Tag Archives: entertainment

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार

Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. मानाचा पुरस्कार कोण पटकावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.  ग्रॅमी पुरस्कार सोहळा भारतीयांना कधी पाहता येणार? 64 वा ग्रॅमी पुरस्कार …

Read More »

RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा ‘आरआरआर’ आता मोडणार ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड

RRR : एसएस राजामौलींचा (ss rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरच्या (Jr. NTR) ‘आरआरआर’ सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  आरआरआर सिनेमाने जगभरात 800 कोटींची कमाई केली आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. …

Read More »

Ranbir Alia Wedding : आलिया-रणबीर ‘या’ महिन्यात घेणार सात फेरे

Ranbir Alia Wedding : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्याच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत.  पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीरच्या लग्नाचं ठिकाणही निश्चित झालं आहे. रणबीर आणि आलिया एप्रिलमध्ये कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये सात फेरे घेणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला …

Read More »

Malaika Arora : मलायका अरोराला रुग्णालयातून डिस्चार्ज

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर शनिवारी खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला.  त्यामुळे तिच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते.  मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला रात्रभर अंडर ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आले होते. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. पोलिसांनी आता …

Read More »

भारताचा ‘मायकल जॅक्सन’, सलमान खानच्या चित्रपटामुळे प्रभू देवाला मिळाली दिग्दर्शक म्हणून ओळख!

Prabhudeva Birthday Special : प्रभुदेवा (Prabhudeva) हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक आहेत. प्रभुदेवा 3 एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करतात. कोरिओग्राफर म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. आपल्या शानदार नृत्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्याच्या दमदार नृत्यशैलीमुळे त्यांना ‘भारताचा मायकल जॅक्सन’ देखील म्हटले जाते. अष्टपैलुत्वाने संपन्न प्रभुदेवा केवळ कोरिओग्राफरच नाही तर, एक उत्तम अभिनेता आणि …

Read More »

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता.  राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. …

Read More »

Beast Trailer Release : विजय थलापतीच्या ‘बीस्ट’चा ट्रेलर रिलीज, सिनेमात अॅक्शनचा तडका

Beast Trailer Release : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या (Vijay Thalapathy) ‘बीस्ट’ (Beast) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नेल्सन दिलीपकुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘बीस्ट’ सिनेमात विजय थलापती आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. विजय थलापती, नेल्सन दिलीपकुमार आणि पूजा हेगडेने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला आहे. ‘बीस्ट’ सिनेमात …

Read More »

Bhirkit : गिरीश कुलकर्णींच्या ‘भिरकीट’ सिनेमाचे पोस्टर आऊट, ‘या’ दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Bhirkit : ‘भिरकीट’ (Bhirkit) सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सिनेमाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत.  ‘भिरकीट’ सिनेमाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. सिनेमासंदर्भात अनुप जगदाळे म्हणाले,”आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात …

Read More »

Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुल्हर’चं नवं पोस्टर लॉंच

Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुल्हर’ (Gulhar) सिनेमाचे नवे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे.  ‘गुल्हर’ या आगामी मराठी सिनेमात प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं नावीन्यपूर्ण आणि सशक्त कथानक पहायला मिळणार आहे. हा सिनेमा 6 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.  ‘गुल्हर’मध्ये प्रेक्षकांना रवी काळे आणि भार्गवी चिरमुले या दोन आघाडीच्या कलाकारांच्या रूपात एक नवीन जोडी पहायला मिळणार आहे. ‘गुल्हर’चे दिग्दर्शन रमेश साहेबराव …

Read More »

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा

Shraddha Kapoor : आज राज्यभरात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी गुढी उभारुन नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मराठी कलाकारांसह बॉलिवूड कलाकारांनीदेखील नववर्षाचं पारंपारिक पद्धतीत स्वागत केलं आहे. हा गुढी पाडवा बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) पारंपारिक पद्धतीत साजरा केला आहे.  श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीत गुढी पाडवा साजरा केला आहे. तसेच तिने चाहत्यांना नव वर्षाच्या …

Read More »

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये रश्मिका मंदनाची एण्ट्री, चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

Rashmika Mandanna : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबाबत एक घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना, रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’मध्ये (Animal) झळकणार आहे. ‘अ‍ॅनिमल’च्या टीमने टीमने नुकतीच घोषणा केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत …

Read More »

सेटवरची पहिली भेट ते लग्न, अजय देवगण-काजोलची फिल्मी लव्हस्टोरी माहितीये?

Ajay Devgn Birthday Special : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. काजोल तिच्या बबली स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते, तर अजय देवगणचे शांत वागणे चाहत्यांना खूप प्रभावित करते. अजय देवगण आणि काजोल एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत, यात काही शंका नाही. पण, दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत. दोघांना एकत्र पाहून चाहतेही …

Read More »

केकेआरला चीअर करण्यासाठी सुहाना खान-अनन्या पांडे मैदानात! सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

Suhana Khan : नुकताच IPL 2022चा आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. केकेआरच्या चाहत्यांसाठी हा सामना आणखीनच खास बनला होता, कारण या सामन्यात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि तिची मैत्रिण आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. अनन्या आणि सुहानाचे फोटो आणि व्हिडीओ …

Read More »

‘राधेश्याम’पासून ‘दसवीं’ पर्यंत ‘हे’ सिनेमे आणि वेब सीरिज एप्रिलमध्ये ओटीटीवर होणार प्रदर्शित

Upcoming Web Series and Films : एप्रिलमध्ये ‘केजीएफ 2’, ‘हीरोपंती2’, ‘रनवे 34’ आणि ‘जर्सी’ सारखे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. तसेच या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.  कौन प्रवीण तांबे कौन प्रवीण तांबे? हा सिनेमा 1 एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या सिनेमात मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य …

Read More »

Filmfare Awads Marathi 2021 : अंकुश चौधरी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Filmfare Awads Marathi 2021 : मराठी सिने कलाकारांचा आणि त्यांच्या कलाकृतींचा गौरव करणारा ‘फिल्म फेअर पुरस्कार सोहळा’  (Filmfare Awads) नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  ‘कारखानीसांची वारी’ या सिनेमासह ‘झिम्मा’ सिनेमानेदेखील ‘फिल्म फेअर पुरस्कार’ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. अंकुश चौधरीला ‘धुरळा’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर सई ताम्हणकरने ‘धुरळा’ …

Read More »

Vishakha Subhedar : विनोदवीर विशाखा सुभेदारचा हास्यजत्रेला रामराम

Vishakha Subhedar : विनोदवीर विशाखा सुभेदारने (Vishakha Subhedar) आता  हास्यजत्रेला रामराम केला आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही बातमी दिली आहे. वेगळ्या धाटणीचं काम करण्यासाठी तिने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  विशाखा सुभेदारने तिच्या विनोदी अभिनयाने ‘फू बाई फू’, ‘बुलेट ट्रेन’ आणि ‘हास्यजत्रा’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवला आहे. अभिनयासोबत विशाखा आपल्या नृत्यामुळेदेखील ओळखली जाते. विशाखा …

Read More »

Dasvi : अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ सिनेमातील ‘ठान लिया’ गाणं रिलीज

Dasvi : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या ‘दसवीं’ (Dasvi) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘दसवीं’ सिनेमामुळे अभिषेक बच्चन चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमातील नवं गाणं  ‘ठान लिया’ (than liya) रिलीज झाले आहे.  ‘ठान लिया’ या गाण्यात अभिषेक बच्चन दहावीच्या परीक्षेची तयारी करताना दिसत आहे. तो रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. …

Read More »

Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसला कन्यारत्न, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

Mrunal Dusanis : मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि निरज मोरे यांना कन्यारत्न झाले आहे. मृणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.  मृणालच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 24 मार्च रोजी तिने मुलीला जन्म दिला आहे. आमची छोटी राजकुमारी आली आहे, असे म्हणत मृणालने निरज, मृणाल आणि बाळ …

Read More »

पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दिसली ‘आरआरआर’ची जादू, पाह किती गल्ला जमवला?

RRR Box Office Collection : तेलुगू सिनेमाचे दोन दिग्गज कलाकार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरसह (Jr. NTR) अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा चौकडीच्या ‘RRR’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या सहा दिवसांत सुमारे 448 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या कमाईने विशेषत: तेलुगू राज्य आणि यूएसएमध्ये अनेक …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चं तिकीट दाखवल्यावर सूट देण्याऱ्या दूध विक्रेत्याला धमक्या

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चे तिकीट दाखवून दुधावर सवलत देणाऱ्या अनिल शर्मा यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत. अनिल शर्मा यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाची तिकिटे दाखवल्यास दुधावर 10 रुपयांची सूट दिली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांना या संदर्भात धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी शर्मा यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल …

Read More »