मॅनेजरच्या घराबाहेर केले स्पॉट

यावेळेला मिसेस करीना कपूर खान म्हणजेच बेबोला तिच्या मॅनेजरच्या घराबाहेरच स्पॉट केले. या दरम्यान तिने कॉटन पासून तयार झालेला ड्रेस परिधान केला होता. मुंबई मध्ये जे सध्या ह्युमिड वेदर आहे त्या अनुशंगाने तिची ही निवड अगदी योग्य मानावी लागेल. कॉटन स्कीनच्या अगेन्स्ट सॉफ्ट असतो आणि घाम सुद्धा शोषून घेतो. हे बॉडीचे तापमान सुद्धा कुल ठेवण्यात मदत करते. हेच कारण आहे की केवळ करीनाच नाही तर अनेक सेलिब्रिटी आपल्या कॅज्युअल आऊटिंगच्या वेळेस अशाच फॅब्रिकचे कापड वापरतात.
(वाचा :- ब्रालेट ब्लाउज, पातळ कपड्याची साडी आणि वर लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!)
मुलींसाठी खास गोष्ट

मॅनेजरच्या घराबाहेर घेतल्या गेलेल्या करीनाच्या या फोटोंमध्ये एक गोष्ट हायलाईट होत आहे आणि ती म्हणजे करीनाचा चालतानाचा अंदाज! बाहेर येताना ती आपल्या दोन्ही हातांनी ड्रेसच्या दोन्ही बाजूंच्या कडा झाकून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. जेणेकरून हवेमुळे वा चालताना तिची फोल्ड बिघडू नये आणि मीडीयाला कोणतीही उप्स मोमेन्ट मिळू नये. ज्या प्रकारे तिने सार्वजनिक ठिकाणी आपला ड्रेस सांभाळला आहे त्याच प्रमाणे सामान्य मुली सुद्धा असे प्रसंग टाळू शकतात. कारण असे ड्रेस अनेक मुलींच्या वॉरड्रोब मध्ये असतात, ज्यावर साईड किंवा फ्रंट मध्ये स्लीट डिटेल असते.
(वाचा :- लता मंगेशकरांनी का नेसल्या आयुष्यभर फक्त पांढ-याच रंगाच्या साड्या? छोट्याश्या वयातील निर्णयावर शेवटच्या श्वासापर्यंत राहिल्या ठाम..!)
ब्राऊन शेड दिसतोय सुंदर

करीना कपूरच्या स्टाईलची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या आउटफिट मध्ये कलर्सचा रिचनेस दिसून येतो. तिच्याजवळ लाल रंगासारखे ब्राईट कलरचे कपडे आहेत, त्यावर पेस्टल शेड्स भरभरून दिसून येतो आणि मुळात तो अगदी खुलून दिसतो हे विशेष! बेबोने कॅज्युअल मिटिंगसाठी क्रेमान ब्राऊन कलरचा ड्रेस निवडला होता. हा रंग तिच्यावर खूप जास्त उठून दिसत होता.
(वाचा :- ऐश्वर्या रायसोबत चश्म्यामध्ये दिसणारी छोटीशी मुलगी आज आहे सर्वात हॉट-बोल्ड अभिनेत्री, मादकतेसमोर ग्लॅमरस अभिनेत्रीही पडल्या फिक्या..!)
ड्रेस डिजाईन

बेबोच्या या ब्राऊन ड्रेसवर मधोमध बटन डाऊन डिटेलिंग होती. कॉलरला दोन्ही बाजूला नॉच्ड लेपल दिले होते. अप्पर बटन नसल्यामुळे या ड्रेसची डिजाईन व्ही-नेक क्रियेट करत होती. शिवाय वरून फिटिंग असणारा पण एवढे असून सुद्धा हा ड्रेस खालून मात्र घेरेदार आणि मोठा पायघोळ होता. तरीही याचा एक फॉल स्ट्रेस होता. यात ह्लाफ लेन्थ बिशप स्लीव्ह्स दिली गेली होती. तर थाई पोर्शनने मिडल लिस्ट जोडलेली होती.
(वाचा :- या डॉक्टरच्या हॉटनेसवर का झालाय संपूर्ण पाकिस्तान फिदा? खुश झालेल्या नागरिकांनी दिला या अप्सरेला ‘हा’ बहुमान!)
हा लुक केला कॅरी

स्लीटवाल्या ड्रेस मध्ये सर्वच अभिनेत्री आपले लेग्स नेहमीच फ्लॉन्ट करताना दिसतात आणि याला करीना कपूरही अपवाद ठरली नाही. ड्रेस बनवणानाऱ्यांनी या ड्रेसला सेक्सी टच देण्याऐवजी ओव्हरऑल लुकला कुल वाईब दिल्या आहेत. बेबोने ड्रेस सोबत व्हाईट स्नीकर्स सुद्धा परिधान केले होते. करीनाने आपले केस सिल्क पोनी मध्ये बांधले होते आणि मेकअपला मिनिमम ठेवून डोळ्यांवरील काजळ हायलाईट केले होते.
(वाचा :- 5 फूट 7 इंचाची अभिनेत्री 2 फूटाचा छोटासा ड्रेस घालून पडली घराबाहेर, फोटो इतके हॉट-बोल्ड की मुलीही पाहतील झूम करून..!)