Malaika Arora : मलायका अरोराला रुग्णालयातून डिस्चार्ज

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर शनिवारी खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला.  त्यामुळे तिच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. 

मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला रात्रभर अंडर ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आले होते. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)



मलायकाची प्रकृती आता सुधारत आहे. राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी मलायकाला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 

संबंधित बातम्या

Malaika Arora : अपघातानंतर कशी आहे मलायकाची तब्येत? बहिण अमृता म्हणाली…

Bhiwandi : जिमचं उद्घाटन करु न देताच पोलिसांनी अभिनेता साहिल खानला परत पाठवलं!

Hrithik Roshan : ह्रतिकनं शेअर केला ‘विक्रम वेधा’ मधील लूकचा खास फोटो; सबा आझादच्या कमेंटनं वेधलं लक्ष

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  अरुंधतीकडून घराचा हिस्सा परत घेण्यासाठी संजना आणि आई येणार एकत्र, मालिकेत येणार नवा ट्विस्ट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …