Tag Archives: entertainment

Pan India Movies : पुढील वर्षात रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार पॅन इंडिया सिनेमे

South Films In 2023 : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूपच आनंददायी होतं. केजीएफ चॅप्टर 2 (KGF 2), कांतारा (Kantara) आणि आरआरआर (RRR) सारख्या अनेक पॅन इंडिया सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. एकंदरीतच या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाली. आता दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पुढील वर्षातदेखील कायम राहणार आहे.  आदिपुरुष (Adipurush) :  दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी ‘आदिपुरुष’ या सिनेमाचं …

Read More »

Christmas Weekend OTT : सिनेरसिकांचा नाताळ होणार मनोरंजक!

Christmas Weekend OTT Films-Web Series : जगभरात नाताळचा उत्साह पाहायला मिळत आहे. आता नाताळचा वीकेंड सिनेरसिकांना घरबसल्या साजरा करता येणार आहे. या आठवड्यात एका पेक्षा एक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घ्या या वीकेंडला कोणते सिनेमे तुम्ही कुठे पाहू शकता… सिनेमाचं नाव : गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera)कुठे प्रदर्शित होणार? डिज्नी प्लस हॉटस्टारकधी …

Read More »

अल्लू अर्जुन, दीपिका-रणवीरच्या या गाण्यांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Current Laga Re Song:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा त्याच्या सर्कस (Cirkus) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सर्कसमधील करंट लगा रे (Current Laga) हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. या गाण्यातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीरच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं. काही लोकांची या गाण्याला पसंती मिळाली. तर काही नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. नुकताच या …

Read More »

Santosh Juvekar : संतोष जुवेकर झळकणार ‘कुत्ते’ सिनेमात

Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकरच्या (Santosh Juvekar) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संतोषचा आगामी ‘कुत्ते’ (Kuttye) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्याने आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.  संतोषने लिहिलं आहे,”मित्रांनो 13 जानेवारीला एक अजून धमाका ‘कुत्ते’. खूप स्वप्नं आहेत त्यातलं एक सत्यात उतरलं आहे. विशाल भारद्वाज यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्यांच्या सिनेमात काम …

Read More »

जाणून घ्या मिसेस वर्ल्डचा खिताब पटकवणारी सरगम ​​कौशलबद्दल

Sargam Koushal: भारताच्या सरगम ​​कौशलने (Sargam Koushal) अमेरिकेत आयोजित केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 (Mrs. World 2022-23 Pageant) या स्पर्धेचे विजेते पद पटकावलं आहे. लास वेगसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या  ‘मिसेस वर्ल्ड 2022’ या स्पर्धेत 63 देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 21 वर्षांनी भारतात सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. सध्या देशभरातील लोक सरगमला शुभेच्छा देत आहेत.  सरगम ​​कौशल हिच्याबद्दल …

Read More »

‘लग्न कधी करणार?’; प्रभासनं दिलं मजोशीर उत्तर

Prabhas: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा (Prabhas) चाहता वर्ग मोठा आहे. प्रभास हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. बाहुबली आणि बाहुबली-2 या चित्रपटांमुळे प्रभासला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामुळे प्रभास पॅन इंडिया स्टार झाला. 43 वर्षाचा प्रभास अजूनही अविवाहित आहे. प्रभास कधी लग्न करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो. नुकतीच प्रभासनं नंदमुरी बालकृष्ण यांच्या अनस्टॉपेबल 2 (Unstoppable 2) …

Read More »

Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ची तीन दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!

Avatar The Way Of Water Box Office Collection Day 3 : ‘अवतार 2’ (Avatar 2) म्हणजेच ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 2009 साली या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता 13 वर्षानंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा …

Read More »

Deepika Padukone FIFA : ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका जगातील पहिली अभिनेत्री!

Deepika Padukone FIFA : अर्जेंटिना-फ्रान्स (Argentina VS France) सामना रंगतदार वळणावर असताना या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या वादादरम्यान …

Read More »

‘मला फरक पडत नाही…’; दोन्हीही पत्नी प्रेग्नेंट असणाऱ्या युट्यूबरनं ट्रोलर्सला दिलं उत्तर

Armaan Malik: गेल्या काही दिवसांपासून युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik)  हा चर्चेत आहे. कृतिका आणि पायल या आरमानच्या दोन्ही पत्नी प्रेग्नंट आहेत. त्यामुळे सध्या अनेक नेटकरी अरमानला ट्रोल करत आहेत. नुकत्याच एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमाननं त्याच्या पत्नींच्या प्रेग्नन्सीवरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.  काय म्हणाला अरमान?एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमानला ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अरमान मलिक …

Read More »

‘साथ सोबत’ चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Sath Sobat : ‘साथ सोबत’ (Sath Sobat) या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या ‘साथ सोबत’च्या टिझरला नेटकऱ्यांकडून अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी ‘साथ सोबत’ या चित्रपटात काहीसं वेगळं कथानक सादर केल्याची जाणीव टिझर पाहिल्यावर होते. हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »

अभिनेत्रीचं ट्वीट चर्चेत; म्हणाली, ‘बेशरम रंग नाही तर लोकांचे…’

Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या  (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं . हे गाणं रिलीज झाल्यानंतर काहींनी या गाण्याचं कौतुक केलं तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला. आता अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीनं (Suchitra Krishnamoorthi) एक ट्वीट शेअर करुन या गाण्याचं …

Read More »

‘अवतार 2’ नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Avatar 2 Box Office Collection: दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या  ‘अवतार’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. ‘अवतार 2’ (Avatar 2) म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वाटर’ (Avatar The Way Of Water)  हा चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला  चांगली कमाई केली असून दुसऱ्या …

Read More »

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

Urfi Javed: अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदला (Urfi Javed) जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला बलात्काराची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नविन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल  व्हॉट्सअॅपवर कॉलवरुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला बलात्काराची आणि जिवे मारण्यातची धमकी देण्यात आली आहे. तसेच तिच्या फॅशन स्टाईलबद्दल देखील या कॉलमध्ये …

Read More »

सुबोध भावेला संभाजीराजेंचे चॅलेंज

Sambhajiraje Chatrapati:  हर हर महादेव (Har Har Mahadev)  हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सीन्सवर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आक्षेप घेतला आहे. आता हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. त्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी (Sambhajiraje Chatrapati on har har mahadev) पत्रकार परिषदेत त्यांचे मत मांडले आहे. तसेच यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी अभिनेता सुबोध …

Read More »

Alia Bhatt Viral Photo : ब्रेस्टफिडींग करतानाचा आलियाचा फोटो व्हायरल

Alia Bhatt Breastfeeding Photo Factcheck : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt ) नुकतीच आई झाली आहे. आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया तिची चिमुकली राहासोबत वेळ घालवत आई होण्याचा आनंद लुटत आहे. आलियाने सोशल मीडियावर तिच्या मदरहुडचे फोटो शेअर करत चाहत्यांना वेळोवेळी अपडेट दिली आहे. आलिया आणि रणबीर कपूरने अद्याप मुलगी ‘राहा’चा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. दरम्यान, सध्या …

Read More »

Google Most Searched Asians 2022 : आलिया, दीपिका पडल्या मागे, Katrina Kaif ठरली सर्वाधिक सर्च

Katrina Kaif Google Most Searched Asians 2022 : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. नुकतीच गूगलने ‘मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022’ (Google Most Searched Asians 2022) ही यादी जाहीर केली आहे. आता या यादीत कतरिनाने बाजी मारली आहे.  गूगलने जाहीर केलेल्या ‘मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022’ या यादीत कतरिना …

Read More »

Kranti Redkar : राजकारण नाही पण समाजासाठी काम करायचं : क्रांती रेडकर

Sameer Wankhede Kranti Redkar : एनसीबीचे (NCB) मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखडे (Sameer Wankhede) आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या आपल्या कुटुंबासह वाशीम (Washim) जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी वरुड तोफा दौऱ्यावर आहेत. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत क्रांती म्हणाली,”राजकारणात नाही पण समाजासाठी काम करायचं आहे”.  समीर वानखडे आणि क्रांती रेडकरने पहिल्यांदाच  माध्यमासमोर एकत्र येत अनेक गोष्टींचा उलगडा …

Read More »

Rajabhau More : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन

Rajabhau More : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (Rajabhau More) यांचे दृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि आझाद हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ मोरे यांनी राज्य नाट्य स्पर्धेत नाटक पाहत असतानाच अखेरचा श्वास घेतला आहे.  राज्य नाट्य स्पर्धेत नाटक सुरू असताना राजाभाऊंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना झेनिथ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजाभाऊंनी …

Read More »

Amitabh Bachchan : आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय : अमिताभ बच्चन

Amitabh Bachchan In Kolkata International Film Festival : कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) गुरुवारी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचाही समावेश आहे. महोत्सवादरम्यान त्यांनी सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलं.  कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वाच्या उद्धाटनादरम्यान अमिताभ बच्चन म्हणाले,”आजही सिनेमाचा विचार करताना सर्वात आधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले …

Read More »

Shah Rukh Khan : ‘पठाण’च्या वादात शाहरुख खानचं वक्तव्य

Shah Rukh Khan In Kolkata International Film Festival : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) किंग खानने एक विधान केलं आहे. तो म्हणाला,”विविध जाती-धर्माच्या लोकांना उत्तम पद्धतीनं समजून घेण्यासाठी सिनेमा हे योग्य माध्यम आहे”.  आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवात शाहरुख  म्हणाला,”एखादी …

Read More »