Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’चा बॉक्सऑफिसवर धमाका, 100 कोटींची आकडा पार

Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोरोना महामारीनंतर दमदार कमाई करणारा हा चौथाच सिनेमा आहे. या सिनेमाने गेल्या 14 दिवसांत 100 कोटींची कमाई केली आहे.



कोरोना महामारीनंतर ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi), ‘पुष्पा’ (Pushpa) आणि ’83’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. आता या यादीत ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचादेखील समावेश झाला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 10.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. अनेक बिग बजेट सिनेमांना ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा टक्कर देत आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Bhansali Productions (@bhansaliproductions)



‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’वर आधारित आहे. गंगूबाईला तिच्या बॉयफ्रेण्डने 1000 रुपयांमध्ये मुंबईतील कामाठीपुरामध्ये विकलं होतं. यानंतर तिने महिलांसाठी लढण्यास सुरुवात केली. मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला यासाठी लढा दिला. या सिनेमात आलिया भट्टसोबत अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा, जिम सभ्र यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

संबंधित बातम्या

Sharmaji Namkeen : ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार; ‘शर्माजी नमकीन’ची रिलीज डेट जाहीर

Shahrukh Khan : किंग खानच्या ‘या’ जाहिरातीत सुहाना खानची मजेशीर एन्ट्री, आवाज ऐकून चाहते झाले क्रेझी

Garam Kitly : CID मधील दया करतोय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; ‘गरम किटली’ मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

हेही वाचा :  मार्च महिन्यात कोणते सिनेमे प्रदर्शित होणार? जाणून घ्या

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …