Tag Archives: entertainment

‘आईचे दागिने आणि ज्वेलरी…’ स्वरानं लग्नानंतर शेअर केली खास पोस्ट

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद  हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं नुकतेच फहादसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.  स्वराची पोस्ट स्वरानं फहादसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, …

Read More »

कसा आहे शेहजादा? नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू

 Shehzada Twitter Review:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘शेहजादा’ (Shehzada) आज चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पठाण या चित्रपटाबरोबर टक्कर झाली आहे. पठाण हा चित्रपट गेले 23 दिवस बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता कार्तिकचा शेहजादा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? या प्रश्नांचे उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल. अनेकांना शेहजादा या चित्रपटाचा …

Read More »

या वीकेंडला हे चित्रपट आणि वेब सीरिज पाहा ओटीटीवर

Ott Web Series And Movies:  ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. ओटीटी रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. या वीकेंडला काही खास चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकतात.  लॉस्ट (Lost) ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित लॉस्ट या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. यामी गौतमने …

Read More »

झीनत अमान यांनी शेअर केली पोस्ट; सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाच्या आठवणींना दिला उजाळा

Zeenat Aman: अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली आहे. त्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांच्या चित्रपटांच्या तसेच वैयक्तिक आयुष्यामधील आठवणींना उजाळा देत आहेत. नुकताच त्यांनी सत्यम शिवम सुंदरम  (Satyam Shivam Sundaram)  चित्रपटाच्या लूक टेस्टसाठी काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला …

Read More »

अक्षय आणि इमराननं मेट्रोमध्ये ‘मैं खिलाडी, तू आनाडी’ गाण्यावर केला डान्स

Akshay And Emraan In Mumbai Metro: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच या चित्रपटामधील ‘कुडीये नी तेरी’ हे गाणं देखील रिलीज झाले होते. सध्या अक्षय आणि इमरान हे या चित्रपटाचं प्रमोशन करत …

Read More »

‘शेहजादा’ झळकला बुर्ज खलिफावर ; कार्तिक आर्यनकडून खास व्हिडीओ शेअर

Shehzada Movie: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)  हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता त्याचा शेहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता शेहजादा या चित्रपटाचा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला आहे. नुकतीच कार्तिकनं एक खास …

Read More »

‘सगळे स्ट्रगल करत आहेत…’; ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला धर्मेंद्र यांनी दिलं सडेतोड उत्तर

Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या हटके स्टाइलमुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत.  या सीरिजमधील लूकचा फोटो धर्मेंद्र यांनी काल सोशल मीडियावर शेअर केला.  या फोटोला कमेंट …

Read More »

आलियाने शेअर केलेल्या बाळाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

Alia Bhatt Shares Photo : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचं आगमन झालं. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गूडन्यूज चाहत्यांना दिली. रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. नुकतेच आलियानं बाळांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष …

Read More »

500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला पठाण

Pathaan Box office Collection Day 22 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या …

Read More »

कसा आहे आयफोनवर शूट झालेला ‘फुरसत’? वाचा रिव्ह्यू

Fursat Suspense, Drama Director: Vishal Bhardwaj Starring: Ishaan Khatter, Wamiqa Gabbi Fursat Short Film: कॉर्डलेस फोन आकाराचा मोबाईल ते टच स्क्रिन फोन हा टेक्नोलॉजीचा प्रवास अनेकांनी पाहिला असेल. वेगवेगळ्या कंपनीच्या फोनचा वापर करणे, हा प्रतिष्ठेचा विषय होत आहे, असं म्हणता येईल. सध्या आयफॉनची क्रेझ पहायला मिळत आहे. या फोनचे फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटीची चर्चा तरुणी पिढी अवडीनं करत असते. काही …

Read More »

ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार जाहीर

Rishab Shetty: अभिनेता ऋषभ शेट्टीनं (Rishab Shetty) त्याच्या कांतारा (Kantara) या चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील ऋषभनं केलं. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे …

Read More »

केदार शिंदेंनी शेअर केला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा खास व्हिडीओ

Maharashtra Shahir Movie: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. केदार शिंदे यांची पोस्ट केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर …

Read More »

अमरावतीकरांनी केलं ‘शिव ठाकरे’चं जंगी स्वागत

Shiv Thakare Amravati:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस-16‘ (Bigg Boss 16) चा काही दिवसांपूर्वी ग्रँड फिनाले पार पडला. या कार्यक्रमाचा एमसी स्टॅन (MC Stan) हा विजेता ठरला. तर शिव ठाकरे (Shiv Thakarey) हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा विजेता ठरावा, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण शिवच्या मंडली ग्रुपचा एमसी स्टॅन जिंकल्यानं त्याचे …

Read More »

‘ताज रॉयल ब्लड’ सीरिजमधील लूकचा फोटो धर्मेंद्र यांनी केला शेअर

Dharmendra Taj Royal Blood Series: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. धर्मेंद हे विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. आता त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT)  रिलीज होणार आहे. या सीरिजचं नाव ‘ताज रॉयल ब्लड’ (Taj Royal Blood) असं आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. धर्मेंद्र यांनी …

Read More »

प्रतिक बब्बर पुन्हा पडलाय प्रेमात; शेअर केली खास पोस्ट

Prateik Babbar: अभिनेता प्रतिक बब्बर (Prateik Babbar) हा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. प्रतिक हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) ला प्रतिकनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून प्रतिकनं त्याच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला (Priya Banerjee) सध्या प्रतिक …

Read More »

व्हॅलेंटाईन-डे ‘पठाण’साठी ठरला खास; 21व्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan Box office Collection: अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सनं सजलेला पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून भारतातीलच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता या चित्रपटानं ‘व्हॅलेंटाईन-डे’ (Valentine’s Day) ला (14 फेब्रुवारी) …

Read More »

जावेद खान अमरोही यांचे निधन; लगान, चक दे इंडिया चित्रपटात साकारली होती भूमिका

Javed Khan Amrohi: अभिनेते जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. लगान आणि चक दे इंडिया या चित्रपटांमुळे जावेद यांना विशेष लोकप्रिता मिळाली. तसेच ‘वन्स अपॉन अ टाइम’ आणि ‘अंदाज अपना-अपना’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं.  दोन वर्षापूर्वी रिलीज झालेल्या सडक-2 …

Read More »

‘तुझ्या आयला’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Tujhya Aaila: ‘शाळा’ या पुरस्कार विजेत्या चित्रपटापासून ‘फुंतरू’पर्यंत नेहमीच विविधांगी विषय हाताळत नावीन्यपूर्ण प्रयोग करणारा दिग्दर्शक सुजय डहाके आजवर कधीही समोर न आलेल्या विषयावर सिनेमा घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं एका वेगळ्या विषयावर चर्चा सुरू होणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेल्या या चित्रपटात कुतूहल जागवणाऱ्या काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा सर्वांगाने विचार करण्यात आला आहे. ‘तुझ्या आयला’ असं नाव असणाऱ्या या …

Read More »

‘यांच्याकडून शिकावं लागेल’; विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस

Kohli’s Pathaan Step Viral: अभिनेता  शाहरुख खान (Shah Rukh Khan)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.  बॉलिवूडचा बादशाह अशी शाहरुखची ओळख आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता काही क्रिकेटर्सला देखील पठाणमधील गाण्यांची भूरळ पडली आहे, असं दिसत आहे. सध्या एक व्हिडीओ …

Read More »

चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नाला शाहरुखनं दिली हटके उत्तरं

Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स तोडले. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एस आर के (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.  …

Read More »