54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!

धक धक गर्ल माधुरी दीक्षितचं (madhuri dixit) नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर एका सुंदर अप्सरेचा चेहरा येतो इतकी ती चिरतरुण आणि सौंदर्याची खाण आहे. तिला जणू आयुष्यभर सुंदर दिसण्याचं वरदानच लाभलं आहे. आज माधुरी दीक्षितचं वय 54 वर्षे आहे. पण आजही तिच्यासमोर एखाद्या पंचविशीतल्या तरुणीला उभं केलं तर तिच्या समोर माधुरीच भाव खाऊन जाईल. हेच कारण आहे की आजच्या तरुणांमध्ये सुद्धा माधुरी खूप जास्त फेमस आहे. असंच काहीसं घडलं एका शोच्या मंचावर जेव्हा माधुरी आपल्या अपकमिंग ड्रामा सिरीजच्या प्रमोशनसाठी पोहोचली. तेव्हा तिच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असणारा अँकर देखील माधुरीला पाहताच स्वत:चे भान हरपून बसला. मुळात माधुरीची जेव्हा एन्ट्री झाली तेव्हा सगळेच अवाक् झाले. कारण माधुरी अगदी विशीतल्या तरुणी सारखी हॉट व सेक्सी दिसत होती. (सर्व फोटो : योगेन शाह)

अर्जुन बिजलानीची रीअ‍ॅक्शन

माधुरी जेव्हा रंगमंचावर आली तेव्हा होस्ट अर्जुन बिजलानीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. म्हणजे त्याला माहित आहे की माधुरीचे वय आता 54 वर्षे आहे पण तरी त्याला जणू आपण विशीतल्या तरुणीला पाहतो आहोत की काय असेच वाटले. माधुरीने या खास इव्हेंटसाठी निवडलेला लुक सुद्धा तेवढाच खास होता. पातळ पट्टीच्या स्ट्रेपी मिडी ड्रेस मध्ये माधुरीनी अक्षरश: सगळ्यांना घायाळ केले. तिच्या वयाच्या काही अभिनेत्री आज म्हातारपणात जगतायत पण माधुरीला पहा, ती आजही तरुण आहे.

हेही वाचा :  ऑनलाइन सर्च केलं असं काही की महिलेने गमावले 5 लाख , ही चुक तुम्ही करु नका!

(वाचा :- मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!)

मिडी ड्रेस लुक

माधुरीला आपण जास्त करून भारतीय पोशाखात, ड्रेस वा साडी मध्येच पाहतो. वेस्टर्न कपडे ती फार कमी परिधान करते. पण याचा अर्थ हा नाही की तिला ते कपडे सूट करत नाही. उलट या कपडयांमध्ये सुद्धा माधुरी पाहणाऱ्याचा कलेजा खल्लास करते. तिचा हा लुक याचीच साक्ष आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंट मध्ये तिने असा मिडी ड्रेस निवडला होता की त्यातून तिची पूर्ण फिगर फ्लॉन्ट होत होती.

(वाचा :- ब्रालेट ब्लाउज, पातळ कपड्याची साडी आणि वर लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!)

स्ट्रेट कट फॉल व स्ट्रॅपी स्लिव्हज

काळ्या रंगाच्या या आउटफिटला स्ट्रेट कट ठेवले होते. याची फिटिंग बॉडीकॉनच्या ऐवजी कम्फर्ट मिक्स वाटत होती. पण असे असून सुद्धा हा ड्रेस माधुरीच्या कर्व्ह्सना अत्यंत सुंदरपणे आणि आकर्षकपणे लुक देत होता. आउटफीट मध्ये स्ट्रेट कट नेकलाईन दिली होती. ज्यासोबत स्पगेटी स्ट्रेप्स सुद्धा जोडल्या होत्या त्यामुळे ग्लॅमर कोशन्ट अजून जास्त हायलाइट झाले होते. आज भले तिचे वय जास्त असेल पण आजही कोणत्याही लुकला कॅरी करण्याचा आत्मविश्वास तिच्यात आहे हेच यावेळीही दिसून आले.

हेही वाचा :  काउचवर झोपलेल्या जान्हवी कपूरने छोटासा ड्रेस घालून दिल्या किलर पोझ, चाहत्यांनो जरा सांभाळून बघा हॉट फोटोज..!

(वाचा :- लता मंगेशकरांनी का नेसल्या आयुष्यभर फक्त पांढ-याच रंगाच्या साड्या? छोट्याश्या वयातील निर्णयावर शेवटच्या श्वासापर्यंत राहिल्या ठाम..!)

नव्हती काहीच कमतरता

माधुरीच्या या मिडी ड्रेस लुकचा कोणताच पार्ट असा नव्हता ज्यात काही कमतरता होती. प्रत्येक अँगल हा परिपूर्ण दिसत होता. म्हणूनच माधुरी दीक्षित या लुक मध्ये फ्लॉलेस दिसत होती. तुम्ही तिच्या या लुक मध्ये कोणतीच कमतरता शोधू शकत नाही. तिच्या या स्टायलिश लुकला लेदर पंप हील्स, वेवी हेअर, नॅच्युरल टोन मेकअप आणि नो ज्वेलरी सोबत मस्त राउंड ऑफ केले गेले होते.

(वाचा :- ऐश्वर्या रायसोबत चश्म्यामध्ये दिसणारी छोटीशी मुलगी आज आहे सर्वात हॉट-बोल्ड अभिनेत्री, मादकतेसमोर ग्लॅमरस अभिनेत्रीही पडल्या फिक्या..!)

पाहणारा प्रत्येकजण झाला घायाळ

मंचावर उपस्थित असणारा होस्ट अर्जुन बिजलानी तर माधुरीच्या एन्ट्रीनेच घायाळ झाला शिवाय या ब्युटी क्वीनचे सौंदर्य पाहून त्याच्या चेहऱ्यावर आलेला चार्म सुद्धा कोणाच्या नजरेआड झाला नाही. जेव्हा त्याने माधुरीचा हात हातात घेतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर असणारे भाव सारं काही सांगत होते. लेदर फिनिश असणाऱ्या या ड्रेस मध्ये माधुरी दीक्षितला पाहून एक गोष्ट मात्र सिद्ध झाली की फॅशनच्या बाबतीत ती स्टाईल आयकॉन होती आणि पुढे सुद्धा राहील.

हेही वाचा :  हे ६ घरगुती पदार्थ बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, आतड्यांतील सर्व घाण पडेल बाहेर

(वाचा :- 5 फूट 7 इंचाची अभिनेत्री 2 फूटाचा छोटासा ड्रेस घालून पडली घराबाहेर, फोटो इतके हॉट-बोल्ड की मुलीही पाहतील झूम करून..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर :  सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर …

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी …