Dasvi : अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ सिनेमातील ‘ठान लिया’ गाणं रिलीज

Dasvi : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या ‘दसवीं’ (Dasvi) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘दसवीं’ सिनेमामुळे अभिषेक बच्चन चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमातील नवं गाणं  ‘ठान लिया’ (than liya) रिलीज झाले आहे. 

‘ठान लिया’ या गाण्यात अभिषेक बच्चन दहावीच्या परीक्षेची तयारी करताना दिसत आहे. तो रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमधली अभिषेकची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.




अभिषेक बच्चन व्यतिरिक्त यामी गौतम या सिनेमात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. भ्रष्टाचारामुळे तुरुंगात गेलेल्या मुख्यमंत्री गंगारामची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. गंगाराम अशिक्षित असल्याने तरुंगातील मंडळी त्याच्यावर हसतात. त्यामुळे गंगारामला वाईट वाटते आणि तो दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतो. अभिषेक बच्चनचा आगामी ‘दसवीं’ सिनेमा नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Attack Movie : ‘या’ गोष्टींचे फॅन असाल, तर आवर्जून बघा जॉन अब्राहमचा ‘अटॅक’!

The Kashmir Files : ‘चित्रपटामधून खोटा प्रचार’; शरद पवारांची ‘द कश्मीर फाइल्स’वर टीका

RRR Box Office Collection Day 7: पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दिसली ‘आरआरआर’ची जादू, पाह किती गल्ला जमवला?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  मुंबईत 'Gandhi Godse Ek Yudh'च्या स्क्रीनिंग दरम्यान गदारोळ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …