्या डाएट बाबत नेहमीच सतर्क असते. असे ती केवळ आपल्या फिगरसाठी करत नाही पण तिच्या स्कीनचा रेडिएंट ग्लो कायम टिकवण्यसाठी सुद्धा हे डाएटच तिला मदत करते. मलायका दिवसभर खूप फळे खाते आणि हिरव्या पालेभाज्यांचे न चुकता सेवन करते. यामुळे त्वचेतील पोषण कमतरता दूर होऊन त्वचेचा ग्लो वाढतो.
(वाचा :- ऐश्वर्या रायसोबत चश्म्यामध्ये दिसणारी छोटीशी मुलगी आज आहे सर्वात हॉट-बोल्ड अभिनेत्री, मादकतेसमोर ग्लॅमरस अभिनेत्रीही पडल्या फिक्या..!)